Maha TET 2026 CDP: 50 PYQs That May Repeat in the Exam!

Spread the love

🔥 CDP Best 50 MCQs Based on PYQ & Advanced Level Questions

📚 बालविकास व शिक्षणशास्त्र (CDP) हा Maha TET परीक्षेतील सर्वात महत्त्वाचा विषय आहे. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQ) आणि नवीन परीक्षेच्या ट्रेंडनुसार तयार केलेल्या या Top 50 MCQs मुळे तुमची तयारी अधिक मजबूत होईल.

📝 Quiz Description (Marathi)

✅ मागील वर्षी विचारलेले प्रश्न (PYQ)
✅ Advance Level व Concept Based प्रश्न
✅ Maha TET 2026 नवीन अभ्यासक्रमानुसार
✅ तत्काळ निकाल आणि स्पष्टीकरण
✅ शिक्षक भरती परीक्षेसाठी उपयुक्त

🎯 आजच तुमचे CDP ज्ञान तपासा आणि 50 पैकी किती गुण मिळवता ते पहा!

Created by admintestdly
CDP Best 50 MCQs Based on PYQ & Advanced Level Questions

🎯 आजच तुमचे CDP ज्ञान तपासा आणि 50 पैकी किती गुण मिळवता ते पहा!

📝 Quiz Description (Marathi)

✅ मागील वर्षी विचारलेले प्रश्न (PYQ)
✅ Advance Level व Concept Based प्रश्न
✅ Maha TET 2026 नवीन अभ्यासक्रमानुसार
✅ तत्काळ निकाल आणि स्पष्टीकरण
✅ शिक्षक भरती परीक्षेसाठी उपयुक्त

1 / 50

1) खाली दिलेल्या विधनान्म्ध्ये व्याख्यान पद्धतीबाबत विधान कोणते ? (२०१७)

2 / 50

2) ” व्यक्तीच्या जैवीक देंगीपासून व्यक्तीने जीवन जगेपर्यंत केलेली वाटचाल म्हणजे व्यक्तिमत्व होय ” अशी व्यक्तिमत्वाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या मांसशास्त्रज्ञाने केली ? (2018)

3 / 50

3) खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने अनुवंशा संबंधी संशोधन करून अनुवांशाचे नियम मांडले ? (२०१८)

4 / 50

4) ‘ व्यक्तीचे इतरांहून वेगवेगळेपण  दाखविणारे आणि त्याच्या वेळी इतर व्यक्ती त्या व्यक्तीशी कसे वागतात हे निच्छित करणारे स्थिर स्वरूपाच्या वैशिषटयांचे असामान्य संघटन म्हणजे व्यक्तीमहत्व .’ अशी व्याक्तीम्ह्त्वाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली ? (२०२०)

5 / 50

5) शे श्वावथेतील मूल्यांच्या सामाजिक कोशलयांचा विकसाबाबत खालीलपैकी कोणते विधान वैशिष्ट्य सांगते ?(2018)

6 / 50

6) मस्तकग्रंथी सत्राव्णाऱ्या स्त्रावाचे प्रमाण वाढल्यास ………..  (२०२० )

7 / 50

7) कंठग्रांथितून थायरोकसीन हा स्त्राव जेव्हा जास्त प्रमाणात पाझरतो तेव्हा त्या व्यक्तीमध्ये खालीलपैकी  कोणते लक्षण दिसून येते ? (2018)

8 / 50

8) खालीलपैकी कोणती प्रेरणा ही मनोसामाजिक प्रेरणा नाही ? (2020)

9 / 50

9) खाली दिलेल्या उदहरणामध्ये कोणते उदाहरण हे विचार -प्र्कियेतील संबोधत्म्क स्त्रराचं उदाहरण आहे ? (2020)

10 / 50

10) सन 1990 मध्ये भावनिक बुध्दीम्तेची उपपत्ती जॉन मेयर व ……. यांनी मांडली (2018)

11 / 50

11) व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रीयांतील मर्मदुष्टी प्राप्त होते व समस्या सोडविली जाते असे मत कोहलर यांनी मांडले आणि प्रयोगाने हे सिद्ध केले याकरिता त्यांनी खालीलपैकी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केले ? (२०१८)

12 / 50

12) सर्व समावेशक शिक्षणात पुढीलपैकी  कोणती बाब लागू पडत नाही ? (२०१७)

13 / 50

13) बुद्धीगुण हे मज्जापेक्षा व  मज्जातूंत यांच्या जोडणीवर अवलंबून असतात . जोडणीची गुंतागुंत जेवदि अधिक असे मत थार्णडाईकने बुद्धीच्या कोणत्या उप्प्त्तीत मांडले ? (२०२०)

14 / 50

14) खाली अध्यापन प्रक्रियेचे स्वरूप सांगणारी विधाने दिली आहेत . त्यापैकी कोटे विधान योग्य नाही ? (२०१८ )

15 / 50

15) अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययनात अगोदर माहितीशी नवीन माहितीची सांगड घातलेली असते , या दोन्ही गोष्टींची जुळणी करणे महत्वाचे असते असे मत आसुबेल यांनी खालीलपैकी कोणत्या अध्ययन उपपत्ती मध्ये मांडले आहे ? (२०१८)

16 / 50

16) लहान वस्तू  व मोठ्या वस्तू एकत्र ठेवल्यास तर लहान वस्तूंचा एक असे दोन गट दिसतात . हे बाह्या उद्यीप्कांच्या वर्गीकरण  कोणत्या तत्वानुसार जाणवते ? (२०१७)

17 / 50

17) गीलफोर्ड यांनी बुद्धीचे स्वरूप  ज्या संरचनेच्या आकारात मांडले आहेत त्याच्या खालीलपैकी  तीन मिती कोणत्या ? (२०१७)

18 / 50

18) समोर उद्दीपक नसताना सुद्धा पूर्वी  घेतलेल्या अनुभवांचे मनातल्या मनात पुनरुज्जीवन करता येणे किंवा ते अनुभव  मन: चक्षु  पुढे आणता येणे याला ………… म्हणतात ? (२०१८)

19 / 50

19) खाली दिलेल्या मानसि संघर्षाच्या परिणामपैकी कोणता परिणाम अयोग्य आहे ? (2018)

20 / 50

20) कितीही प्रयत्न केले तरी प्रगतीच्या ज्या एका वशिष्ट मर्यादेपलीकडे आपण जाऊ शकत नाही तो अध्ययन वक्राचा टप्पा म्हणजे …….. होये . (२०१८ )

21 / 50

21) अनुवंश व परिस्थिति हे दोन्हीही घटक व्यक्तिविकसमध्ये म्हत्वाची कामगिरी बजावतात . खाली दिलेल्या घटकामध्ये कोणता घटक फक्त अंनुवंशावर अवलंबून असतो ? (2020)

22 / 50

22) वाचन अक्षमता असणाऱ्या विध्यार्थीबाबत खालीलपैकी कोणती बाब अयोग्य आहे ? (२०२०)

23 / 50

23) ” अनुवांशापेक्षा परिसर म्हणजेच शिक्षण व सुसंस्कारमय वातावरण व्यक्तिमत्वाचा जडणघडणीत महत्वाची भूमिका बजावते ” असे मत कोणी व्यक्त करून प्रयोगाने सिद्ध करून दाखविले ? (२०१७)

24 / 50

24) खालील विधानांमध्ये अवबोध व प्रतिमा यतील फरक दिलेला आहे . त्यापैकि कोणते विधान योग्य नाही ? (2020)

25 / 50

25) खालीलपैकी कोणती प्रेरणा ही मनोसामाजिक प्रेरणा नाही ? (2020)

26 / 50

26) कोम्ब्ज व स्किंग यांनी मांडलेल्या प्रेरणेच्या व्याख्येमध्ये खालील कोणते  विधान समाविष्ट आहे ? (2018)

27 / 50

27) स्मरणाचा प्रमुख घटक ग्रहण यावर परिणाम करणारा एक घटक म्हणजे अनुभवाचे स्वरूप .अनुभवाच्या स्वरूपामध्ये खालीलपैकी कोणती बाब येत नाही ? (2020)

28 / 50

28) किशोर वयातील मुलांच्या शारीरिक विकासाबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ? (2018)

29 / 50

29) परीक्षेत कमी गुण मिळाले तर प्रश्नपत्रिका फार अवघड होती असे म्हणणे म्हणजे ………. संरक्षण यंत्रनेचा वापर करणे . (2020)

30 / 50

30) भावनिक बुध्दिम्त्ता  ही संकल्पना सन 1995 मध्ये जगासमोर आणणारे मानसशास्त्रज्ञ म्हणजे …………. (2020)

31 / 50

31) खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान अध्ययनाचे वैशिष्ट्य दाखविते ? (२०२०)

32 / 50

32) खाली दिलेल्या विधानांमध्ये विस्मरणाविषयीचे कोणते विधान योग्य नाही ? (2020)

33 / 50

33) अध्ययन उपपत्तीच्या वर्गीकरणामध्ये ज्ञानात्मक उपपत्ती मध्ये खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाचा समावेश होत नाही ? (२०१८)

34 / 50

34) मानसिक संघर्ष कमी करण्याचे उपाये या बाबत खाली काही विधाने दिली आहेत . त्यापैकि कोणते विधान अयोग्य आहे ? (2020)

35 / 50

35) किशोरावस्थेतील मुलांच्या मानसिक व भावनिक कोशल्यांच्या विकासामध्ये ज्ञानेंद्रियांच्या द्रारे विविध अनुभूति मिळविणार्‍या मुलांच्या अवबोध क्रियेच्या टप्प्यांमध्ये खालीलपैकी कोणता टप्पा नाही ?  (2020)

36 / 50

36) खालीलपैकी कोणत्या प्र्तीमानामध्ये आपल्या आजुबाजूच्या अनिष्ट प्रश्नांचे निरिक्ष्ण  करणे , त्यासंबंधी चर्चा करणे अनिष्ट प्रथांचे बळी झालेल्या व्यक्तींच्या मुलाखती घेणे इ. गोष्टींचा विचार केले जातो .(२०१८)

37 / 50

37) खाली दिलेल्या प्रेणानमध्ये कोणती प्रेरणा व्यक्तिगत प्रेरणा आहे ? (२०१७)

38 / 50

38) बड्या व्यक्तीबरोबर काढलेले फोटो आपल्याला आलेले एखादे पत्र इतरांना दाखवून छाप पाडण्याचा प्रयतन करणे म्हणजे ……….. संरक्षण यंत्रनेचा वापर करणे . (2018)

39 / 50

39) खालील विधानामध्ये अवबोध व प्रतिमा यातील फरक दिलेला आहे . कोणता फरक योग्य आहे ? (२०१७)

40 / 50

40) अध्ययन संक्रम्णात घटकांमध्ये सामान्यीकरन होते पण संक्रमण होण्यासाठी त्या विषयातील एखादी कुति सहेतुक ध्येयनिष्ट उदिष्ट समोर ठेवून करावयास सांगितली तर ती अधिक परिणामकारक होते . ही सहेतुक ध्येयनिष्ठ अध्ययन संक्रमण उपप्ती  खालीलपैकी कोणत्या मान्स्शस्त्र्ज्ञाने मंडली ? (2020)

41 / 50

41) ‘ अध्ययन म्हणजे अशी कूती कि जि कूती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते ‘. अशी व्याख्या खालीलपैकी कोत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली ? (२०१८)

