SOCIAL STUDY TEST MARATHI (2020) 01

SOCIAL STUDY TEST MARATHI (2020) 01

समाज शास्त्र online टेस्ट

2020 मधील प्रश्न पत्रिके वर आधारित आजची टेस्ट (भाग1 ) 

98

COMPLETE YOUR QUIZ IN 10 MINURS


Created by admintestdly

social studies Marathi

SOCIAL STUDY TEST MARATHI (2020) 01

1 / 10

‘ भावार्थ रामायणाच्या निमित्ताने लोकजीवन रेखाटने ‘ व ‘ लोक – नाट्याच्या परंपरेस उचलुन धरणे ‘ या प्रकारच्या साहित्याशी संबंधित संत कोण ? (२०२०)

2 / 10

वैदिक संस्कुतीतील कोणत्या ग्रंथात ओषधी वनस्पतींची माहिती आहे ? (२०२०)

3 / 10

बीजगणिताला दिलेले ‘ अलजेब्रा’ हे नाव मुळचे कोणत्या भाषेतील आहे ? (२०२०)

4 / 10

सातवाहन सत्तेची राजधानी  असलेले ‘ प्रतिष्ठान ‘ हे ठिकाण सध्या कोणत्या नावाने ओळखले जाते ? (२०२० )

5 / 10

छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत पिइक नसलेल्या व्यक्तीचा पर्याय कोणता ? (२०२०)

6 / 10

महाराष्ट्रातील जिल्हे व त्यात प्रामुख्याने आढळणारे खनिज यांची अयोग्य जोडी दर्शविणारी जोडी कोणती ? (२०२०)

7 / 10

छत्रपती शिवरायांनी अश्ठप्र्धान मंडळातील प्रधानांना त्यांच्या कामाच्या मोबदला कोणत्या स्वरूपात दिला ? (२०२०)

8 / 10

शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक प्रसंगी ‘ श्री राजा शिवछत्रपती ‘ ही अक्षरे कोरलेले  कोणते नाणे पाडण्यात आले ? (२०२०)

9 / 10

माणूस सुरवातीच्या (प्राचीन ) काळात बोरून लिहिण्यासाठी कोणत्या झाडाच्या सालीचा उपयोग करीत असे ? (२०२०)

10 / 10

भारतातील पारशी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणेच्या काय म्हटले जाते ? (२०२०)

Your score is

The average score is 58%

0%

आम्ही दर रोज सकाळी ९ वाजता टेस्ट अपलोड करतो , व आमच्या टेलिग्राम channel वर अपडेट पाठवतो . नवीन अपडेट साठी आमच्या टेलिग्राम channel ला जॉईन करा .


maha tet Marathi telegram channelClick here

online preparation for maha tet Marathi

subjectMarathi
first languageClick here
mathClick here
science/EVSClick here
ENGLISHClick here
social studiesClick here
child pedagogyClick here

social studies test

Maha TET will be held on October 30, 2021

Share this:

10 question anser pickup line in hindi Maha TAIT Result 2023 will be live today रमजान मुबारक बैनर के साथ बधाई संदेश Cutoff, Merit List, Score Card, NEET PG Result 2023 Download Your PSTET 2023 Admit Card Instantly!
10 question anser pickup line in hindi Maha TAIT Result 2023 will be live today रमजान मुबारक बैनर के साथ बधाई संदेश Cutoff, Merit List, Score Card, NEET PG Result 2023 Download Your PSTET 2023 Admit Card Instantly!