maha tet online test series 75 Online Quiz | PYQ + Most Expected Questions

Spread the love

maha tet online test series 75 Online Quiz | PYQ + Most Expected Questions

Maha TET 2026 परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी! आता आपल्या पर्यावरण अभ्यास (EVS) विषयाची तयारी अधिक प्रभावी करण्यासाठी Maha TET EVS Marathon Quiz उपलब्ध आहे. या विशेष ऑनलाइन क्विझमध्ये 75 महत्त्वाच्या प्रश्नांचा समावेश करण्यात आला असून ते PYQ (Previous Year Questions) आणि Most Expected Questions वर आधारित आहेत.

या क्विझच्या माध्यमातून तुम्हाला परीक्षेच्या पॅटर्नची ओळख होईल तसेच तुमच्या तयारीची अचूक चाचणी घेता येईल. प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक निवडलेला असून Maha TET मध्ये वारंवार विचारल्या जाणाऱ्या संकल्पनांवर आधारित आहे. त्यामुळे कमी वेळेत अधिक सराव करण्याची उत्तम संधी मिळते.

या Marathon Quiz चे वैशिष्ट्य म्हणजे यात पर्यावरण अभ्यास विषयातील महत्त्वाचे घटक, संकल्पना, अध्यापन पद्धती, पर्यावरण संरक्षण, नैसर्गिक संसाधने आणि विविध अपेक्षित प्रश्नांचा समावेश आहे. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल.

🎯 या क्विझचे फायदे:
✅ 75 Online Quiz
✅ PYQ + Most Expected Questions
✅ Maha TET परीक्षेच्या धर्तीवरील प्रश्न
✅ स्वतःची तयारी तपासण्याची संधी
✅ पूर्णपणे मोफत सराव
✅ आत्मविश्वास वाढवणारी Marathon Quiz

maha tet online test series 75 Online Quiz | PYQ + Most Expected Questions

21

complete your quiz in 30 minutes

join testdly whatsapp channel for ctet online free mock tests

join testdly whatsapp channel for ctet online free mock tests


Created by admintestdly

Marathi tet

🎓 90% पेक्षा जास्त गुण मिळवू शकता का? आजच Maha TET EVS Marathon Quiz सोडवा!

🎓 Can You Score 90%+? Take This Maha TET EVS Marathon Quiz Now!

🎓 90% पेक्षा जास्त गुण मिळवू शकता का? आजच Maha TET EVS Marathon Quiz सोडवा!

या मोफत Maha TET EVS Marathon Quiz मध्ये सहभागी व्हा आणि पर्यावरण अभ्यास (EVS) विषयातील तुमची तयारी तपासा. महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करून गुण वाढवा आणि Maha TET 2026 परीक्षेसाठी आत्मविश्वासाने सज्ज व्हा!

1 / 75

1) विधूत दिव्याचे  वेशिष्टय खालील पर्यांपैकी  कोणती ? (tet- २०१४ )

2 / 75

2)  गटात न बसणारा शब्द शोधा 

3 / 75

3) जीवजन्माच्या ‘जरायुज ‘पद्धतीतिला प्राण्यांमध्ये सर्वसामान्यपणे कोणते वेशिष्टय आढलत नाही ? (tet -२०१४ )

4 / 75

4) खालील पर्यायांपैकी योग्य विधान कोणता ?

5 / 75

5) मुरुंबदेवच्या किल्ला आणि खेळणा किल्ला यांची छत्रपती शिवरायांनी अनुक्रमे कोणती नावे नव्याने  दिली ? (tet -2013 )

6 / 75

6) राष्ट्रपती हे ……… नसतात ? (tet -2013 )

7 / 75

7) भारताच्या उत्तर भुभागावरून समुद्राकडे वाहणार्‍या कोरड्या  वार्‍यामुळे खालील पर्यायपैकी कोणत्या ठिकाणी पाऊस पडतो ? (tet-2014 )

8 / 75

8) सातपुरा :गुजरात :  : पाल  : ?   (tet-2014 )

9 / 75

9)  गटात न बसणारा शब्द शोध .

10 / 75

10)  गटात न बसणारा शब्द शोध .

11 / 75

11) राज्य विज्ञान शिक्षण  संस्था कोठे आहे ?

12 / 75

12)  गटात न बसणारा शब्द शोध .

13 / 75

13)  गटात न बसणारा शब्द शोधा 

14 / 75

14) ” दिल्ली झाली दीनवाणी |दिल्लीशाचे गेले पाणी |

………….राणी | भद्रकाली कोपली | | “

अशा शब्दात समकालीन मराठी कवि देवदत्त याने कोणाचे वर्णन केले आहे ?  (tet -2014 )

15 / 75

15) आझाद हिंद सेनेचे कोणते बोधचिन्ह होते ? (tet -2014 )

16 / 75

16) खालील दिलेल्या चार पदांपैकी तीन पदांमध्ये एक प्रकारचे साम्य असून एक पद भिन्न आहे . म्हणजेच तीन समान पदांचा एक गट तयार होतो . या गटात न बसणारे पद शोधा .