42 / 50

42) दोन समान अध्ययन परिस्थितीमधील विषयांश , ज्ञान ,तंत्र ,कोशल्य इ. घटक व  उदीष्ट्ये यामध्ये समानता असेल तर अध्ययन संक्रमण होते . ही समान घटक उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली ? (2018)

43 / 50

43) खालीलपैकी कोणती प्रेरणा ही मनोसामाजिक प्रेरणा नाही ? (२०२०)

44 / 50

44) बाह्य उद्दिप्कांसंबंधीची अगदी प्रथम होणारी मानसिक स्वरूपाची क्रिया  म्हणजे संवेदन होये. याविषयी खालीलपैकी  कोणते विधान असत्य आहे ? (२०१८)

45 / 50

45) प्र्तीमसुर्ष्टीतील निवडक प्रतीमांच्या आधारे एक आगलेवेगळे मानसिक चित्र तयार करणार्‍या प्र्तिक्रियेला ………… म्हणतात ? (2020)

46 / 50

46) खाली दिलेल्या अध्य्य्नाविषयीच्या विधानामध्ये कोणते अयोग्य आहे ? (२०२०)

47 / 50

47) अध्ययन उप्पतीनच्या वर्गीकरणातील साहचर्यवादी उप्प्त्तीमध्ये खालीलपैकी कोंणत्याम मानसशास्त्रज्ञाने समावेश होत नाही ? (२०२०)

48 / 50

48) एखादा  उद्दीपक अपूर्ण असेल तर त्याला पूर्णत्व आण्याचे काम मज्जासंस्था करते . उदा . E ,D , N यामध्ये गाळलेल्या भागाचा विचार न करता आपल्याला पूर्ण अवबोधाच्या खालीलपैकी कोणत्या तत्वामुळे घडते ? (2020)

49 / 50

49) सुरेखाचे जन्मवय १० वर्ष आहे.ती १० वर्षाच्या मुलांसाठी असलेल्या कसोटीत सर्व प्रश्न सोडवीत १२ वर्षाच्या असलेल्या कसोटीत २ प्रश्न सोडवेत . १४ वर्षच्या मुलीसाठी असलेल्या कसोटीतील ३ प्रश्न सोडवते तर सुरेखाचे मानसिक वय किती? (२०१७)

50 / 50

50) थसटर्नने भाषिक क्षमता ,स्मूर्ती,संख्याज्ञान ,अबोध – गती  ,अनुमान , अवकाशज्ञान व समस्या उकल या प्राथमिक मानसिक क्षमतांना प्रमाण मानून खालीलपैकी बुध्दीची कोणती उपपत्ति मंडमांडली? (2018)

join testdly whatsapp channel for ctet online free mock tests

Your score is

0%

📢 तुमचा स्कोअर मित्रांपेक्षा जास्त आहे का?

हा Quiz WhatsApp वर शेअर करा आणि त्यांनाही Challenge द्या!

Maha TET 2026 History & Civics Top 100 Important Questions PDF Free Download | Answers & Detailed Explanations

Leave a Comment

अल्पसंख्यकों के लिए विभिन्न योजनाएं और सुविधाएं राष्ट्रीय अल्पसंख्यक अधिकार दिवस| 18 दिसंबर मराठी पेडागोजी मागील वर्षातील महत्वपूर्ण प्रश्न (2024) बाल विकास और शिक्षाशास्त्र की निशुल्क प्रश्नोत्तरी-2024 english imp question and answer 2024
अल्पसंख्यकों के लिए विभिन्न योजनाएं और सुविधाएं राष्ट्रीय अल्पसंख्यक अधिकार दिवस| 18 दिसंबर मराठी पेडागोजी मागील वर्षातील महत्वपूर्ण प्रश्न (2024) बाल विकास और शिक्षाशास्त्र की निशुल्क प्रश्नोत्तरी-2024 english imp question and answer 2024