jumbo test marathi join now

Spread the love

jumbo test marathi join now maha tet 2021

मी भविष्यातील सर्व प्रतिनिधींना यशस्वी TET साठी शुभेच्छा देतो.

तुम्ही आमची TET ऑनलाइन चाचणी मालिका वापरली आहे. आपण अद्याप ते केले नसल्यास, खालील दुव्यावर क्लिक करून 30 चाचणी 300 प्रश्न सोडवा. देवाची इच्छा असेल तर ते नक्कीच उपयोगी पडेल.

marathi ऑनलाइन चाचणी मालिका

जंबो चाचणीची गणना खाली केली आहे.

वैशिष्ट्ये


मागील प्रश्न पत्रिके वर आधारित

महत्त्वाच्या प्रश्नांचे समावेश

कमी वेळेत जास्त फायदे

पूर्णपणे मोफत

2nd jumbo test marathi

1

COMPLETE YOUR QUIZ IN 20 MINUTS


Created by admintestdly

Marathi tet

jumbo test series for urdu and marathi maha tet 2021

jumbo test 02 MARATHI

JUMBO TEST MARATHI

maha tet 2021

1 / 30

पुढीलपैकी आज्ञार्थी वाक्य कोणते ? (2018)

2 / 30

वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती ? (2020)

घरशेजारी ठेवलेल्या गवताच्या गंजिला सकाळी अचानक आग लागली .

3 / 30

पुढीलपैकी वचनाची  योग्य जोडी कोणती ? (2020)

4 / 30

पुढीलपैकी योग्य वाक्यप्र्चार असलेला पर्याय कोणता ? (2020)

5 / 30

खालील वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा ? (2018)

‘ अर्जुन नेहमीच मदत करण्यास तयार असे ‘

6 / 30

पुढीलपैकी कोणता शब्द उपसर्गघटित  नाही ? (2018)

7 / 30

पुढीलपैकी  निश्चितपणे एकवचनि शब्दाचा पर्याय कोणता ? (2018)

8 / 30

‘ गडकरी ‘ हा माझ्या व्याख्यानाचा दूसरा आवडता विषय असेल . वाक्यातील  काळ ओळखा . (2020)

9 / 30

शाळेच्या स्नेहसंमेलनासाठी मान्यवर लेखकांना पाहुणे म्हणून बोलविण्यासाठी लिहिलेले पत्र हे कोणत्या प्रकारचे असेल ? (2020)

10 / 30

पुढीलपैकी अर्थाच्या दुष्टिने गटात न बसणारा शब्द ओळखा . (2020)

11 / 30

‘ गीताई ‘ या ग्रंथाचे लेखक कोण ? (2020)

12 / 30

पुढीलपैकी कोणता दिवस ‘ बालिका दिन ‘ म्हणून साजरा करतात ? (2020)

13 / 30

वाक्यात नसलेले विरामचिन्ह कोणते ? (2020)

मिनू सांगू लागली . ” आजोबा , वेबसाईट म्हणजे ‘ संकेत स्थळ ‘ . कळलं का आता ? “

14 / 30

‘सर्वच कलाकारांचा अप्रतिम अभिनय पाहून प्रेक्षकांचे ……….. ‘ योग्य  वाक्यप्रचार कोणते ? (2018)

15 / 30

पुढीलपैकी अशुद्ध शब्द – ओळखा . (2020)

16 / 30

पुढीलपैकी  अशुध्द शब्द कोणता ? (2018)

17 / 30

घोडे बांधण्याची किल्ल्यावरील जागा (2020)

18 / 30

‘ पुजा उद्या येणार आहे ना ? ‘ वाक्याचा प्रकार कोणते ? (2020)

19 / 30

पुढीलपैकी विरुध्द लिंगी शब्दाची चुकीची जोडी ओळखा .(2020)

20 / 30

पुढीलपैकी विरुध्दर्थी शब्दांची योग्य जोडी कोणती ? (2020)

21 / 30

‘ नीर ‘ या शब्दाला  समानार्थी नसलेला शब्द कोणता ? (2018)

22 / 30

‘ श्रध्दांजली ‘ मधील एकूण वर्ण किती ? (2020)

23 / 30

‘ पिशवीत काय आहे हे कुणालाच माहिती नाही ‘ अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता ? (2020)

24 / 30

अनियमित पाणिपूरवठ्याबाबत महानगरपालिकेला लिहिलेले …… पत्र कोणत्या प्रकारचे असेल ? (2018)

25 / 30

पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता ? (2018)

26 / 30

वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा . (2020)

कुत्रा भुंकू लागताच मुले पळू लागली .

27 / 30

पुढीलपैकी उपसर्गघटीत शब्द कोणता ? (2020)

28 / 30

डा . ए . पी . जे . अब्दुल कलाम यांची पुढिलपैकी  …………. ही ओळख नाही . (2020)

29 / 30

‘ कमळ ‘ या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता ? (2020)

30 / 30

पुढील वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता ? (2020)

Your score is

The average score is 47%

0%

1st jumbo test marathi

6

COMPLETE YOUR QUIZ IN 10 MINURS


Created by admintestdly

Marathi tet

jumbo test series for urdu and marathi maha tet 2021

jumbo test 01 Marathi

30 imp question

1 / 30

पुढीलपैकी वाक्यात आलेले चुकीचे विरामचिन्ह कोणते? (२०१७)

बाई म्हणाल्या ,”पुढील पानावरील उदाहरणे सोडवा -5, 12, 19″

2 / 30

प्रसिद्ध  लेखक चिं.त्र्ण .खानोलकर यांचे टोपणनाव कोणते ?  (tet-२०१६)

3 / 30

खालीलपैकी स्वरादी वर्ण कोणते ?  (tet-२०१६ )

4 / 30

ज्यामध्ये भावना उत्स्फूर्तपना यांना महत्व आहे असा पत्रप्रकार म्हणजे  …….. (२०१७)

5 / 30

बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द वाक्यात लिहिताना कोणत्या विरामचिन्हाचा उपयोग करतात ?  (tet-२०१६ )

6 / 30

‘ नव्याची नवलाई साऱ्यांनाच वेड लावते ‘या वाक्यातील भाववाचक  नाम ओळख :

7 / 30

वाक्याचा प्रकार ओळखा (२०१७ 

‘मुसळधार पाऊस झाला म्हणून दरड कोसळी ‘

8 / 30

पुढीलपैकी कोणता पर्याय ‘शब्दयोगी अव्यय ‘ नाही ? (२०१७)

9 / 30

शब्दश : होणाऱ्या अर्थापेक्षा  भिन्न व विशिष्ट अर्थाने व रूढ  झालेल्या शब्दसमूहाला काय म्हणतात ?

10 / 30

‘मान्य ‘ या शब्दापासून तयार होणारा उपसर्गयुक्त अचूक शब्द कोणता ? (tet-२०१६)

11 / 30

सर्वनामाचे  एकंदर किती प्रकार पडतात ? (tet -२०१६ )

12 / 30

कोणत्या नामाचे वचन बदलत नाही ? (tet -२०१६ )

13 / 30

‘ मोफत पाणी मिळविण्याची सोय ‘ या  शब्दसमुहासाठी योग्य शब्द पर्यायांतून निवडा ? (२०१७ )

14 / 30

गटात न बसणारा शब्द कोणता ? (tet-२०१६ )

15 / 30

‘ धान्य पाखडण्याचे साधन ‘ या शब्दसमूहासाठी वापरला जाणारा एकच अचूक शब्द ओळखा :

16 / 30

पुढीलपैकी वाक्यात किर्यापदाचे  प्रकार कोणता? (२०१७)

रायबाने पोतेभर कोऱ्या आणल्या .

17 / 30

योग्य समूहदर्शक शब्द निवडा ? (२०१७)

घरभर पसरलेल्या मडक्यांची रखमाने  ………….. रचली .

18 / 30

पुढील पैकी एकवचन – अनेक वचन यांची आयोग जोडी निवडा ? (२०१७ )

19 / 30

विरुध्दार्थी चुकीची जोडी ओळखा : (tet-२०१६ )

20 / 30

पुढील अपूर्ण म्हण पूर्ण करा : ‘अन्नछत्रात जाऊन ………’

21 / 30

‘सामान्यत : स्त्रियांना दागदागिने व भारी कपड्यांची भारीच आवड असते .’ यातील ‘भारी ‘हा शब्दाच्या कोणत्या जातीमध्ये येतो ?  (tet-२०१६)

22 / 30

“हो तर ,अगदी बरोबर ,एकशे दहा मोहरा होत्या .” वाक्यप्रकार ओळख :  (tet- २०१६)

23 / 30

‘ नैऋत्य ‘ या शब्दाम्धील वर्णाची संख्या किती ? (२०१७)

24 / 30

वडील मंडळीस पत्र लिहिताना लिहीयचा अचूक मायना कोणता ?

25 / 30

‘कमल ‘ या शब्दाचा समानार्थी  नसलेला शब्द कोणता ?

26 / 30

खालीलपैकी कोणता शब्द अशुद्ध नाही ?

27 / 30

शब्दांच्या एकून जातीपैकी किती शब्दजाती ‘अविकार ‘ आहेत ?

28 / 30

‘ सगळे एकाच वेळी कसे येतील ‘ ? या वाक्यातील काल ओळख . (२०१७)

29 / 30

‘ययाती ‘या साहित्यकुतीचे लेखक कोण आहेत ? (tet-२०१६)

30 / 30

‘वार्याने हलते रान ‘. यातील ‘रान ‘ या नामाचे लिंग ओळख :

Your score is

The average score is 52%

0%


maha tet Marathi telegram channelClick here
maha tet Urdu telegram channelClick here

jumbo test marathi join now

subjectMarathiUrdu
first languageClick hereClick here
mathClick hereClick here
science/EVSClick hereClick here
ENGLISHClick hereClick here
social studiesClick hereClick here
child pedagogyClick hereClick here

Maha TET will be held on October 30, 2021

1 thought on “jumbo test marathi join now”

Leave a Comment

अल्पसंख्यकों के लिए विभिन्न योजनाएं और सुविधाएं राष्ट्रीय अल्पसंख्यक अधिकार दिवस| 18 दिसंबर मराठी पेडागोजी मागील वर्षातील महत्वपूर्ण प्रश्न (2024) बाल विकास और शिक्षाशास्त्र की निशुल्क प्रश्नोत्तरी-2024 english imp question and answer 2024
अल्पसंख्यकों के लिए विभिन्न योजनाएं और सुविधाएं राष्ट्रीय अल्पसंख्यक अधिकार दिवस| 18 दिसंबर मराठी पेडागोजी मागील वर्षातील महत्वपूर्ण प्रश्न (2024) बाल विकास और शिक्षाशास्त्र की निशुल्क प्रश्नोत्तरी-2024 english imp question and answer 2024