jumbo test social studies join now maha tet 2021

Spread the love

jumbo test social studies join now maha tet 2021

मी भावी शिक्षकांना यशस्वी TET २०२१ साठी शुभेच्छा देतो.

तुम्ही आमची TET ऑनलाइन चाचणी मालिका वापरली आहे. आपण अद्याप ते केले नसल्यास, खालील दुव्यावर क्लिक करून 30 चाचणी 300 प्रश्न सोडवा. देवाची इच्छा असेल तर ते नक्कीच उपयोगी पडेल.

social studies ऑनलाइन चाचणी मालिका

जंबो चाचणीची गणना खाली केली आहे.

वैशिष्ट्ये


मागील प्रश्न पत्रिके वर आधारित

महत्त्वाच्या प्रश्नांचे समावेश

कमी वेळेत जास्त फायदे

पूर्णपणे मोफत

jumbo test 02

1

COMPLETE YOUR QUIZ IN 20 MINUTS


Created by admintestdly

social studies Marathi

समाज शास्त्र जम्बो क्वीज 02

1 / 30

छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत पिइक नसलेल्या व्यक्तीचा पर्याय कोणता ? (२०२०)

2 / 30

राष्ट्रीय महामार्ग जात नसलेल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट दर्शविणारा पर्याय कोणता ? (2020)

3 / 30

देवगिरीचे नामंतर करून दौलताबाद असे नाव ठेवणारा कोण ?

4 / 30

वसत्रांशी संबंधित गटात न बसणारे पर्याय कोणते ? (2020)

5 / 30

‘ भावार्थ रामायणाच्या निमित्ताने लोकजीवन रेखाटने ‘ व ‘ लोक – नाट्याच्या परंपरेस उचलुन धरणे ‘ या प्रकारच्या साहित्याशी संबंधित संत कोण ? (२०२०)

6 / 30

मरुभूमी उत्सव : जैसलमेर :  कर्णिव्हल   : ?  (2020)

7 / 30

वैदिक संस्कुतीतील कोणत्या ग्रंथात ओषधी वनस्पतींची माहिती आहे ? (२०२०)

8 / 30

भारतातील पारशी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणेच्या काय म्हटले जाते ? (२०२०)

9 / 30

खालील पदांच्या श्रेणीत प्रश्नचिन्हाच्या जागी असणारे पद कोणते ? (२०२०) 2, 6, 20, 42 , ? 156

10 / 30

माणूस सुरवातीच्या (प्राचीन ) काळात बोरून लिहिण्यासाठी कोणत्या झाडाच्या सालीचा उपयोग करीत असे ? (२०२०)

11 / 30

बीजगणिताला दिलेले ‘ अलजेब्रा’ हे नाव मुळचे कोणत्या भाषेतील आहे ? (२०२०)

12 / 30

भारतीय राज्य  घटनेनुसार मतदारांना दिलेल्या मतदानाच्या अधिकार समावेश खालील पर्यायपैकी कशात होईल ? (2020)

13 / 30

इतिहासाच्या संदर्भाने ‘प्राक ‘ या शब्दाचा नेमका अर्थ कोणता ? (2018)

14 / 30

‘ देवराई ‘ या संकल्पनेचे वैशिष्ठ्ये  खालील पर्यायपैकी कोणते ? (2020)

15 / 30

मानव शरीरात ‘ रसायनिक  संदेशवाहक ‘ म्हणून ओळखला जाणारा स्त्राव स्त्रव्णारी ग्रंथी कोणती ? (2020)

16 / 30

माणूस सुरुवातीच्या (प्राचीन ) काळात बोरून खालील पर्यायपैकी कशावर लिहित असे ? (2018)

17 / 30

वनस्पति व त्यांच्या उपयोग यांची योग्य जोडी दर्शविणार पर्याय कोणता ? (2020)

18 / 30

परिसंस्थेतील ‘ विघटक ‘ या घटकाचे वैशिष्ट्य कोणते ? (2018)

19 / 30

4 3/4डझन आंब्यांची किंमत 2280 रु तर 9 आंब्यांची किंमत किती रुपये ? (२०२०)

20 / 30

‘ देवराई ‘ या संकल्पनेविषयी  विसंगत विधान कोणते ? (2018)

21 / 30

शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक प्रसंगी ‘ श्री राजा शिवछत्रपती ‘ ही अक्षरे कोरलेले  कोणते नाणे पाडण्यात आले ? (२०२०)

22 / 30

चार वर्षांपूर्वी सुमित व राजू यांचे एकुण वय 31 वर्षे होते . जर सुमित राजुपेक्षा तीन वर्षांनी लहान असेल तर राजूचे पाच वर्षानंतरचे वय किती वर्षे असेल ? (२०२०)

23 / 30

संयुक्त राष्ट्राशी (UNO) संलग्न असणार्‍या कोणत्या संघट्नेचे मुख्यालय जिनिव्हा येथे आहे ? (2020)

24 / 30

सातवाहन सत्तेची राजधानी  असलेले ‘ प्रतिष्ठान ‘ हे ठिकाण सध्या कोणत्या नावाने ओळखले जाते ? (२०२० )

25 / 30

क्रमवार दहा सम संख्याची बेरीज 730 आहे तर त्यातील फक्त सहाव्या  व तिसऱ्या संख्येची बेरीज किती आहे ? (२०२०)

26 / 30

सोबतच्या आकृतीत चोकोनांची संख्या किती? (२०२०)

27 / 30

अन्ससाखळीतील द्र्तीय भक्षक प्राणी खालील  पर्यायापैकी कोणता ? (2020)

28 / 30

उच्च न्यायालय असणारे ठिकाण खलिल पर्यायपैकी कोणते ? (2020)

29 / 30

छत्रपती शिवरायांनी अश्ठप्र्धान मंडळातील प्रधानांना त्यांच्या कामाच्या मोबदला कोणत्या स्वरूपात दिला ? (२०२०)

30 / 30

महाराष्ट्रातील जिल्हे व त्यात प्रामुख्याने आढळणारे खनिज यांची अयोग्य जोडी दर्शविणारी जोडी कोणती ? (२०२०)

Your score is

The average score is 37%

0%

jumbo quiz 01

1

COMPLETE YOUR QUIZ IN 10 MINURS


Created by admintestdly

social studies Marathi

समाज शास्त्र जम्बो क्वीज ०१

समाज शास्त्र जम्बो क्वीज ०१ 

1 / 30

पी.टी.आय. , यु.एन.आय.  , समाचार भारती , हिंदुस्थान समाचार …………. आहेत .

2 / 30

भारतात हडप्पा संस्कृतीच्या वसाहतीत ………… लिपीतील मजकूर असलेल्या विटा सापडल्या .

3 / 30

व्यापाराच्या वाढीसाठी चीन मधील युरोपीय व्यापार्यांनी ………….. य नावाची व्यापारी संघटना स्थापन केली .

4 / 30

राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीने वयाची ………. वर्षे पूर्ण केलेली असावीत . 

5 / 30

खालील घटना योग्य कालक्रमानुसार लावा . 

अ)कांगावा करार .

ब)कमोडोर पेरीचे येडो येथे आगमन 

क)जपानने कोरिया व फार्मोसा आपल्या आधिपत्याखाली आणले .

ड)मेईजी क्रांती.

 

6 / 30

अकबर बादशाह ने निर्माण केलेला “दिन -ए -इलाही ” नवी व्यवस्था म्हणजे …….

7 / 30

संयुक्त महारष्ट्र चळवळीतील खालील घटना योग्याक्र्माने लावा .

