marathi test no 02Spread the loveTable of Contents ToggleMarathi test no 02ctet/maha tetShare this:Marathi test no 02ctet/maha tet 538 10 मिनिटात आपली क्विझ पूर्ण कराआपल्या क्विझ ची वेळ संपत आहे ….त्वरा करा .. Created by admintestdlyMarathi tet marathi test 02 1 / 101) पुढील जोड्यांमधून योग्य जोडी ओळखा . A) विद्याधर पुंडलिक – बनगर वाडी B) श्रीनिवास विनायक कुलकर्णी – सोन्याचा पिंपळ C) चिंतामण राव कोल्हटकर D) राम गणेश गडकरी – सुदाम्याचे पोहे 2 / 102) पुढील कोणते नाव आत्मचरित्राचे नाही ? A) केशराचे शेत B) ही 'श्री' ची इच्छा C) संपूर्ण बाळकराम D) बहुरूपी 3 / 103) “तुमचं बाळाकडे लक्ष नसेल तर तेच तुमचं लक्ष वेधून घेईल ” यावाक्यातील काळ ओळखा . A) भविष्यकाळ B) अपूर्ण वर्तमान काळ C) पूर्ण वर्तमान काळ D) भूत काळ 4 / 104) विरुद्धर्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा . A) विरह – दुरावा B) तटिनी – सरिता C) कलंक – काळिमा D) आय – व्यव 5 / 105) ‘ पाणसप ‘ या सामासिक शब्दातील समासाचे नाव ओळखा : A) षष्ठी तत्पुरुष B) तृतीय तत्पुरुष C) पंचमी तत्पुरुष D) संतमी तत्पुरुष 6 / 106) ‘ वाच्य + अर्थ ‘ या दोन पदांचा योग्य रीतीने केलेला संधी ओळखा . A) वाच्यार्थ B) वाच्यर्थ C) वाचार्थ D) वाचर्थ 7 / 107) समानार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा : A) मद्य – अपेय B) वर्ण – कर्ण C) अंगीकृत – अस्वीकृत D) मर्म – धर्म 8 / 108) पुढील पैकी कोणती प्रकाशन संस्था मुंबई बाहेरची आहे ? A) सुविचार प्रकाशन मंडल B) ग्रंथाली C) पॉप्युलर D) ओरिस्टोटल चे काव्य शास्त्र 9 / 109) पुढील समीक्षत्मक पुस्तकांच्या नावामधून नरहर कुरन्द्कर यांचे पुस्तक ओळखा . A) जाळ्यातील चंद्र B) ओरिस्टोटल चे काव्य शास्त्र C) साहित्य आणि सौन्दर्य D) धार आणि काठ 10 / 1010) पुढील लेखकांपैकी अर्थशास्त्राचे प्राध्यापक कोण ? A) महेश एलकुंचवार B) गंगाधर गाडगीळ C) गो. वी. करंदीकर D) अनंत काणेकर – Name Your score isThe average score is 58% LinkedIn Facebook VKontakte 0% Restart quiz Share this: Share on Telegram (Opens in new window) Telegram Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp