CDP TEST (TET-2017 ) 01

Spread the love

CDP TEST (TET-2017 ) 01

महा टी ई टी २०१७ मध्ये आलेल्या प्रश्नांवर आधारित आजची टेस्ट. 

बाल मानसशास्त्र महा टी ई टी २०२१

11

COMPLETE YOUR QUIZ IN 10 MINURS


CDP

cdp new test

CDP TEST (TET-2017 ) 01

1 / 10

खाली दिलेल्या प्रेणानमध्ये कोणती प्रेरणा व्यक्तिगत प्रेरणा आहे ? (२०१७)

2 / 10

सुरेखाचे जन्मवय १० वर्ष आहे.ती १० वर्षाच्या मुलांसाठी असलेल्या कसोटीत सर्व प्रश्न सोडवीत १२ वर्षाच्या असलेल्या कसोटीत २ प्रश्न सोडवेत . १४ वर्षच्या मुलीसाठी असलेल्या कसोटीतील ३ प्रश्न सोडवते तर सुरेखाचे मानसिक वय किती? (२०१७)

3 / 10

गीलफोर्ड यांनी बुद्धीचे स्वरूप  ज्या संरचनेच्या आकारात मांडले आहेत त्याच्या खालीलपैकी  तीन मिती कोणत्या ? (२०१७)

4 / 10

खाली दिलेल्या विधनान्म्ध्ये व्याख्यान पद्धतीबाबत विधान कोणते ? (२०१७)

5 / 10

थार्णडाईकच्या संयोजनवादी उपपत्तिमध्ये भुकेच्या मांजरावर प्रयोग केल्यानंतर अध्ययन प्र्कीर्येचे पुढील पैकी कोणती वेशिषट्ये दिसून येतात ? (२०१७)

6 / 10

लहान वस्तू  व मोठ्या वस्तू एकत्र ठेवल्यास तर लहान वस्तूंचा एक असे दोन गट दिसतात . हे बाह्या उद्यीप्कांच्या वर्गीकरण  कोणत्या तत्वानुसार जाणवते ? (२०१७)

7 / 10

अध्ययन उपपत्तीची आवशकता का भासते ? (२०१७ )

अ) आपले अध्ययन अश्यापन कोणत्या त्त्ववर आधरित आहे याचे तार्किक समर्थन देण्यासाठी .

ब) कोणत्या कारणास्तव आपण अध्यापन पद्धतीचा वापर करतो याचे तार्किक समर्थन देण्यासाठी .

क) नवीन अधिक उपयुक्त  सामान्यीकरण अस्तित्वात आण्यासाठी .

ड) निरीक्ष्णक्ष्म घटनांचे भाकीत आणि वर्णन करण्यासाठी .

8 / 10

खालील विधानामध्ये अवबोध व प्रतिमा यातील फरक दिलेला आहे . कोणता फरक योग्य आहे ? (२०१७)

9 / 10

सर्व समावेशक शिक्षणात पुढीलपैकी  कोणती बाब लागू पडत नाही ? (२०१७)

10 / 10

” अनुवांशापेक्षा परिसर म्हणजेच शिक्षण व सुसंस्कारमय वातावरण व्यक्तिमत्वाचा जडणघडणीत महत्वाची भूमिका बजावते ” असे मत कोणी व्यक्त करून प्रयोगाने सिद्ध करून दाखविले ? (२०१७)

Your score is

The average score is 51%

0%

maha tet Marathi telegram channelClick here

online test

अनु.क्रं.क्वीज
टेस्ट १येथे क्लिक करा
टेस्ट २येथे क्लिक करा

child pedagogy online test series for maha tet; join now for free

child pedagogy भाषेवर आधारित क्वीज दिलेले आहेत क्वीज च्या पुढील येथे क्लिक करा वर क्लिक करावे .

अनु.क्रं.क्वीज
टेस्ट ३येथे क्लिक करा
टेस्ट ४येथे क्लिक करा

child pedagogy online test series for maha tet; join now for free

टेस्ट ५येथे क्लिक करा

नवीन टेस्ट २०२१

नवीन टेस्ट क्र.१येथे क्लिक करा
नवीन टेस्ट क्र.२ (१०/०९/२१)येथे क्लिक करा
नवीन टेस्ट क्र.३ (१९/०९/२१)येथे क्लिक करा
नवीन टेस्ट क्र.४ (२३/०९/२१)येथे क्लिक करा

आम्ही दर रोज सकाळी ९ वाजता टेस्ट अपलोड करतो , व आमच्या टेलिग्राम channel वर अपडेट पाठवतो . नवीन अपडेट साठी आमच्या टेलिग्राम channel ला जॉईन करा .


online preparation for maha tet Marathi

subjectMarathi
first languageClick here
mathClick here
science/EVSClick here
ENGLISHClick here
social studiesClick here
child pedagogyClick here

अल्पसंख्यकों के लिए विभिन्न योजनाएं और सुविधाएं राष्ट्रीय अल्पसंख्यक अधिकार दिवस| 18 दिसंबर मराठी पेडागोजी मागील वर्षातील महत्वपूर्ण प्रश्न (2024) बाल विकास और शिक्षाशास्त्र की निशुल्क प्रश्नोत्तरी-2024 english imp question and answer 2024
अल्पसंख्यकों के लिए विभिन्न योजनाएं और सुविधाएं राष्ट्रीय अल्पसंख्यक अधिकार दिवस| 18 दिसंबर मराठी पेडागोजी मागील वर्षातील महत्वपूर्ण प्रश्न (2024) बाल विकास और शिक्षाशास्त्र की निशुल्क प्रश्नोत्तरी-2024 english imp question and answer 2024