math new test 3

Spread the love

math new test 3

२०१४ मध्ये आलेल्या महा टी ई टी परीक्षेच्या प्रश्न पत्रिके वर आधारित आजची टेस्ट

0

COMPLETE YOUR QUIZ IN 10 MINURS


math marathi

math new test

MATH TEST (TET 2014)

1 / 10

13 ते 18 या संख्यांमधील सम संख्या आणि विषम संख्या यांच्या बेरीजेतील फरक किती ? (tet -2014 )

2 / 10

खालीलपैकी जोडमुळ  संख्यांचा पर्याय कोणता ?  (tet -2013 )

3 / 10

खालील आयताकृतीतील  एकरूप कोनांच्या जोड्या किती ?(tet -2014 )

 

4 / 10

दोन मीटर उंची व 70 सेमी . त्रिज्या असलेली वृत्तचिती  आकाराची पाण्याची टाकी एका नळाने अर्ध्या तासात 1/8 भाग उर्वरित भागात किती लीटर पाणी मावेल ? (tet -2014 )

5 / 10

अध्यापन हे अध्ययनांगी  होण्यासाठी काये आवश्यकता आहे ? (tet -2013 )

6 / 10

एका धावण्याच्या शर्यतीत चार स्पर्धकांनी पूर्ण केलेले अंतर खालील पर्यायांत दर्शविलेले आहे . त्यातील सर्वाधिक अंतर कोणते ?(tet -2014)

7 / 10

एका घड्याळातील मिनीटकाटा व तासकाटा यांच्या सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत होणार्‍या काटकोणाची संख्या संध्याकाळी 4ते 6 वाजेपर्यंत होणार्‍या काटेकोणाच्या संख्येपेक्षा कितीने जास्त असेल ?(tet -2014 )

8 / 10

स्वराजचा सातवा वाढदिवस 13 डिसेंमबर ,2014 ला  शनिवारी आहे ; तर त्याच्या जन्मदिवसाचा वार कोणता ? (tet -2014 )

9 / 10

5 -2 ही स्थानिक किंमत असणारा अंक खलील पर्यायांपैकी कोणत्या संख्येत आहे ? (tet -2014 )

10 / 10

काही पेट्यांत समान संख्येत पुस्तके ठेवायची आहेत .प्र्तेयक पेटीत 28 किंवा 16 पुस्तके ठेवली . प्रत्येक वेळी शेवटच्या पेटीत 3 पुस्तके कमी पडतात ,तर पुस्तकांची एकुण संख्या खालील पर्यायांपैकी किती असू  शकते ? (tet -2014 )

Your score is

The average score is 0%

0%

math new test 3

आम्ही दर रोज सकाळी ९ वाजता टेस्ट अपलोड करतो , व आमच्या टेलिग्राम channel वर अपडेट पाठवतो . नवीन अपडेट साठी आमच्या टेलिग्राम channel ला जॉईन करा .


maha tet Marathi telegram channelClick here

social studies test

online preparation for maha tet Marathi

subjectMarathi
first languageClick here
mathClick here
science/EVSClick here
ENGLISHClick here
social studiesClick here
child pedagogyClick here

Maha TET will be held on October 10, 2021

अल्पसंख्यकों के लिए विभिन्न योजनाएं और सुविधाएं राष्ट्रीय अल्पसंख्यक अधिकार दिवस| 18 दिसंबर मराठी पेडागोजी मागील वर्षातील महत्वपूर्ण प्रश्न (2024) बाल विकास और शिक्षाशास्त्र की निशुल्क प्रश्नोत्तरी-2024 english imp question and answer 2024
अल्पसंख्यकों के लिए विभिन्न योजनाएं और सुविधाएं राष्ट्रीय अल्पसंख्यक अधिकार दिवस| 18 दिसंबर मराठी पेडागोजी मागील वर्षातील महत्वपूर्ण प्रश्न (2024) बाल विकास और शिक्षाशास्त्र की निशुल्क प्रश्नोत्तरी-2024 english imp question and answer 2024