marathi test no 03Spread the lovemarathi test no 03ctet/maha tet 385 10 मिनिटात आपली क्विझ पूर्ण कराआपल्या क्विझ ची वेळ संपत आहे ….त्वरा करा ..Marathi tet marathi test 03 1 / 101) पुढील पैकी प्रत्य घटित शब्द ओळखा . A) पीतांबर B) राजपुत्र C) लालसर D) घरदार 2 / 102) खालील दिलेल्या शब्दांपैकी तत्सम शब्द ओळखा . A) रंगोळी B) प्रीत C) रीत D) प्रीती 3 / 103) खालील पैकी अभयस्त शब्द ओळखा . A) कर B) करकोचा C) करकर D) अनुप्रास 4 / 104) परिमाण या शब्दाचा अर्थ काय ? A) परिणाम B) हवामान C) दशांश पद्धती D) माप 5 / 105) तदभव शब्द म्हणजे …….. A) संस्कृत मधून जसेच्या तसे आलेले B) परकीय भाषेतील शब्द C) संस्कृत मधून बदल होऊन आलेले D) पर प्रांतीय पण भारतीय शब्द 6 / 106) खालील पैकी उपसर्ग घटित शब्द ओळखा . A) दाता B) लेखक C) आजन्म D) खोदाई 7 / 107) मूळ शब्दाच्या मागे एक किंवा अधिक अक्षरे लावून बनणार्या शब्दांना ……………. म्हणतात . A) प्रत्यय B) सिद्ध C) साधित D) उपसर्ग 8 / 108) मधुकर चा स्मानार्थी शब्द कोणता ? A) मधुर B) मधमाशी C) भ्रमर D) सखा 9 / 109) खालील पैकी प्रत्यसाधित शब्द ओळखा . A) जनता B) अतिशय C) आक्रमण D) अनुक्रम 10 / 1010) आवक या शब्दाचा विरुद्धर्थी शब्द कोणता ? A) जावक B) सुगम C) सुसंगत D) आयात – Name Your score isThe average score is 52% LinkedIn Facebook Twitter VKontakte 0% Restart quiz marathi main menumain menuShare this:TelegramWhatsApp