math test tet 2017 part 1

Spread the love

math test tet 2017 part 1

२०१७ मध्ये आलेल्या प्रश्नांवर आधारित आजची टेस्ट.

4

COMPLETE YOUR QUIZ IN 10 MINURS


Created by admintestdly

math marathi

math new test

MATH TEST (TET-2017) 01

1 / 10

एका वर्तुळकुर्ती बागेच्या मध्ये असणाऱ्या आयाताकूर्ती मेदानाची लांबी 56 मीटर असून बागेचे क्षेत्रफळ 3850 चो.मी . आहे जर मेदानाचे चारही शिरोबिंदू  वर्तुळाकुर्ती बागेच्या  परीघर असतील तर मेदानाची रुंदी किती ? (२०१७)

2 / 10

काही मुलांना प्रत्येकी 25 वह्या वाटायाचे ठरले  परंतु प्रत्यक्षात 32 वह्या वाटल्या . तेव्हा 196 वह्या कमी पडल्या तर त्या मुलांची संख्या  किती असेल ? (२०१७)

3 / 10

मिनिट काटा १२ वर असताना वेळ पाहिली, तेव्हा तासकाटा व मिनटकाटा यांच्यात काटकोन तयार झालेला दिसला . तर आणखी दीड तासांनी त्या काट्यांत खालील पर्यायांपैकी किती मापाचा कोन होईल ? (२०१७)

4 / 10

सविताचे मानसिक वेतन 10,000 रु असून ते वेदिकाच्या मानसिक वेतनाची रक्कम असियाच्या मानसिक वेतनाच्या दुपट असेल तर तिघीचे एकूण मानसिक वेतन किती रुपये ? (२०१७)

5 / 10

36 वस्तू समान वाटायची असतील तर किती प्रकारे वाटाता येतील ? २०१७

6 / 10

132 सेंमी परीघ असणाऱ्या वर्तुळातील कोणतेही चार बिंदू परस्परांशी जोडून तयार झालेल्या चोर्साकुतिची बाजू किती सेंमी असेल ? (२०१७)

7 / 10

रोमन संख्येच्या संदर्भाने  विसंगत पर्याय कोणता ? (२०१७)

8 / 10

एका संखेला १५ ,११ आणि १२ ने भागले असता प्रत्येक वेळी बाकी ४ उतर तरती संख्या खालील पर्यापैकी कोणती ? (२०१७)

9 / 10

21 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या सातव्या त्रिकोणी संख्येचा पाया किती ? (२०१७) 

10 / 10

प्रत्येकी 2.5 मीटर समान मापाचे तुकडे करण्यासाठी साडेसतरा मीटर लांबीच्या दोरीया दोन्ही टोके जुळविली तर त्या दुपदरी दोरीला किती ठिकाणी कापावे लागेल ? (२०१७)

Your score is

The average score is 25%

0%

आम्ही दर रोज सकाळी ९ वाजता टेस्ट अपलोड करतो , व आमच्या टेलिग्राम channel वर अपडेट पाठवतो . नवीन अपडेट साठी आमच्या टेलिग्राम channel ला जॉईन करा .


maha tet Marathi telegram channelClick here

  1. मागील प्रश्न पत्रिका वर आधारित Online test series for MAHA TET (Marathi)
अनु.क्रं.क्वीज
टेस्ट क्रमांक ०१येथे क्लिक करा
टेस्ट क्रमांक ०२येथे क्लिक करा

गणित भाषेवर आधारित क्वीज दिलेले आहेत क्वीज च्या पुढील येथे क्लिक करा वर क्लिक करावे .

अनु.क्रं.क्वीज
टेस्ट क्रमांक ०३येथे क्लिक करा
टेस्ट क्रमांक ०४

new test 2021

new test 1 (2021)येथे क्लिक करा
new टेस्ट 2येथे क्लिक करा

mathematics online test series for maha tet; join now for 2021

अल्पसंख्यकों के लिए विभिन्न योजनाएं और सुविधाएं राष्ट्रीय अल्पसंख्यक अधिकार दिवस| 18 दिसंबर मराठी पेडागोजी मागील वर्षातील महत्वपूर्ण प्रश्न (2024) बाल विकास और शिक्षाशास्त्र की निशुल्क प्रश्नोत्तरी-2024 english imp question and answer 2024
अल्पसंख्यकों के लिए विभिन्न योजनाएं और सुविधाएं राष्ट्रीय अल्पसंख्यक अधिकार दिवस| 18 दिसंबर मराठी पेडागोजी मागील वर्षातील महत्वपूर्ण प्रश्न (2024) बाल विकास और शिक्षाशास्त्र की निशुल्क प्रश्नोत्तरी-2024 english imp question and answer 2024