jumbo test 02 evs/science

Spread the love
0

COMPLETE YOUR QUIZ IN 10 MINURS


Created by admintestdly

विज्ञान /पर्यावरण

SCIENCE/EVS

jumbo test 02 evs/science

पापार्यावरण /विज्ञान वर आधारित ३० प्रश्नाचे जम्बो टेस्ट .

1 / 30

खालीलपैकी  योग्य विधान /विधाने कोणते /कोणती ?

अ) हिऱ्यावा आम्ल किंवा अल्कली यांचा परिणाम होत नाही .

ब) हिरा हे कार्बनचे  असफटिक रूप आहे .

2 / 30

कचऱ्यातील पदार्थांचा निसर्गत :विघटनासाठी लागणारा  सर्वसाधारण कालावधी  लक्षात घेता सर्वाधिक व सर्वात कमी कालावधी लागणाऱ्या  पदार्थाची योग्य जोडी खालील पर्यांपैकी कोणती ? (tet -२०१४ )

3 / 30

खालीलपैकी  अयोग्य विधान कोणते ? (tet -2013 )

4 / 30

खालील पर्यांपैकी अयोग्य विधान कोणत ? (tet -२०१४ )

5 / 30

प्रतियोगी सहकारीता हे तत्व जाहीर करणारे खालील पर्‍यान्पैकी कोण ? (tet-2013 )

6 / 30

राष्ट्रपती हे ……… नसतात ? (tet -2013 )

7 / 30

खालील  पदातील समान संबंध  ओळखून  प्रशन सोडवा ?

रायगड :अलिबाग : :   ?  : वांद्रे (पू .)

8 / 30

आसाम या घटकराज्याची सीमा एकुण किती राज्यांना सल्ंग्न आहे ? (tet -2013 )

9 / 30

खालील पर्याया कोणते गोड्या पाण्याचे सरोवर  नाही ?  (tet -2013 )

10 / 30

खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

11 / 30

मानवी उत्क्रांतीतिल ताठ क्ण्याचा माणूस खालील पर्यायनपैकी  कोणता ?

12 / 30

कमळाचे फूल सकाळी उमलते ;तर निशिगंधाचे  फूल रात्री उमलते . ही वनस्पतीची कोणत्या प्रकारची हालचाल  आहे ? (tet-२०१४)

13 / 30

पर्वतरांगा व भारतातील सर्वात उंच शिखर यांची अयोग्य जोडी कोणती ? (tet -2014 )

14 / 30

” दिल्ली झाली दीनवाणी |दिल्लीशाचे गेले पाणी |

………….राणी | भद्रकाली कोपली | | “

अशा शब्दात समकालीन मराठी कवि देवदत्त याने कोणाचे वर्णन केले आहे ?  (tet -2014 )

15 / 30

मुरुंबदेवच्या किल्ला आणि खेळणा किल्ला यांची छत्रपती शिवरायांनी अनुक्रमे कोणती नावे नव्याने  दिली ? (tet -2013 )

16 / 30

भूषण संगणक अभियंता ,मनीष शिक्षिका ,मिलिंद लघूउघोजक आणि मानली पोल्ट्री व्यावसायिक आहे ;यावरून चतुर्थक व्यवसाय करणारे कोण ?  (tet-2014 )

17 / 30

भारतीय राजमुद्रेवर खालीलपैकी कोणता / कोणते  प्राणी आहे / आहेत ? (tet -2014 )

अ)सिंह         ब)घोडा        क)बैल

18 / 30

विधूत दिव्याचे  वेशिष्टय खालील पर्यांपैकी  कोणती ? (tet- २०१४ )

19 / 30

राज्य विज्ञान शिक्षण  संस्था कोठे आहे ?

20 / 30

वनस्पतीमधील  कोणता टाकाऊ पदार्थ मानवाला उपयुक्त  आहे ? (tet -२०१४०)

21 / 30

भारताच्या उत्तर भुभागावरून समुद्राकडे वाहणार्‍या कोरड्या  वार्‍यामुळे खालील पर्यायपैकी कोणत्या ठिकाणी पाऊस पडतो ? (tet-2014 )

22 / 30

शून्य अंश सेलीसअस तापमानाच्या पाण्याचे तापमान वाढविल्यास खालील पर्यायांपैकी कोणता परिणाम दिसून येतो ?  (tet-२०१४)

23 / 30

जीवजन्माच्या ‘जरायुज ‘पद्धतीतिला प्राण्यांमध्ये सर्वसामान्यपणे कोणते वेशिष्टय आढलत नाही ? (tet -२०१४ )

24 / 30

उष्णतेच्या  अभिसरण  प्रवाहाचे उदाहरण नसलेले  पर्याय कोणता ? (tet -२०१४ )

25 / 30

समकेंद्री  पद्धतीने  विज्ञान पाठ्यक्र्मात खालील पर्यायानपैकी प्रथम कोणता घटक येईल ?(tet 2013 )

26 / 30

आझाद हिंद सेनेचे कोणते बोधचिन्ह होते ? (tet -2014 )

27 / 30

गोपाळ हरी देशमुख यांच्याशी संबंधित  नसलेली बाब खालील पर्यायापैकी कोणती ? (tet -2014)

28 / 30

” खाद्यतेलाचे रुपांतर  वनस्पती  तुपात होते .” त्या वेळी खालील पर्यापैकी  कोणती  किर्या घडते ? (tet _२०१४ )

29 / 30

” विधार्थी साधनसामुग्री वाया न घालविता  त्याचा प्रयतनपूर्वक पुनर्वापर करतो “हे खालील पर्यायांपैकी कशाचे उदाहरण आहे ? (tet – 2014)

30 / 30

सातपुरा :गुजरात :  : पाल  : ?   (tet-2014 )

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

अल्पसंख्यकों के लिए विभिन्न योजनाएं और सुविधाएं राष्ट्रीय अल्पसंख्यक अधिकार दिवस| 18 दिसंबर मराठी पेडागोजी मागील वर्षातील महत्वपूर्ण प्रश्न (2024) बाल विकास और शिक्षाशास्त्र की निशुल्क प्रश्नोत्तरी-2024 english imp question and answer 2024
अल्पसंख्यकों के लिए विभिन्न योजनाएं और सुविधाएं राष्ट्रीय अल्पसंख्यक अधिकार दिवस| 18 दिसंबर मराठी पेडागोजी मागील वर्षातील महत्वपूर्ण प्रश्न (2024) बाल विकास और शिक्षाशास्त्र की निशुल्क प्रश्नोत्तरी-2024 english imp question and answer 2024