jumbo test mathematics join now maha tet 2021

Spread the love

jumbo test mathematics join now maha tet 2021

मी भावी शिक्षकांना यशस्वी TET २०२१ साठी शुभेच्छा देतो.

तुम्ही आमची TET ऑनलाइन चाचणी मालिका वापरली आहे. आपण अद्याप ते केले नसल्यास, खालील दुव्यावर क्लिक करून 30 चाचणी 300 प्रश्न सोडवा. देवाची इच्छा असेल तर ते नक्कीच उपयोगी पडेल.

mathematics ऑनलाइन चाचणी मालिका

जंबो चाचणीची गणना खाली केली आहे.

वैशिष्ट्ये


मागील प्रश्न पत्रिके वर आधारित

महत्त्वाच्या प्रश्नांचे समावेश

कमी वेळेत जास्त फायदे

पूर्णपणे मोफत

jumbo test 01

0

COMPLETE YOUR QUIZ IN 10 MINURS


math marathi

jumbo test series for urdu and marathi maha tet 2021

jumbo test 01 math marathi

mathematics jumbo test

30 question

1 / 30

प्र्त्येकी 1.5 मीटर समान मापाचे तूकडे करण्यासाठी साडेतेरा मीटर लांबीच्या दोरीची दोन्ही टोके जुळविली ; तर त्या दुपदरी दोरीला किती ठिकाणी कापावे लागेल ? (2018)

2 / 30

मिनिट काटा बारावर असतांना  वेळ पाहिली तेव्हा तासकाटा व मिनिटकाटा यांच्यात काटकोन तयार झालेला दिसला ; तर आणखी अडीच तासांनी त्या दोन्ही काटयात खालीलपैकी किती मापाचा  कोन होईल ? (2018)

3 / 30

दोन अंकी सम संख्या व विषम संख्या यांच्या बेरीजतील फरक किती ? (2018)

4 / 30

खालील पदांच्या श्रेणीत प्रश्नचिन्हाच्या जागी असणारे पद कोणते ? (२०२०) 2, 6, 20, 42 , ? 156

5 / 30

समान तुकडे करण्यासाठी 210 मी. मापाच्या दोरीला दोन्ही टोके जुळविली .त्यानंतर त्या दुपदरी दोरीला तीन ठिकाणी कापले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती असेल ? (२०२०)

6 / 30

( 12 व 101 ), (9 व 39 ) , ( 9 व 49 ) , (11 , 111) , आणि (19 , 247) , यापैकी सहमुळ संख्यांच्या जोडी किती ? (2018)

7 / 30

शेजारील समभुज चोकणातील a = किती ? (2018)

8 / 30

फक्त  काही 500 रुपये किंमतीच्या व काही 2000 रुपये  किंमतीच्या नोटा असलेल्या पिशवीत 30500 रुपये आहेत . तर त्या पिशवीत खालील पर्यायपैकी 500  किंमतीच्या किती नोटा असू  शकतील ? (2018)

9 / 30

एके  वर्षी महाराष्ट्र दिन रविवार आहे . तर त्याची वर्षी  बालदिन कोणत्या वारी असेल ? (2018)

10 / 30

2/7 व 3/5 या दोन संख्यांच्या दरम्यानची सर्वांत लहान संख्या खालील पर्याय्पैकी कोणती ? (२०२०)

11 / 30

15,21, 28, आणि 36 या कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत ? (२०२०)

12 / 30

शेजारील घडणीवरुण  तयार होणार्‍या इष्टीकाचीती आकाराच्या  पेटीच्या ‘d’ च्या विरुद्ध पुष्ठावर कोणते अक्षर असेल ? (2018)

13 / 30

तीन पेट्यांमध्ये अनुक्रमे 144 , 112  व 192 वह्या आहेत . त्या पेट्यांतील वह्यांचे समान वह्या असलेले गठ्ठे करायचे असल्यास ; प्रत्येक गठ्ठयात जास्तीत जास्त किती वह्या घ्याव्यात ? (2018)

14 / 30

9 सेंमी  x 40  सेंमी आयताकूती रंगीत कागदाच्या दोन्ही कर्णावर कापुर चार पताका तयार केल्यास ; तर  त्या रंगीत पताकांची एकुण परिमिता किती सेंमी असेल ? (2018)