अ)अकोला करार 

ब)फजल आली कमिशन 

क) दर कमिशन 

ड) नागपूर करार 

8 / 30

भारतीय संविधानानुसार खालील पर्यांपैकी कोणता मुलभूत अधिकार नाही ? (२०१७)

9 / 30

शिवकालीन हिंदवी स्वराज्याचा / साम्राज्याचा भाग नसलेला प्रदेश / ठिकाण दर्शविणारा पर्याय कोणता ? (२०१७)

10 / 30

एशियाटिक सोसायटी ची स्थापना ………. शहरात झाली .

11 / 30

भारतीय आरमाराचे जनक कोणाला म्हणतात ? (२०१७)

12 / 30

आदिलशाह ने ” सर लष्कर ” हा किताब कोणाला दिला ?

13 / 30

हे ……… य संयुक्त राष्ट्राशी संलग्न संस्थेचे बोध चिन्ह आहे .

14 / 30

पैठण : संतएकनाथ   : :  नरसी   :   ?   (२०१७)

15 / 30

चीकीची जोडी ओळखा 

16 / 30

इतिहासाचा जनक कोणाला  म्हटले जाते ? (२०१७)

17 / 30

गटात न बसणारा पद ओळखा .

18 / 30

खालील अयोग्य जोडी ओळखा .

19 / 30

मीरत कट खटल्यास पुढील पैकी कोणाला ब्रिटीश सरकार ने अटक केली नव्हती ?

20 / 30

भारतातील शिलालेखाचा सर्वात मोठा संग्रह ……… येथे आहे .

21 / 30

शिरायांच्या काळात ‘ घोडदळ ‘ या सैन्य  दलाशी संबंधित संबोध / पद कोणते ? (२०१७)

22 / 30

मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातील ‘ नीअडरथल मेन ‘ म्हणजे कोण ? (२०१७)

23 / 30

खालील पैकी आयोग्ग्या जोडी ओळखा 

24 / 30

पेट्रोक ,बोकशिओ ,माकियाव्हेल हे …… य देशाचे साहित्यिक होते 

25 / 30

” छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हते तर ते साऱ्या राष्ट्राचे होते . त्यांचे आपल्या देशावर फार प्रेम होते आणि मानवी सद्गुणांचे ते साक्षात प्रतिक होते ” असे कोणी म्हटले आहे ? (२०१७)

26 / 30

नायब वकील-ए-मुतलक हा किताब …….. याना मिळाला .

27 / 30

खालील पैकी कोणती नागरी सुविधा देणारी संस्था नाही ?

28 / 30

सयाजीराव गायकवाड  ……… संस्थानाचे शासक होते .

29 / 30

‘ कर्तव्यापुढे शिवराय नातेगोते मानत नसत ‘ या वाक्याशी संबंधित स्पष्टीकरण  देताना विद्यार्थाना शिक्षक कोणाचा दाखला देतील ? (२०१७)

30 / 30

किमान 17 व कमाल 38 हि सदस्यसंख्या कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेत असते ? (२०१७)

Your score is

The average score is 50%

0%


maha tet Marathi telegram channelClick here

online preparation for maha tet Marathi

subjectMarathi
first languageClick here
mathClick here
science/EVSClick here
ENGLISHClick here
social studiesClick here
child pedagogyClick here

Maha TET will be held on October 30, 2021

Share this:

Leave a Comment

सीटेट august 2023 का रिजल्ट जारी, डिजी लॉकर पर ऐसे चेक करें परिणाम गणेश चतुर्थी शुभकामनाएँ; download wishing hd images हिंदी दिवस पर निबंध हिंदी दिवस 25 बहुविकल्पीय प्रश्न हिंदी दिवस भाषण संग्रह
सीटेट august 2023 का रिजल्ट जारी, डिजी लॉकर पर ऐसे चेक करें परिणाम गणेश चतुर्थी शुभकामनाएँ; download wishing hd images हिंदी दिवस पर निबंध हिंदी दिवस 25 बहुविकल्पीय प्रश्न हिंदी दिवस भाषण संग्रह