jumbo test child development and pedagogy join now maha tet 2021

Spread the love

jumbo test child development and pedagogy join now maha tet 2021

मी भावी शिक्षकांना यशस्वी TET २०२१ साठी शुभेच्छा देतो.

तुम्ही आमची TET ऑनलाइन चाचणी मालिका वापरली आहे. आपण अद्याप ते केले नसल्यास, खालील दुव्यावर क्लिक करून 30 चाचणी 300 प्रश्न सोडवा. देवाची इच्छा असेल तर ते नक्कीच उपयोगी पडेल.

CDP ऑनलाइन चाचणी मालिका

जंबो चाचणीची गणना खाली केली आहे.

वैशिष्ट्ये


मागील प्रश्न पत्रिके वर आधारित

महत्त्वाच्या प्रश्नांचे समावेश

कमी वेळेत जास्त फायदे

पूर्णपणे मोफत

jumbo test 01

0

COMPLETE YOUR QUIZ IN 10 MINURS


Created by admintestdly

CDP

jumbo test series for urdu and marathi maha tet 2021

जम्बो टेस्ट बाल मानस शास्त्र 01

today’s a jumbo test on child development and pedagogy 01

1 / 30

बुद्धीगुण हे मज्जापेक्षा व  मज्जातूंत यांच्या जोडणीवर अवलंबून असतात . जोडणीची गुंतागुंत जेवदि अधिक असे मत थार्णडाईकने बुद्धीच्या कोणत्या उप्प्त्तीत मांडले ? (२०२०)

2 / 30

खालील विधानांमध्ये अवबोध व प्रतिमा यतील फरक दिलेला आहे . त्यापैकि कोणते विधान योग्य नाही ? (2020)

3 / 30

वाचन अक्षमता असणाऱ्या विध्यार्थीबाबत खालीलपैकी कोणती बाब अयोग्य आहे ? (२०२०)

4 / 30

प्र्तीमसुर्ष्टीतील निवडक प्रतीमांच्या आधारे एक आगलेवेगळे मानसिक चित्र तयार करणार्‍या प्र्तिक्रियेला ………… म्हणतात ? (2020)

5 / 30

खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने अनुवंशा संबंधी संशोधन करून अनुवांशाचे नियम मांडले ? (२०१८)

6 / 30

खाली दिलेल्या अध्य्य्नाविषयीच्या विधानामध्ये कोणते अयोग्य आहे ? (२०२०)

7 / 30

खाली दिलेल्या उदहरणामध्ये कोणते उदाहरण हे विचार -प्र्कियेतील संबोधत्म्क स्त्रराचं उदाहरण आहे ? (2020)

8 / 30

एखादा  उद्दीपक अपूर्ण असेल तर त्याला पूर्णत्व आण्याचे काम मज्जासंस्था करते . उदा . E ,D , N यामध्ये गाळलेल्या भागाचा विचार न करता आपल्याला पूर्ण अवबोधाच्या खालीलपैकी कोणत्या तत्वामुळे घडते ? (2020)

9 / 30

अध्ययन उप्पतीनच्या वर्गीकरणातील साहचर्यवादी उप्प्त्तीमध्ये खालीलपैकी कोंणत्याम मानसशास्त्रज्ञाने समावेश होत नाही ? (२०२०)

10 / 30

खालीलपैकी कोणती प्रेरणा ही मनोसामाजिक प्रेरणा नाही ? (2020)

11 / 30

बाह्य उद्दिप्कांसंबंधीची अगदी प्रथम होणारी मानसिक स्वरूपाची क्रिया  म्हणजे संवेदन होये. याविषयी खालीलपैकी  कोणते विधान असत्य आहे ? (२०१८)

12 / 30

अनुवंश व परिस्थिति हे दोन्हीही घटक व्यक्तिविकसमध्ये म्हत्वाची कामगिरी बजावतात . खाली दिलेल्या घटकामध्ये कोणता घटक फक्त अंनुवंशावर अवलंबून असतो ? (2020)

13 / 30

खालीलपैकी कोणती प्रेरणा ही मनोसामाजिक प्रेरणा नाही ? (२०२०)

14 / 30

किशोरावस्थेतील मुलांच्या मानसिक व भावनिक कोशल्यांच्या विकासामध्ये ज्ञानेंद्रियांच्या द्रारे विविध अनुभूति मिळविणार्‍या मुलांच्या अवबोध क्रियेच्या टप्प्यांमध्ये खालीलपैकी कोणता टप्पा नाही ?  (2020)

15 / 30

मानसिक संघर्ष कमी करण्याचे उपाये या बाबत खाली काही विधाने दिली आहेत . त्यापैकि कोणते विधान अयोग्य आहे ? (2020)

16 / 30

‘ व्यक्तीचे इतरांहून वेगवेगळेपण  दाखविणारे आणि त्याच्या वेळी इतर व्यक्ती त्या व्यक्तीशी कसे वागतात हे निच्छित करणारे स्थिर स्वरूपाच्या वैशिषटयांचे असामान्य संघटन म्हणजे व्यक्तीमहत्व .’ अशी व्याक्तीम्ह्त्वाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली ? (२०२०)

17 / 30

भावनिक बुध्दिम्त्ता  ही संकल्पना सन 1995 मध्ये जगासमोर आणणारे मानसशास्त्रज्ञ म्हणजे …………. (2020)

18 / 30

परीक्षेत कमी गुण मिळाले तर प्रश्नपत्रिका फार अवघड होती असे म्हणणे म्हणजे ………. संरक्षण यंत्रनेचा वापर करणे . (2020)

19 / 30

खालीलपैकी कोणती प्रेरणा ही मनोसामाजिक प्रेरणा नाही ? (2020)

20 / 30

अध्ययन संक्रम्णात घटकांमध्ये सामान्यीकरन होते पण संक्रमण होण्यासाठी त्या विषयातील एखादी कुति सहेतुक ध्येयनिष्ट उदिष्ट समोर ठेवून करावयास सांगितली तर ती अधिक परिणामकारक होते . ही सहेतुक ध्येयनिष्ठ अध्ययन संक्रमण उपप्ती  खालीलपैकी कोणत्या मान्स्शस्त्र्ज्ञाने मंडली ? (2020)

21 / 30

समोर उद्दीपक नसताना सुद्धा पूर्वी  घेतलेल्या अनुभवांचे मनातल्या मनात पुनरुज्जीवन करता येणे किंवा ते अनुभव  मन: चक्षु  पुढे आणता येणे याला ………… म्हणतात ? (२०१८)

22 / 30

‘ अध्ययन म्हणजे अशी कूती कि जि कूती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते ‘. अशी व्याख्या खालीलपैकी कोत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली ? (२०१८)

23 / 30

कितीही प्रयत्न केले तरी प्रगतीच्या ज्या एका वशिष्ट मर्यादेपलीकडे आपण जाऊ शकत नाही तो अध्ययन वक्राचा टप्पा म्हणजे …….. होये . (२०१८ )

24 / 30

अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययनात अगोदर माहितीशी नवीन माहितीची सांगड घातलेली असते , या दोन्ही गोष्टींची जुळणी करणे महत्वाचे असते असे मत आसुबेल यांनी खालीलपैकी कोणत्या अध्ययन उपपत्ती मध्ये मांडले आहे ? (२०१८)

25 / 30

मस्तकग्रंथी सत्राव्णाऱ्या स्त्रावाचे प्रमाण वाढल्यास ………..  (२०२० )

26 / 30

खाली दिलेल्या विधानांमध्ये विस्मरणाविषयीचे कोणते विधान योग्य नाही ? (2020)

27 / 30

खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान अध्ययनाचे वैशिष्ट्य दाखविते ? (२०२०)

28 / 30

खाली अध्यापन प्रक्रियेचे स्वरूप सांगणारी विधाने दिली आहेत . त्यापैकी कोटे विधान योग्य नाही ? (२०१८ )

29 / 30

खालीलपैकी कोणत्या प्र्तीमानामध्ये आपल्या आजुबाजूच्या अनिष्ट प्रश्नांचे निरिक्ष्ण  करणे , त्यासंबंधी चर्चा करणे अनिष्ट प्रथांचे बळी झालेल्या व्यक्तींच्या मुलाखती घेणे इ. गोष्टींचा विचार केले जातो .(२०१८)

30 / 30

स्मरणाचा प्रमुख घटक ग्रहण यावर परिणाम करणारा एक घटक म्हणजे अनुभवाचे स्वरूप .अनुभवाच्या स्वरूपामध्ये खालीलपैकी कोणती बाब येत नाही ? (2020)

Your score is

The average score is 0%

0%


maha tet Marathi telegram channelClick here

ojumbo test child development and pedagogy join now maha tet 2021

subjectMarathi
first languageClick here
mathClick here
science/EVSClick here
ENGLISHClick here
social studiesClick here
child pedagogyClick here

Maha TET will be held on October 30, 2021

Share this:

Leave a Comment

अल्पसंख्यकों के लिए विभिन्न योजनाएं और सुविधाएं राष्ट्रीय अल्पसंख्यक अधिकार दिवस| 18 दिसंबर मराठी पेडागोजी मागील वर्षातील महत्वपूर्ण प्रश्न (2024) बाल विकास और शिक्षाशास्त्र की निशुल्क प्रश्नोत्तरी-2024 english imp question and answer 2024
अल्पसंख्यकों के लिए विभिन्न योजनाएं और सुविधाएं राष्ट्रीय अल्पसंख्यक अधिकार दिवस| 18 दिसंबर मराठी पेडागोजी मागील वर्षातील महत्वपूर्ण प्रश्न (2024) बाल विकास और शिक्षाशास्त्र की निशुल्क प्रश्नोत्तरी-2024 english imp question and answer 2024