marathi test no 03Spread the lovemarathi test no 03ctet/maha tet 383 10 मिनिटात आपली क्विझ पूर्ण कराआपल्या क्विझ ची वेळ संपत आहे ….त्वरा करा ..Marathi tet marathi test 03 1 / 101) परिमाण या शब्दाचा अर्थ काय ? A) हवामान B) माप C) दशांश पद्धती D) परिणाम 2 / 102) खालील पैकी प्रत्यसाधित शब्द ओळखा . A) अनुक्रम B) जनता C) आक्रमण D) अतिशय 3 / 103) तदभव शब्द म्हणजे …….. A) पर प्रांतीय पण भारतीय शब्द B) संस्कृत मधून बदल होऊन आलेले C) परकीय भाषेतील शब्द D) संस्कृत मधून जसेच्या तसे आलेले 4 / 104) मूळ शब्दाच्या मागे एक किंवा अधिक अक्षरे लावून बनणार्या शब्दांना ……………. म्हणतात . A) सिद्ध B) प्रत्यय C) उपसर्ग D) साधित 5 / 105) पुढील पैकी प्रत्य घटित शब्द ओळखा . A) घरदार B) लालसर C) राजपुत्र D) पीतांबर 6 / 106) खालील पैकी उपसर्ग घटित शब्द ओळखा . A) दाता B) लेखक C) आजन्म D) खोदाई 7 / 107) मधुकर चा स्मानार्थी शब्द कोणता ? A) भ्रमर B) मधमाशी C) मधुर D) सखा 8 / 108) खालील पैकी अभयस्त शब्द ओळखा . A) अनुप्रास B) कर C) करकोचा D) करकर 9 / 109) खालील दिलेल्या शब्दांपैकी तत्सम शब्द ओळखा . A) रंगोळी B) प्रीती C) प्रीत D) रीत 10 / 1010) आवक या शब्दाचा विरुद्धर्थी शब्द कोणता ? A) आयात B) सुसंगत C) जावक D) सुगम – Name Your score isThe average score is 52% LinkedIn Facebook Twitter VKontakte 0% Restart quiz marathi main menumain menuShare this:TelegramWhatsApp