CDP TEST (TET-2018 ) 02

Spread the love

CDP TEST (TET-2018 ) 02

महा टी ई टी 2018 मध्ये आलेल्या प्रश्नांवर आधारित आजची टेस्ट. 

बाल मानसशास्त्र महा टी ई टी २०२१

2

COMPLETE YOUR QUIZ IN 10 MINURS


CDP

cdp new test

CDP TEST (TET-2018) 02

1 / 10

व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रीयांतील मर्मदुष्टी प्राप्त होते व समस्या सोडविली जाते असे मत कोहलर यांनी मांडले आणि प्रयोगाने हे सिद्ध केले याकरिता त्यांनी खालीलपैकी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केले ? (२०१८)

2 / 10

खाली अध्यापन प्रक्रियेचे स्वरूप सांगणारी विधाने दिली आहेत . त्यापैकी कोटे विधान योग्य नाही ? (२०१८ )

3 / 10

समोर उद्दीपक नसताना सुद्धा पूर्वी  घेतलेल्या अनुभवांचे मनातल्या मनात पुनरुज्जीवन करता येणे किंवा ते अनुभव  मन: चक्षु  पुढे आणता येणे याला ………… म्हणतात ? (२०१८)

4 / 10

खालीलपैकी कोणत्या प्र्तीमानामध्ये आपल्या आजुबाजूच्या अनिष्ट प्रश्नांचे निरिक्ष्ण  करणे , त्यासंबंधी चर्चा करणे अनिष्ट प्रथांचे बळी झालेल्या व्यक्तींच्या मुलाखती घेणे इ. गोष्टींचा विचार केले जातो .(२०१८)

5 / 10

कितीही प्रयत्न केले तरी प्रगतीच्या ज्या एका वशिष्ट मर्यादेपलीकडे आपण जाऊ शकत नाही तो अध्ययन वक्राचा टप्पा म्हणजे …….. होये . (२०१८ )

6 / 10

बाह्य उद्दिप्कांसंबंधीची अगदी प्रथम होणारी मानसिक स्वरूपाची क्रिया  म्हणजे संवेदन होये. याविषयी खालीलपैकी  कोणते विधान असत्य आहे ? (२०१८)

7 / 10

खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने अनुवंशा संबंधी संशोधन करून अनुवांशाचे नियम मांडले ? (२०१८)

8 / 10

अध्ययन उपपत्तीच्या वर्गीकरणामध्ये ज्ञानात्मक उपपत्ती मध्ये खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाचा समावेश होत नाही ? (२०१८)

9 / 10

अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययनात अगोदर माहितीशी नवीन माहितीची सांगड घातलेली असते , या दोन्ही गोष्टींची जुळणी करणे महत्वाचे असते असे मत आसुबेल यांनी खालीलपैकी कोणत्या अध्ययन उपपत्ती मध्ये मांडले आहे ? (२०१८)

10 / 10

‘ अध्ययन म्हणजे अशी कूती कि जि कूती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते ‘. अशी व्याख्या खालीलपैकी कोत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली ? (२०१८)

Your score is

The average score is 35%

0%

maha tet Marathi telegram channelClick here

online test

अनु.क्रं.क्वीज
टेस्ट १येथे क्लिक करा
टेस्ट २येथे क्लिक करा

child pedagogy online test series for maha tet; join now for free

child pedagogy भाषेवर आधारित क्वीज दिलेले आहेत क्वीज च्या पुढील येथे क्लिक करा वर क्लिक करावे .

अनु.क्रं.क्वीज
टेस्ट ३येथे क्लिक करा
टेस्ट ४येथे क्लिक करा

child pedagogy online test series for maha tet; join now for free

टेस्ट ५येथे क्लिक करा

नवीन टेस्ट २०२१

नवीन टेस्ट क्र.१येथे क्लिक करा
नवीन टेस्ट क्र.२ (१०/०९/२१)येथे क्लिक करा
नवीन टेस्ट क्र.३ (१९/०९/२१)येथे क्लिक करा
नवीन टेस्ट क्र.४ (२३/०९/२१)येथे क्लिक करा

आम्ही दर रोज सकाळी ९ वाजता टेस्ट अपलोड करतो , व आमच्या टेलिग्राम channel वर अपडेट पाठवतो . नवीन अपडेट साठी आमच्या टेलिग्राम channel ला जॉईन करा .


online preparation for maha tet Marathi

subjectMarathi
first languageClick here
mathClick here
science/EVSClick here
ENGLISHClick here
social studiesClick here
child pedagogyClick here
अल्पसंख्यकों के लिए विभिन्न योजनाएं और सुविधाएं राष्ट्रीय अल्पसंख्यक अधिकार दिवस| 18 दिसंबर मराठी पेडागोजी मागील वर्षातील महत्वपूर्ण प्रश्न (2024) बाल विकास और शिक्षाशास्त्र की निशुल्क प्रश्नोत्तरी-2024 english imp question and answer 2024
अल्पसंख्यकों के लिए विभिन्न योजनाएं और सुविधाएं राष्ट्रीय अल्पसंख्यक अधिकार दिवस| 18 दिसंबर मराठी पेडागोजी मागील वर्षातील महत्वपूर्ण प्रश्न (2024) बाल विकास और शिक्षाशास्त्र की निशुल्क प्रश्नोत्तरी-2024 english imp question and answer 2024