17 / 75

17) कमळाचे फूल सकाळी उमलते ;तर निशिगंधाचे  फूल रात्री उमलते . ही वनस्पतीची कोणत्या प्रकारची हालचाल  आहे ? (tet-२०१४)

18 / 75

18) मानवी उत्क्रांतीतिल ताठ क्ण्याचा माणूस खालील पर्यायनपैकी  कोणता ?

19 / 75

19) उष्णतेच्या  अभिसरण  प्रवाहाचे उदाहरण नसलेले  पर्याय कोणता ? (tet -२०१४ )

20 / 75

20)  गटात न बसणारा शब्द शोधा 

21 / 75

21) प्रतियोगी सहकारीता हे तत्व जाहीर करणारे खालील पर्‍यान्पैकी कोण ? (tet-2013 )

22 / 75

22)  गटात न बसणारा शब्द शोध .

23 / 75

23)  गटात न बसणारा शब्द शोध .

24 / 75

24) समकेंद्री  पद्धतीने  विज्ञान पाठ्यक्र्मात खालील पर्यायानपैकी प्रथम कोणता घटक येईल ?(tet 2013 )

25 / 75

25) खालील  पदातील समान संबंध  ओळखून  प्रशन सोडवा ?

रायगड :अलिबाग : :   ?  : वांद्रे (पू .)

26 / 75

26)  गटात न बसणारा शब्द शोध .

27 / 75

27) खालीलपैकी  अयोग्य विधान कोणते ? (tet -2013 )

28 / 75

28) जागतिक  आरोग्य दिन कोणत्या दिवशी साजरा केला  जातो ?(tet-2013 )

29 / 75

29) खालील पर्याया कोणते गोड्या पाण्याचे सरोवर  नाही ?  (tet -2013 )

30 / 75

30)  गटात न बसणारा शब्द शोधा 

31 / 75

31)  गटात न बसणारा शब्द शोध .

32 / 75

32) ” विधार्थी साधनसामुग्री वाया न घालविता  त्याचा प्रयतनपूर्वक पुनर्वापर करतो “हे खालील पर्यायांपैकी कशाचे उदाहरण आहे ? (tet – 2014)

33 / 75

33)  गटात न बसणारा शब्द शोधा 

34 / 75

34) खालील दिलेल्या चार पदांपैकी तीन पदांमध्ये एक प्रकारचे साम्य असून एक पद भिन्न आहे . म्हणजेच तीन समान पदांचा एक गट तयार होतो . या गटात न बसणारे पद शोधा .

35 / 75

35)  गटात न बसणारा शब्द शोधा 

36 / 75

36) आसाम या घटकराज्याची सीमा एकुण किती राज्यांना सल्ंग्न आहे ? (tet -2013 )

37 / 75

37) स्टेनलेस स्टीलला कोणत्या पदार्थामुळे चकाकी येते ?

38 / 75

38)  गटात न बसणारा शब्द शोध .

39 / 75

39) ” खाद्यतेलाचे रुपांतर  वनस्पती  तुपात होते .” त्या वेळी खालील पर्यापैकी  कोणती  किर्या घडते ? (tet _२०१४ )

40 / 75

40)  गटात न बसणारा शब्द शोध .

41 / 75

41) खालील दिलेल्या चार पदांपैकी तीन पदांमध्ये एक प्रकारचे साम्य असून एक पद भिन्न आहे . म्हणजेच तीन समान पदांचा एक गट तयार होतो . या गटात न बसणारे पद शोधा .

42 / 75

42)  गटात न बसणारा शब्द शोध .

43 / 75

43) खालील पर्यांपैकी अयोग्य विधान कोणत ? (tet -२०१४ )

44 / 75

44)  गटात न बसणारा शब्द शोधा 

45 / 75

45) शून्य अंश सेलीसअस तापमानाच्या पाण्याचे तापमान वाढविल्यास खालील पर्यायांपैकी कोणता परिणाम दिसून येतो ?  (tet-२०१४)

46 / 75

46) वनस्पतीमधील  कोणता टाकाऊ पदार्थ मानवाला उपयुक्त  आहे ? (tet -२०१४०)

47 / 75

47)  गटात न बसणारा शब्द शोध .

48 / 75

48)  गटात न बसणारा शब्द शोधा 

49 / 75

49) अणूमधील इलेक्ट्रॉनचे वस्तुमान प्रोटन्स  व नुयट्रान्सच्या  वस्तुमानाच्या तुलनेत कसे असते ? (tet-2013 )

50 / 75

50)  गटात न बसणारा शब्द शोध .

51 / 75

51) खालील दिलेल्या चार पदांपैकी तीन पदांमध्ये एक प्रकारचे साम्य असून एक पद भिन्न आहे . म्हणजेच तीन समान पदांचा एक गट तयार होतो . या गटात न बसणारे पद शोधा .

52 / 75

52)  गटात न बसणारा शब्द शोध .

53 / 75

53) पितळेची भांडी कोणत्या धातूनच्या मिश्रनापासून तयार होतात ? (२०१३ – tet)

54 / 75

54)  गटात न बसणारा शब्द शोध .

55 / 75

55) खालील दिलेल्या चार पदांपैकी तीन पदांमध्ये एक प्रकारचे साम्य असून एक पद भिन्न आहे . म्हणजेच तीन समान पदांचा एक गट तयार होतो . या गटात न बसणारे पद शोधा .

56 / 75

56) खालील दिलेल्या चार पदांपैकी तीन पदांमध्ये एक प्रकारचे साम्य असून एक पद भिन्न आहे . म्हणजेच तीन समान पदांचा एक गट तयार होतो . या गटात न बसणारे पद शोधा .

57 / 75

57)  गटात न बसणारा शब्द शोध .

58 / 75

58) खालील दिलेल्या चार पदांपैकी तीन पदांमध्ये एक प्रकारचे साम्य असून एक पद भिन्न आहे . म्हणजेच तीन समान पदांचा एक गट तयार होतो . या गटात न बसणारे पद शोधा .

59 / 75

59) खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

60 / 75

60) खालील पर्यायातील प्राण्यांचा सर्वसाधारण आयुमार्नाप्र्माने उतरता क्रम लाव्लीयास  सुरवातिपासूनचा दुसरा प्राणी  कोणता ? (tet -2013 )

61 / 75

61) पर्वतरांगा व भारतातील सर्वात उंच शिखर यांची अयोग्य जोडी कोणती ? (tet -2014 )

62 / 75

62) कचऱ्यातील पदार्थांचा निसर्गत :विघटनासाठी लागणारा  सर्वसाधारण कालावधी  लक्षात घेता सर्वाधिक व सर्वात कमी कालावधी लागणाऱ्या  पदार्थाची योग्य जोडी खालील पर्यांपैकी कोणती ? (tet -२०१४ )

63 / 75

63) सोनकीडे कशासाठी उपयोगी पडतात ?  (tet -2013 )

64 / 75

64)  गटात न बसणारा शब्द शोधा 

65 / 75

65) खालील दिलेल्या चार पदांपैकी तीन पदांमध्ये एक प्रकारचे साम्य असून एक पद भिन्न आहे . म्हणजेच तीन समान पदांचा एक गट तयार होतो . या गटात न बसणारे पद शोधा .

66 / 75

66)  गटात न बसणारा शब्द शोध .

67 / 75

67)  गटात न बसणारा शब्द शोध .

68 / 75

68) खालील दिलेल्या चार पदांपैकी तीन पदांमध्ये एक प्रकारचे साम्य असून एक पद भिन्न आहे . म्हणजेच तीन समान पदांचा एक गट तयार होतो . या गटात न बसणारे पद शोधा .

69 / 75

69) खालीलपैकी  योग्य विधान /विधाने कोणते /कोणती ?

अ) हिऱ्यावा आम्ल किंवा अल्कली यांचा परिणाम होत नाही .

ब) हिरा हे कार्बनचे  असफटिक रूप आहे .

70 / 75

70) मानवाचे किती दात पडून पुन्हा नव्याने दात येतात ?

71 / 75

71)  गटात न बसणारा शब्द शोध .

72 / 75

72) भारतीय राजमुद्रेवर खालीलपैकी कोणता / कोणते  प्राणी आहे / आहेत ? (tet -2014 )

अ)सिंह         ब)घोडा        क)बैल

73 / 75

73) खालील पर्यायांपैकी  निसर्गातील सफाई कामगार कोण आहे ?

74 / 75

74) गोपाळ हरी देशमुख यांच्याशी संबंधित  नसलेली बाब खालील पर्यायापैकी कोणती ? (tet -2014)

75 / 75

75)  गटात न बसणारा शब्द शोध .

join testdly whatsapp channel for ctet online free mock tests

Your score is

0%

Maha TET EVS Marathon Quiz 2026 | 75 Online Quiz | PYQ + Most Expected Questions

👨‍🏫 Mentor: Testdly.in

जर तुम्हाला Maha TET 2026 मध्ये उत्कृष्ट गुण मिळवायचे असतील, तर ही EVS Marathon Quiz नक्की सोडवा. आजच सहभागी व्हा, तुमची तयारी तपासा आणि यशाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाका!

🏆 Smart Preparation for Maha TET 2026
🚀 तयारी स्मार्ट, यश निश्चित!

YouTube video

5 hours complete video


Leave a Comment

अल्पसंख्यकों के लिए विभिन्न योजनाएं और सुविधाएं राष्ट्रीय अल्पसंख्यक अधिकार दिवस| 18 दिसंबर मराठी पेडागोजी मागील वर्षातील महत्वपूर्ण प्रश्न (2024) बाल विकास और शिक्षाशास्त्र की निशुल्क प्रश्नोत्तरी-2024 english imp question and answer 2024
अल्पसंख्यकों के लिए विभिन्न योजनाएं और सुविधाएं राष्ट्रीय अल्पसंख्यक अधिकार दिवस| 18 दिसंबर मराठी पेडागोजी मागील वर्षातील महत्वपूर्ण प्रश्न (2024) बाल विकास और शिक्षाशास्त्र की निशुल्क प्रश्नोत्तरी-2024 english imp question and answer 2024