15 / 30

एका  कोणाची पूरककोन  आणि कोटीकोन यांच्या मापांची बेरीज 170 ०  आहे तर त्या कोनाचे माप किती ? (२०१८)

16 / 30

खालील पर्यायांतील पूर्ण वर्गसंख्यांची जोडी कोणते ?(२०२०)

17 / 30

15 या त्रिकोणी  संख्येनंतर  क्रमाने येणार्‍या पाचव्या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता ? (2018)

18 / 30

सोबतच्या आकृतीत चोकोनांची संख्या किती? (२०२०)

19 / 30

48 वस्तु समान वाटायच्या असतील ;तर किती प्रकारे वाटता येतील ?(2018)

20 / 30

चार वर्षांपूर्वी सुमित व राजू यांचे एकुण वय 31 वर्षे होते . जर सुमित राजुपेक्षा तीन वर्षांनी लहान असेल तर राजूचे पाच वर्षानंतरचे वय किती वर्षे असेल ? (२०२०)

21 / 30

काही मुलांनी प्र्त्येकी 17 वह्या वाटायचे ठरले . परंतु प्र्त्येक्षात प्र्त्येकी 28 वह्या वाटल्या . तेव्हा 352 वह्या कमी पडल्या असतील ; तर त्या मुलांची संख्या किती असेल ? (2018)

22 / 30

खालील पर्यायात दर्शविलेल्या सन्ख्येइत्कया वस्तू काही मुलांना समान वाटायच्या असतील तर कोणत्या वस्तूंचे समान वाटप होणार नाही ? (२०२०)

23 / 30

एका संख्येला 15,11 आणि 12 यांनी भागले असता प्रत्येक वेळी बाकी 4 उरते . तर ती संख्या कोणती ? (2018)

24 / 30

74. 376 या संख्येतील उजवीकडील ‘ 7’ ची स्थानिक किंमत डावीकडील ‘ 7’ च्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे ? (2018)

25 / 30

क्रमवार दहा सम संख्याची बेरीज 730 आहे तर त्यातील फक्त सहाव्या  व तिसऱ्या संख्येची बेरीज किती आहे ? (२०२०)

26 / 30

4 3/4डझन आंब्यांची किंमत 2280 रु तर 9 आंब्यांची किंमत किती रुपये ? (२०२०)

27 / 30

176 सें. मी . परीघ असणार्‍या वर्तुळावरील कोणतेही चार बिंदु परस्परांशी जोडून तयार झालेल्या चोरसाकूतीची बाजू किती सें . मी . असेल ? (2018)

28 / 30

शेजारील आकूतीतील त्रिकोणाची संख्या किती ? (2018)

29 / 30

रोमन संख्याच्या संदर्भाने  विसंगत पर्याय कोणता ? (2018)

30 / 30

काही 100 रु . आणि काही 50 रु . किमतीच्या नोटा असलेल्या पाकिटात पाव्नेपंधरा हजार रुपये आहेत . यावरून त्या पाकिटात फक्त 50 रु . किमतीच्या नोटांची संख्या खालील पर्यायपैकी किती असू शकेल ? (२०२०)

Your score is

The average score is 0%

0%


maha tet Marathi telegram channelClick here

jumbo test mathematics join now maha tet 2021

subjectMarathi
first languageClick here
mathClick here
science/EVSClick here
ENGLISHClick here
social studiesClick here
child pedagogyClick here

Maha TET will be held on October 30, 2021

Leave a Comment

अल्पसंख्यकों के लिए विभिन्न योजनाएं और सुविधाएं राष्ट्रीय अल्पसंख्यक अधिकार दिवस| 18 दिसंबर मराठी पेडागोजी मागील वर्षातील महत्वपूर्ण प्रश्न (2024) बाल विकास और शिक्षाशास्त्र की निशुल्क प्रश्नोत्तरी-2024 english imp question and answer 2024
अल्पसंख्यकों के लिए विभिन्न योजनाएं और सुविधाएं राष्ट्रीय अल्पसंख्यक अधिकार दिवस| 18 दिसंबर मराठी पेडागोजी मागील वर्षातील महत्वपूर्ण प्रश्न (2024) बाल विकास और शिक्षाशास्त्र की निशुल्क प्रश्नोत्तरी-2024 english imp question and answer 2024