cdp test tet -2018 01

Spread the love

CDP TEST (TET-2018 ) 01

महा टी ई टी २०१७ मध्ये आलेल्या प्रश्नांवर आधारित आजची टेस्ट. 

बाल मानसशास्त्र महा टी ई टी २०२१

5

COMPLETE YOUR QUIZ IN 10 MINURS


CDP

cdp new test

CDP TEST (TET-2018) )01

1 / 10

” व्यक्तीच्या जैवीक देंगीपासून व्यक्तीने जीवन जगेपर्यंत केलेली वाटचाल म्हणजे व्यक्तिमत्व होय ” अशी व्यक्तिमत्वाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या मांसशास्त्रज्ञाने केली ? (2018)

2 / 10

कोम्ब्ज व स्किंग यांनी मांडलेल्या प्रेरणेच्या व्याख्येमध्ये खालील कोणते  विधान समाविष्ट आहे ? (2018)

3 / 10

बड्या व्यक्तीबरोबर काढलेले फोटो आपल्याला आलेले एखादे पत्र इतरांना दाखवून छाप पाडण्याचा प्रयतन करणे म्हणजे ……….. संरक्षण यंत्रनेचा वापर करणे . (2018)

4 / 10

शे श्वावथेतील मूल्यांच्या सामाजिक कोशलयांचा विकसाबाबत खालीलपैकी कोणते विधान वैशिष्ट्य सांगते ?(2018)

5 / 10

कंठग्रांथितून थायरोकसीन हा स्त्राव जेव्हा जास्त प्रमाणात पाझरतो तेव्हा त्या व्यक्तीमध्ये खालीलपैकी  कोणते लक्षण दिसून येते ? (2018)

6 / 10

सन 1990 मध्ये भावनिक बुध्दीम्तेची उपपत्ती जॉन मेयर व ……. यांनी मांडली (2018)

7 / 10

थसटर्नने भाषिक क्षमता ,स्मूर्ती,संख्याज्ञान ,अबोध – गती  ,अनुमान , अवकाशज्ञान व समस्या उकल या प्राथमिक मानसिक क्षमतांना प्रमाण मानून खालीलपैकी बुध्दीची कोणती उपपत्ति मंडमांडली? (2018)

8 / 10

दोन समान अध्ययन परिस्थितीमधील विषयांश , ज्ञान ,तंत्र ,कोशल्य इ. घटक व  उदीष्ट्ये यामध्ये समानता असेल तर अध्ययन संक्रमण होते . ही समान घटक उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली ? (2018)

9 / 10

खाली दिलेल्या मानसि संघर्षाच्या परिणामपैकी कोणता परिणाम अयोग्य आहे ? (2018)

10 / 10

किशोर वयातील मुलांच्या शारीरिक विकासाबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ? (2018)

Your score is

The average score is 56%

0%

maha tet Marathi telegram channelClick here

online test

अनु.क्रं.क्वीज
टेस्ट १येथे क्लिक करा
टेस्ट २येथे क्लिक करा

child pedagogy online test series for maha tet; join now for free

child pedagogy भाषेवर आधारित क्वीज दिलेले आहेत क्वीज च्या पुढील येथे क्लिक करा वर क्लिक करावे .

अनु.क्रं.क्वीज
टेस्ट ३येथे क्लिक करा
टेस्ट ४येथे क्लिक करा

child pedagogy online test series for maha tet; join now for free

टेस्ट ५येथे क्लिक करा

नवीन टेस्ट २०२१

नवीन टेस्ट क्र.१येथे क्लिक करा
नवीन टेस्ट क्र.२ (१०/०९/२१)येथे क्लिक करा
नवीन टेस्ट क्र.३ (१९/०९/२१)येथे क्लिक करा
नवीन टेस्ट क्र.४ (२३/०९/२१)येथे क्लिक करा

आम्ही दर रोज सकाळी ९ वाजता टेस्ट अपलोड करतो , व आमच्या टेलिग्राम channel वर अपडेट पाठवतो . नवीन अपडेट साठी आमच्या टेलिग्राम channel ला जॉईन करा .


online preparation for maha tet Marathi

subjectMarathi
first languageClick here
mathClick here
science/EVSClick here
ENGLISHClick here
social studiesClick here
child pedagogyClick here
अल्पसंख्यकों के लिए विभिन्न योजनाएं और सुविधाएं राष्ट्रीय अल्पसंख्यक अधिकार दिवस| 18 दिसंबर मराठी पेडागोजी मागील वर्षातील महत्वपूर्ण प्रश्न (2024) बाल विकास और शिक्षाशास्त्र की निशुल्क प्रश्नोत्तरी-2024 english imp question and answer 2024
अल्पसंख्यकों के लिए विभिन्न योजनाएं और सुविधाएं राष्ट्रीय अल्पसंख्यक अधिकार दिवस| 18 दिसंबर मराठी पेडागोजी मागील वर्षातील महत्वपूर्ण प्रश्न (2024) बाल विकास और शिक्षाशास्त्र की निशुल्क प्रश्नोत्तरी-2024 english imp question and answer 2024