marathi test no 01Spread the lovemarathi test no 01ctet/maha tet 992 10 मिनिटात आपली क्विझ पूर्ण कराआपल्या क्विझ ची वेळ संपत आहे ….त्वरा करा .. Created by admintestdlyMarathi tet मराठी ctet ०१ 1 / 101) “अडकिता “हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे A) पोर्तुगीज B) कानडी C) फारसी D) हिन्दी 2 / 102) “सिद्ध “शब्दाच्या प्रकारात खलील पैकी एक घटक येत नाही , तो शोधा A) देशी B) तत्सम C) तदभव D) तत्पुरुष 3 / 103) खालीलशाब्दांपैकी कन्नड शब्द ओळखा . A) चिखल B) परात C) पालखी D) पगडी 4 / 104) खालील शाब्दांपैकी तेलगू शब्द ओळखा . A) कोशिंबीर B) अनारसा C) बटाटा D) डोसा 5 / 105) खलील शब्दांपैकी देशी शब्द कोणता ? A) पिता B) लुगडे C) दूध D) पुत्र 6 / 106) खालील पैकी कोणता शब्द परभाषेतून मराठीत आला ? A) फणस B) आंबा C) चिंच D) बटाटा 7 / 107) दाम या शब्दाचे मूळ रूप कोणत्या भाषेतील आहे ? A) उर्दू B) कन्नड C) हिन्दी D) मराठी 8 / 108) खालील शब्दांपैकी संस्कृत शब्द ओळखा ? A) विश्रांती B) आराम C) विसावा D) विश्राम 9 / 109) खालील शब्दांपैकी पोर्तुगीज शब्द शोधा . A) इमारत B) बिजागरी C) टाळे D) खिडकी 10 / 1010) खालील पैकी कोणता शब्द फारसी म्हणून मराठीत रूढ झाला आहे ? A) कुंची B) पार्सल C) अत्तर D) डबा – Name Your score is 0% Restart quiz Share this: Share on Telegram (Opens in new window) Telegram Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp