marathi test no 01Spread the loveTable of Contents Togglemarathi test no 01ctet/maha tetShare this:marathi test no 01ctet/maha tet 1074 10 मिनिटात आपली क्विझ पूर्ण कराआपल्या क्विझ ची वेळ संपत आहे ….त्वरा करा .. Created by admintestdlyMarathi tet मराठी ctet ०१ 1 / 101) खालील शब्दांपैकी संस्कृत शब्द ओळखा ? A) आराम B) विसावा C) विश्रांती D) विश्राम 2 / 102) खालीलशाब्दांपैकी कन्नड शब्द ओळखा . A) पगडी B) पालखी C) परात D) चिखल 3 / 103) “अडकिता “हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे A) फारसी B) कानडी C) हिन्दी D) पोर्तुगीज 4 / 104) खलील शब्दांपैकी देशी शब्द कोणता ? A) पुत्र B) लुगडे C) दूध D) पिता 5 / 105) खालील शब्दांपैकी पोर्तुगीज शब्द शोधा . A) बिजागरी B) टाळे C) खिडकी D) इमारत 6 / 106) “सिद्ध “शब्दाच्या प्रकारात खलील पैकी एक घटक येत नाही , तो शोधा A) तत्सम B) देशी C) तत्पुरुष D) तदभव 7 / 107) खालील पैकी कोणता शब्द फारसी म्हणून मराठीत रूढ झाला आहे ? A) अत्तर B) पार्सल C) डबा D) कुंची 8 / 108) खालील पैकी कोणता शब्द परभाषेतून मराठीत आला ? A) आंबा B) चिंच C) फणस D) बटाटा 9 / 109) दाम या शब्दाचे मूळ रूप कोणत्या भाषेतील आहे ? A) कन्नड B) हिन्दी C) मराठी D) उर्दू 10 / 1010) खालील शाब्दांपैकी तेलगू शब्द ओळखा . A) डोसा B) अनारसा C) कोशिंबीर D) बटाटा – Name Your score is 0% Restart quiz Share this: Share on Telegram (Opens in new window) Telegram Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp