marathi test no 01Spread the loveTable of Contents Togglemarathi test no 01ctet/maha tetShare this:marathi test no 01ctet/maha tet 1074 10 मिनिटात आपली क्विझ पूर्ण कराआपल्या क्विझ ची वेळ संपत आहे ….त्वरा करा .. Created by admintestdlyMarathi tet मराठी ctet ०१ 1 / 101) खालील पैकी कोणता शब्द परभाषेतून मराठीत आला ? A) चिंच B) बटाटा C) फणस D) आंबा 2 / 102) खालील शब्दांपैकी संस्कृत शब्द ओळखा ? A) आराम B) विश्रांती C) विसावा D) विश्राम 3 / 103) खालील शब्दांपैकी पोर्तुगीज शब्द शोधा . A) बिजागरी B) खिडकी C) इमारत D) टाळे 4 / 104) दाम या शब्दाचे मूळ रूप कोणत्या भाषेतील आहे ? A) कन्नड B) उर्दू C) मराठी D) हिन्दी 5 / 105) “सिद्ध “शब्दाच्या प्रकारात खलील पैकी एक घटक येत नाही , तो शोधा A) तत्पुरुष B) तदभव C) तत्सम D) देशी 6 / 106) खालील पैकी कोणता शब्द फारसी म्हणून मराठीत रूढ झाला आहे ? A) अत्तर B) पार्सल C) कुंची D) डबा 7 / 107) खलील शब्दांपैकी देशी शब्द कोणता ? A) दूध B) पिता C) पुत्र D) लुगडे 8 / 108) खालीलशाब्दांपैकी कन्नड शब्द ओळखा . A) पालखी B) पगडी C) परात D) चिखल 9 / 109) खालील शाब्दांपैकी तेलगू शब्द ओळखा . A) डोसा B) अनारसा C) कोशिंबीर D) बटाटा 10 / 1010) “अडकिता “हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे A) पोर्तुगीज B) कानडी C) फारसी D) हिन्दी – Name Your score is 0% Restart quiz Share this: Share on Telegram (Opens in new window) Telegram Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp