aptitude test 04 maha taitSpread the loveaptitude test 04 maha tait 0 COMPLETE YOUR QUIZ IN 10 MINURS Created by admintestdlyMAHA TAIT aptitude test 04 maha TAIT 1 / 10शब्दांच्या एकून जातीपैकी किती शब्दजाती ‘अविकार ‘ आहेत ? चार दोन आठ तीन 2 / 10‘वार्याने हलते रान ‘. यातील ‘रान ‘ या नामाचे लिंग ओळख : यापैकी नाही पुलीलंग नपुसकलिंग स्त्रीलिंग 3 / 10वडील मंडळीस पत्र लिहिताना लिहीयचा अचूक मायना कोणता ? तीर्थरूप तीर्थस्वरूप तिर्थस्वरूप तिर्थरूप 4 / 10बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द वाक्यात लिहिताना कोणत्या विरामचिन्हाचा उपयोग करतात ? (tet-२०१६ ) अपसारण दुहेरी अवतरण एकेरी अवतरण संयोगचीन्ह 5 / 10शब्दश : होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने व रूढ झालेल्या शब्दसमूहाला काय म्हणतात ? जोडशब्द वाकप्रचार सामासिक शब्द म्हणी 6 / 10‘ धान्य पाखडण्याचे साधन ‘ या शब्दसमूहासाठी वापरला जाणारा एकच अचूक शब्द ओळखा : टोपले ताट सूप हवा 7 / 10पुढील अपूर्ण म्हण पूर्ण करा : ‘अन्नछत्रात जाऊन ………’ अन्न घ्यावे खावून अन्नदान घ्यावे करून मिरपूड मागू नये शांत राहावे बसून 8 / 10खालीलपैकी कोणता शब्द अशुद्ध नाही ? तज्ञ आशीर्वाद परीक्षाग्रह पूजनीय 9 / 10‘कमल ‘ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता ? पदुमा सरोज राजीव पंकज 10 / 10‘ नव्याची नवलाई साऱ्यांनाच वेड लावते ‘या वाक्यातील भाववाचक नाम ओळख : आठ नवलाई वेड नव्याची Name Your score isThe average score is 0% LinkedIn Facebook VKontakte 0% Restart quiz Share this: Share on Telegram (Opens in new window) Telegram Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp