aptitude test 04 maha taitSpread the loveaptitude test 04 maha tait 0 COMPLETE YOUR QUIZ IN 10 MINURS Created by admintestdlyMAHA TAIT aptitude test 04 maha TAIT 1 / 10बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द वाक्यात लिहिताना कोणत्या विरामचिन्हाचा उपयोग करतात ? (tet-२०१६ ) संयोगचीन्ह अपसारण दुहेरी अवतरण एकेरी अवतरण 2 / 10शब्दश : होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने व रूढ झालेल्या शब्दसमूहाला काय म्हणतात ? जोडशब्द सामासिक शब्द वाकप्रचार म्हणी 3 / 10खालीलपैकी कोणता शब्द अशुद्ध नाही ? परीक्षाग्रह आशीर्वाद तज्ञ पूजनीय 4 / 10शब्दांच्या एकून जातीपैकी किती शब्दजाती ‘अविकार ‘ आहेत ? तीन आठ चार दोन 5 / 10‘वार्याने हलते रान ‘. यातील ‘रान ‘ या नामाचे लिंग ओळख : पुलीलंग यापैकी नाही नपुसकलिंग स्त्रीलिंग 6 / 10‘कमल ‘ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता ? सरोज पदुमा राजीव पंकज 7 / 10वडील मंडळीस पत्र लिहिताना लिहीयचा अचूक मायना कोणता ? तिर्थस्वरूप तिर्थरूप तीर्थस्वरूप तीर्थरूप 8 / 10पुढील अपूर्ण म्हण पूर्ण करा : ‘अन्नछत्रात जाऊन ………’ शांत राहावे बसून अन्नदान घ्यावे करून अन्न घ्यावे खावून मिरपूड मागू नये 9 / 10‘ नव्याची नवलाई साऱ्यांनाच वेड लावते ‘या वाक्यातील भाववाचक नाम ओळख : वेड नवलाई आठ नव्याची 10 / 10‘ धान्य पाखडण्याचे साधन ‘ या शब्दसमूहासाठी वापरला जाणारा एकच अचूक शब्द ओळखा : हवा ताट सूप टोपले Name Your score isThe average score is 0% LinkedIn Facebook VKontakte 0% Restart quiz Share this: Share on Telegram (Opens in new window) Telegram Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp