marathi test no 02Spread the loveMarathi test no 02ctet/maha tet 186 10 मिनिटात आपली क्विझ पूर्ण कराआपल्या क्विझ ची वेळ संपत आहे ….त्वरा करा .. Created by admintestdlyMarathi tet marathi test 02 1 / 101) ‘ वाच्य + अर्थ ‘ या दोन पदांचा योग्य रीतीने केलेला संधी ओळखा . A) वाच्यर्थ B) वाच्यार्थ C) वाचार्थ D) वाचर्थ 2 / 102) पुढील जोड्यांमधून योग्य जोडी ओळखा . A) राम गणेश गडकरी – सुदाम्याचे पोहे B) चिंतामण राव कोल्हटकर C) श्रीनिवास विनायक कुलकर्णी – सोन्याचा पिंपळ D) विद्याधर पुंडलिक – बनगर वाडी 3 / 103) विरुद्धर्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा . A) विरह – दुरावा B) कलंक – काळिमा C) आय – व्यव D) तटिनी – सरिता 4 / 104) ‘ पाणसप ‘ या सामासिक शब्दातील समासाचे नाव ओळखा : A) संतमी तत्पुरुष B) तृतीय तत्पुरुष C) पंचमी तत्पुरुष D) षष्ठी तत्पुरुष 5 / 105) पुढील लेखकांपैकी अर्थशास्त्राचे प्राध्यापक कोण ? A) अनंत काणेकर B) गंगाधर गाडगीळ C) महेश एलकुंचवार D) गो. वी. करंदीकर 6 / 106) समानार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा : A) वर्ण – कर्ण B) मद्य – अपेय C) अंगीकृत – अस्वीकृत D) मर्म – धर्म 7 / 107) पुढील कोणते नाव आत्मचरित्राचे नाही ? A) ही 'श्री' ची इच्छा B) बहुरूपी C) संपूर्ण बाळकराम D) केशराचे शेत 8 / 108) पुढील समीक्षत्मक पुस्तकांच्या नावामधून नरहर कुरन्द्कर यांचे पुस्तक ओळखा . A) साहित्य आणि सौन्दर्य B) धार आणि काठ C) जाळ्यातील चंद्र D) ओरिस्टोटल चे काव्य शास्त्र 9 / 109) “तुमचं बाळाकडे लक्ष नसेल तर तेच तुमचं लक्ष वेधून घेईल ” यावाक्यातील काळ ओळखा . A) अपूर्ण वर्तमान काळ B) भूत काळ C) पूर्ण वर्तमान काळ D) भविष्यकाळ 10 / 1010) पुढील पैकी कोणती प्रकाशन संस्था मुंबई बाहेरची आहे ? A) सुविचार प्रकाशन मंडल B) पॉप्युलर C) ग्रंथाली D) ओरिस्टोटल चे काव्य शास्त्र – Name Your score isThe average score is 56% LinkedIn Facebook VKontakte 0% Restart quiz Share this: Share on Telegram (Opens in new window) Telegram Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp