cdp new test 2

Spread the love

cdp new test 2

बाल मानसशास्त्र 

२०१३ मधील आलेल्या प्रश्नावर आधारित आजची टेस्ट .

0

COMPLETE YOUR QUIZ IN 10 MINURS


CDP

cdp new test

CDP TEST (2013)

२०१३ मधील आलेल्या प्रश्नावर आधारित आजची टेस्ट .

1 / 10

एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल , यांच्या अंदाजासाठी ………. पध्दती अत्यंत उपयुक्त  असते ? (tet-2013)

2 / 10

अध्ययनविषयक  क्षेत्रीय  उपत्ती ……… या मानसशास्त्रज्ञाने मांडली ?  (tet 2013 )

3 / 10

मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या ……….. यांनी केली ? (tet -2013 )

4 / 10

कवि ,लेखक , कलाकार ,चित्रपट ,यांतील कल्पना ………… प्रकारच्या असतात . (tet-2013 )

5 / 10

सामाजिक निरीक्षणात्म्क   अध्ययन उपप्ती …………. यांनी मांडली . (tet -2013 )

6 / 10

कातड्याच्या  निर्जीव  पट्याला अंधारात साप समजून आपण घाबरतो हे …………. चे उदाहरण आहे ?  (tet-2013 )

7 / 10

कोणतीही गोष्ट  जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे ………. होये .

8 / 10

अध्ययन  संक्रमनाची समानयीकरणाची  उपत्ती ………. यांनी  मांडली .  (tet -2013 )

9 / 10

प्र्तिकीरयामधील  जोशी किंवा आवेश वाढविणारी स्थिति  म्हणजे प्रेरणा  असे …… यांनी म्हटले आहे .  (tet -2013 )

10 / 10

साधक अभिसंधान पध्द्तिचा उदुगाता ……….. होय .   (tet – 2013 )

Your score is

The average score is 0%

0%

आम्ही दर रोज सकाळी ९ वाजता टेस्ट अपलोड करतो , व आमच्या टेलिग्राम channel वर अपडेट पाठवतो . नवीन अपडेट साठी आमच्या टेलिग्राम channel ला जॉईन करा .


maha tet Marathi telegram channelClick here

social studies test

online preparation for maha tet Marathi and Urdu

subjectMarathi
first languageClick here
mathClick here
science/EVSClick here
ENGLISHClick here
social studiesClick here
child pedagogyClick here
अल्पसंख्यकों के लिए विभिन्न योजनाएं और सुविधाएं राष्ट्रीय अल्पसंख्यक अधिकार दिवस| 18 दिसंबर मराठी पेडागोजी मागील वर्षातील महत्वपूर्ण प्रश्न (2024) बाल विकास और शिक्षाशास्त्र की निशुल्क प्रश्नोत्तरी-2024 english imp question and answer 2024
अल्पसंख्यकों के लिए विभिन्न योजनाएं और सुविधाएं राष्ट्रीय अल्पसंख्यक अधिकार दिवस| 18 दिसंबर मराठी पेडागोजी मागील वर्षातील महत्वपूर्ण प्रश्न (2024) बाल विकास और शिक्षाशास्त्र की निशुल्क प्रश्नोत्तरी-2024 english imp question and answer 2024