aptitude test 06 maha taitSpread the loveaptitude test 06 maha taitmarathi 0 COMPLETE YOUR QUIZ IN 20 MINUTS Created by admintestdlyMAHA TAIT aptitude test 06 mahataitmarathi 1 / 30पुढीलपैकी वचनाची योग्य जोडी कोणती ? (2020) कपडा -कपडी दगड – दगडे पुस्तक – पुस्तके कागद – कागदे 2 / 30पुढीलपैकी योग्य वाक्यप्र्चार असलेला पर्याय कोणता ? (2020) कान फुटणे नाक गळणे डोळे येणे हात टेकणे 3 / 30पुढीलपैकी अर्थाच्या दुष्टिने गटात न बसणारा शब्द ओळखा . (2020) गज हय तुरग वारू 4 / 30‘ पुजा उद्या येणार आहे ना ? ‘ वाक्याचा प्रकार कोणते ? (2020) उदगारार्थी नकरार्थी प्र्शनार्थी विधानार्थी 5 / 30‘ कमळ ‘ या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता ? (2020) नीरज पंकज अग्रज आंबुज 6 / 30खालील वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा ? (2018)‘ अर्जुन नेहमीच मदत करण्यास तयार असे ‘ किर्याविशेषण अव्यय उभयान्वयी अव्यय केवळप्र्योगी अव्यय शब्दयोगी अव्यय 7 / 30पुढीलपैकी उपसर्गघटीत शब्द कोणता ? (2020) प्रतिसाद कलाकार गुलामगिरी मानवता 8 / 30पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता ? (2018) सविता चपला विद्युत सोदामिनी 9 / 30‘ गीताई ‘ या ग्रंथाचे लेखक कोण ? (2020) राष्ट्रसंत तुक्डोजी महाराज संत ज्ञानेश्वर विनोबा भावे लोकमान्य टिळक 10 / 30‘ श्रध्दांजली ‘ मधील एकूण वर्ण किती ? (2020) अकरा आठ दहा सात 11 / 30वाक्यात नसलेले विरामचिन्ह कोणते ? (2020)मिनू सांगू लागली . ” आजोबा , वेबसाईट म्हणजे ‘ संकेत स्थळ ‘ . कळलं का आता ? “ स्वल्पविराम प्र्शनचिन्ह पूर्णविराम संयोगचिन्ह 12 / 30डा . ए . पी . जे . अब्दुल कलाम यांची पुढिलपैकी …………. ही ओळख नाही . (2020) गायक मिसईलमॅन शास्त्रज्ञ माजी राष्ट्रपति 13 / 30‘ नीर ‘ या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता ? (2018) दूध जीवन तोये जल 14 / 30‘सर्वच कलाकारांचा अप्रतिम अभिनय पाहून प्रेक्षकांचे ……….. ‘ योग्य वाक्यप्रचार कोणते ? (2018) डोळे लग्ने डोळे निवणे डोळे येणे डोळे भिडणे 15 / 30पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनि शब्दाचा पर्याय कोणता ? (2018) शेते पोते खते दाते 16 / 30वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती ? (2020)घरशेजारी ठेवलेल्या गवताच्या गंजिला सकाळी अचानक आग लागली . उभयान्वयी अव्यय क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय केवलप्र्योगी अव्यय 17 / 30पुढीलपैकी कोणता शब्द उपसर्गघटित नाही ? (2018) आलोक आमरण आकरण आजन्म 18 / 30पुढीलपैकी विरुध्द लिंगी शब्दाची चुकीची जोडी ओळखा .(2020) शुक – सरिता मोर – लांडरे बोका – भाटी कोल्हा – कोल्हीण 19 / 30पुढीलपैकी अशुद्ध शब्द – ओळखा . (2020) हळूहळू प्रतिध्वनि आखणी मुलाखत 20 / 30पुढील वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता ? (2020) सर्वनामिक धातुसाधित नामसाधील अव्ययसाधित 21 / 30वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा . (2020)कुत्रा भुंकू लागताच मुले पळू लागली . शक्य प्र्योजक सकर्मक संयुक्त 22 / 30शाळेच्या स्नेहसंमेलनासाठी मान्यवर लेखकांना पाहुणे म्हणून बोलविण्यासाठी लिहिलेले पत्र हे कोणत्या प्रकारचे असेल ? (2020) तक्रार पत्र निमंत्र पत्र सूचना पत्र अभिनंदन पत्र 23 / 30पुढीलपैकी विरुध्दर्थी शब्दांची योग्य जोडी कोणती ? (2020) कोवळे x लहान शिखर x माथा नवे x जुने आजी x आजोबा 24 / 30पुढीलपैकी आज्ञार्थी वाक्य कोणते ? (2018) यास्मिन , तुझी वही संजनाला दे पाहू गर्जेल तो पडेल काय . यंदाप्रमाणेच पुढील वर्षे देखील वृंराजची कुर्पा व्हवी छे! छे! करणारच नाही मी . 25 / 30‘ पिशवीत काय आहे हे कुणालाच माहिती नाही ‘ अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता ? (2020) प्रश्नार्थक अनिश्चित संबंधी दर्शक 26 / 30पुढीलपैकी कोणता दिवस ‘ बालिका दिन ‘ म्हणून साजरा करतात ? (2020) 3 जानेवारी 11 नोव्हेंबर 14 नोव्हेंबर 30 जानेवारी 27 / 30‘ गडकरी ‘ हा माझ्या व्याख्यानाचा दूसरा आवडता विषय असेल . वाक्यातील काळ ओळखा . (2020) अपूर्ण भविष्यकाळ साधा भविष्काळ रिती भविष्कळ पूर्ण भविष्काळ 28 / 30पुढीलपैकी अशुध्द शब्द कोणता ? (2018) आशिर्वाद परीक्षा शिक्षण उपहारग्रह 29 / 30घोडे बांधण्याची किल्ल्यावरील जागा (2020) गोठा आरामग्रह पागा पीलखाना 30 / 30अनियमित पाणिपूरवठ्याबाबत महानगरपालिकेला लिहिलेले …… पत्र कोणत्या प्रकारचे असेल ? (2018) विनंती अर्ज तक्रारअर्ज आवेदन पत्र मागणी पत्र NameEmail Your score isThe average score is 0% LinkedIn Facebook VKontakte 0% Restart quiz Share this: Share on Telegram (Opens in new window) Telegram Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp