marathi test no 02Spread the loveMarathi test no 02ctet/maha tet 179 10 मिनिटात आपली क्विझ पूर्ण कराआपल्या क्विझ ची वेळ संपत आहे ….त्वरा करा .. Created by admintestdlyMarathi tet marathi test 02 1 / 101) पुढील कोणते नाव आत्मचरित्राचे नाही ? A) बहुरूपी B) केशराचे शेत C) संपूर्ण बाळकराम D) ही 'श्री' ची इच्छा 2 / 102) ‘ वाच्य + अर्थ ‘ या दोन पदांचा योग्य रीतीने केलेला संधी ओळखा . A) वाचार्थ B) वाचर्थ C) वाच्यार्थ D) वाच्यर्थ 3 / 103) “तुमचं बाळाकडे लक्ष नसेल तर तेच तुमचं लक्ष वेधून घेईल ” यावाक्यातील काळ ओळखा . A) पूर्ण वर्तमान काळ B) अपूर्ण वर्तमान काळ C) भविष्यकाळ D) भूत काळ 4 / 104) पुढील समीक्षत्मक पुस्तकांच्या नावामधून नरहर कुरन्द्कर यांचे पुस्तक ओळखा . A) धार आणि काठ B) जाळ्यातील चंद्र C) साहित्य आणि सौन्दर्य D) ओरिस्टोटल चे काव्य शास्त्र 5 / 105) समानार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा : A) अंगीकृत – अस्वीकृत B) मर्म – धर्म C) वर्ण – कर्ण D) मद्य – अपेय 6 / 106) पुढील जोड्यांमधून योग्य जोडी ओळखा . A) विद्याधर पुंडलिक – बनगर वाडी B) राम गणेश गडकरी – सुदाम्याचे पोहे C) श्रीनिवास विनायक कुलकर्णी – सोन्याचा पिंपळ D) चिंतामण राव कोल्हटकर 7 / 107) पुढील लेखकांपैकी अर्थशास्त्राचे प्राध्यापक कोण ? A) अनंत काणेकर B) महेश एलकुंचवार C) गो. वी. करंदीकर D) गंगाधर गाडगीळ 8 / 108) ‘ पाणसप ‘ या सामासिक शब्दातील समासाचे नाव ओळखा : A) षष्ठी तत्पुरुष B) पंचमी तत्पुरुष C) तृतीय तत्पुरुष D) संतमी तत्पुरुष 9 / 109) पुढील पैकी कोणती प्रकाशन संस्था मुंबई बाहेरची आहे ? A) पॉप्युलर B) ग्रंथाली C) सुविचार प्रकाशन मंडल D) ओरिस्टोटल चे काव्य शास्त्र 10 / 1010) विरुद्धर्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा . A) आय – व्यव B) तटिनी – सरिता C) विरह – दुरावा D) कलंक – काळिमा – Name Your score isThe average score is 56% LinkedIn Facebook VKontakte 0% Restart quiz Share this: Share on Telegram (Opens in new window) Telegram Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp