aptitude test 06 maha tait

Spread the love

aptitude test 06 maha tait

marathi

31

COMPLETE YOUR QUIZ IN 20 MINUTS


Created by admintestdly

MAHA TAIT

aptitude test 06 mahatait

marathi

1 / 30

वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा . (2020)

कुत्रा भुंकू लागताच मुले पळू लागली .

2 / 30

‘ पुजा उद्या येणार आहे ना ? ‘ वाक्याचा प्रकार कोणते ? (2020)

3 / 30

पुढीलपैकी अशुद्ध शब्द – ओळखा . (2020)

4 / 30

पुढीलपैकी आज्ञार्थी वाक्य कोणते ? (2018)

5 / 30

वाक्यात नसलेले विरामचिन्ह कोणते ? (2020)

मिनू सांगू लागली . ” आजोबा , वेबसाईट म्हणजे ‘ संकेत स्थळ ‘ . कळलं का आता ? “

6 / 30

घोडे बांधण्याची किल्ल्यावरील जागा (2020)

7 / 30

पुढीलपैकी विरुध्द लिंगी शब्दाची चुकीची जोडी ओळखा .(2020)

8 / 30

डा . ए . पी . जे . अब्दुल कलाम यांची पुढिलपैकी  …………. ही ओळख नाही . (2020)

9 / 30

‘ गडकरी ‘ हा माझ्या व्याख्यानाचा दूसरा आवडता विषय असेल . वाक्यातील  काळ ओळखा . (2020)

10 / 30

पुढीलपैकी योग्य वाक्यप्र्चार असलेला पर्याय कोणता ? (2020)

11 / 30

‘ नीर ‘ या शब्दाला  समानार्थी नसलेला शब्द कोणता ? (2018)

12 / 30

पुढीलपैकी उपसर्गघटीत शब्द कोणता ? (2020)

13 / 30

शाळेच्या स्नेहसंमेलनासाठी मान्यवर लेखकांना पाहुणे म्हणून बोलविण्यासाठी लिहिलेले पत्र हे कोणत्या प्रकारचे असेल ? (2020)

14 / 30

पुढीलपैकी  निश्चितपणे एकवचनि शब्दाचा पर्याय कोणता ? (2018)

15 / 30

वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती ? (2020)

घरशेजारी ठेवलेल्या गवताच्या गंजिला सकाळी अचानक आग लागली .

16 / 30

पुढीलपैकी कोणता शब्द उपसर्गघटित  नाही ? (2018)

17 / 30

‘सर्वच कलाकारांचा अप्रतिम अभिनय पाहून प्रेक्षकांचे ……….. ‘ योग्य  वाक्यप्रचार कोणते ? (2018)

18 / 30

पुढीलपैकी वचनाची  योग्य जोडी कोणती ? (2020)

19 / 30

पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता ? (2018)

20 / 30

पुढीलपैकी  अशुध्द शब्द कोणता ? (2018)

21 / 30

पुढीलपैकी विरुध्दर्थी शब्दांची योग्य जोडी कोणती ? (2020)

22 / 30

‘ कमळ ‘ या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता ? (2020)

23 / 30

‘ गीताई ‘ या ग्रंथाचे लेखक कोण ? (2020)

24 / 30

पुढील वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता ? (2020)

25 / 30

पुढीलपैकी कोणता दिवस ‘ बालिका दिन ‘ म्हणून साजरा करतात ? (2020)

26 / 30

‘ श्रध्दांजली ‘ मधील एकूण वर्ण किती ? (2020)

27 / 30

अनियमित पाणिपूरवठ्याबाबत महानगरपालिकेला लिहिलेले …… पत्र कोणत्या प्रकारचे असेल ? (2018)

28 / 30

खालील वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा ? (2018)

‘ अर्जुन नेहमीच मदत करण्यास तयार असे ‘

29 / 30

पुढीलपैकी अर्थाच्या दुष्टिने गटात न बसणारा शब्द ओळखा . (2020)

30 / 30

‘ पिशवीत काय आहे हे कुणालाच माहिती नाही ‘ अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता ? (2020)

Your score is

The average score is 37%

0%

सीटेट august 2023 का रिजल्ट जारी, डिजी लॉकर पर ऐसे चेक करें परिणाम गणेश चतुर्थी शुभकामनाएँ; download wishing hd images हिंदी दिवस पर निबंध हिंदी दिवस 25 बहुविकल्पीय प्रश्न हिंदी दिवस भाषण संग्रह
सीटेट august 2023 का रिजल्ट जारी, डिजी लॉकर पर ऐसे चेक करें परिणाम गणेश चतुर्थी शुभकामनाएँ; download wishing hd images हिंदी दिवस पर निबंध हिंदी दिवस 25 बहुविकल्पीय प्रश्न हिंदी दिवस भाषण संग्रह