marathi test no 01 marathi test no 01 ctet/maha tet 205 10 मिनिटात आपली क्विझ पूर्ण करा आपल्या क्विझ ची वेळ संपत आहे ….त्वरा करा .. Created by admintestdlyMarathi tet मराठी ctet ०१ 1 / 10 1) खालील शब्दांपैकी संस्कृत शब्द ओळखा ? A) विसावा B) विश्राम C) विश्रांती D) आराम 2 / 10 2) खालील पैकी कोणता शब्द फारसी म्हणून मराठीत रूढ झाला आहे ? A) कुंची B) अत्तर C) डबा D) पार्सल 3 / 10 3) “अडकिता “हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे A) कानडी B) हिन्दी C) पोर्तुगीज D) फारसी 4 / 10 4) खालीलशाब्दांपैकी कन्नड शब्द ओळखा . A) चिखल B) पालखी C) पगडी D) परात 5 / 10 5) खालील शाब्दांपैकी तेलगू शब्द ओळखा . A) कोशिंबीर B) बटाटा C) अनारसा D) डोसा 6 / 10 6) “सिद्ध “शब्दाच्या प्रकारात खलील पैकी एक घटक येत नाही , तो शोधा A) देशी B) तत्सम C) तत्पुरुष D) तदभव 7 / 10 7) खालील पैकी कोणता शब्द परभाषेतून मराठीत आला ? A) आंबा B) चिंच C) बटाटा D) फणस 8 / 10 8) खलील शब्दांपैकी देशी शब्द कोणता ? A) लुगडे B) पिता C) पुत्र D) दूध 9 / 10 9) खालील शब्दांपैकी पोर्तुगीज शब्द शोधा . A) बिजागरी B) खिडकी C) इमारत D) टाळे 10 / 10 10) दाम या शब्दाचे मूळ रूप कोणत्या भाषेतील आहे ? A) हिन्दी B) कन्नड C) मराठी D) उर्दू – Your score is The average score is 57% LinkedIn Facebook Twitter VKontakte 0% Restart quiz Share this:TelegramWhatsApp