marathi test no 02 Spread the love Marathi test no 02 ctet/maha tet 193 10 मिनिटात आपली क्विझ पूर्ण करा आपल्या क्विझ ची वेळ संपत आहे ….त्वरा करा .. Marathi tet marathi test 02 1 / 10 1) पुढील पैकी कोणती प्रकाशन संस्था मुंबई बाहेरची आहे ? A) पॉप्युलर B) सुविचार प्रकाशन मंडल C) ग्रंथाली D) ओरिस्टोटल चे काव्य शास्त्र 2 / 10 2) समानार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा : A) मर्म – धर्म B) अंगीकृत – अस्वीकृत C) वर्ण – कर्ण D) मद्य – अपेय 3 / 10 3) पुढील कोणते नाव आत्मचरित्राचे नाही ? A) संपूर्ण बाळकराम B) ही ‘श्री’ ची इच्छा C) केशराचे शेत D) बहुरूपी 4 / 10 4) पुढील समीक्षत्मक पुस्तकांच्या नावामधून नरहर कुरन्द्कर यांचे पुस्तक ओळखा . A) ओरिस्टोटल चे काव्य शास्त्र B) धार आणि काठ C) जाळ्यातील चंद्र D) साहित्य आणि सौन्दर्य 5 / 10 5) “तुमचं बाळाकडे लक्ष नसेल तर तेच तुमचं लक्ष वेधून घेईल ” यावाक्यातील काळ ओळखा . A) अपूर्ण वर्तमान काळ B) पूर्ण वर्तमान काळ C) भविष्यकाळ D) भूत काळ 6 / 10 6) विरुद्धर्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा . A) तटिनी – सरिता B) आय – व्यव C) विरह – दुरावा D) कलंक – काळिमा 7 / 10 7) ‘ वाच्य + अर्थ ‘ या दोन पदांचा योग्य रीतीने केलेला संधी ओळखा . A) वाचार्थ B) वाच्यार्थ C) वाचर्थ D) वाच्यर्थ 8 / 10 8) पुढील लेखकांपैकी अर्थशास्त्राचे प्राध्यापक कोण ? A) महेश एलकुंचवार B) गो. वी. करंदीकर C) अनंत काणेकर D) गंगाधर गाडगीळ 9 / 10 9) ‘ पाणसप ‘ या सामासिक शब्दातील समासाचे नाव ओळखा : A) षष्ठी तत्पुरुष B) पंचमी तत्पुरुष C) संतमी तत्पुरुष D) तृतीय तत्पुरुष 10 / 10 10) पुढील जोड्यांमधून योग्य जोडी ओळखा . A) विद्याधर पुंडलिक – बनगर वाडी B) श्रीनिवास विनायक कुलकर्णी – सोन्याचा पिंपळ C) चिंतामण राव कोल्हटकर D) राम गणेश गडकरी – सुदाम्याचे पोहे – Name Your score is The average score is 50% LinkedIn Facebook Twitter VKontakte 0% Restart quiz Share this:TelegramWhatsApp