jumbo test 02 evs/science November 21, 2025 by admintestdlySpread the love 0 COMPLETE YOUR QUIZ IN 10 MINURS Created by admintestdlyविज्ञान /पर्यावरण jumbo test 02 evs/scienceपापार्यावरण /विज्ञान वर आधारित ३० प्रश्नाचे जम्बो टेस्ट . 1 / 30सातपुरा :गुजरात : : पाल : ? (tet-2014 ) मध्य प्रदेश आसाम हिमाचल प्रदेश महाराष्ट्र 2 / 30कचऱ्यातील पदार्थांचा निसर्गत :विघटनासाठी लागणारा सर्वसाधारण कालावधी लक्षात घेता सर्वाधिक व सर्वात कमी कालावधी लागणाऱ्या पदार्थाची योग्य जोडी खालील पर्यांपैकी कोणती ? (tet -२०१४ ) प्लास्टिक -चामडी बूट थर्माकोल -चामडी बूट थर्माकोल -लाकूड प्लास्टिक -लाकूड 3 / 30” विधार्थी साधनसामुग्री वाया न घालविता त्याचा प्रयतनपूर्वक पुनर्वापर करतो “हे खालील पर्यायांपैकी कशाचे उदाहरण आहे ? (tet – 2014) वर्गीकरणासंबंधीची अध्ययन निष्पती प्र्योगशीलतेसंबंधीचे अध्ययनदर्शक निरीक्षण व त्याची मांडणी यासंबंधीचा अपेक्षित वर्तन बदल विश्लेषणासंबंधीचा क्षमता विकास 4 / 30समकेंद्री पद्धतीने विज्ञान पाठ्यक्र्मात खालील पर्यायानपैकी प्रथम कोणता घटक येईल ?(tet 2013 ) पदार्थाच्या अवस्था -स्थायू,द्रव ,वायु स्नायू पदार्थाचा अभ्यास पदार्थांचे विशिष्ट गुणधर्म पदार्थाचे गुणधर्म 5 / 30आसाम या घटकराज्याची सीमा एकुण किती राज्यांना सल्ंग्न आहे ? (tet -2013 ) नऊ सहा आठ सात 6 / 30” खाद्यतेलाचे रुपांतर वनस्पती तुपात होते .” त्या वेळी खालील पर्यापैकी कोणती किर्या घडते ? (tet _२०१४ ) हायड्रोजन मुक्त होतो अभिकीर्याकारके अक्सिजन तयार होतो आक्सिजन मुक्त होतो अभिकीर्याकार्काचे आक्सिजन प्राप्त करतात . 7 / 30भारतीय राजमुद्रेवर खालीलपैकी कोणता / कोणते प्राणी आहे / आहेत ? (tet -2014 )अ)सिंह ब)घोडा क)बैल फक्त (क)आणि (अ ) फक्त (ब)आणि (अ ) तिन्ही (अ) ,(ब)आणि (क) फक्त (अ) 8 / 30जीवजन्माच्या ‘जरायुज ‘पद्धतीतिला प्राण्यांमध्ये सर्वसामान्यपणे कोणते वेशिष्टय आढलत नाही ? (tet -२०१४ ) या प्राण्यांचा अंगावर केस असतात . आसपासच्या पर्यावरणाशी ते पूर्णपणे अनुकूलीत असतात . ते शीत रक्ताचे नसतात . ते प्राणी शरीराच्या तापमानावर नियंत्रन ठेवू शकत नाहीत . 9 / 30खालील पर्याया कोणते गोड्या पाण्याचे सरोवर नाही ? (tet -2013 ) क्यानत्सो सांबर वुलर कोलेरू 10 / 30वनस्पतीमधील कोणता टाकाऊ पदार्थ मानवाला उपयुक्त आहे ? (tet -२०१४०) निलगिरी तेल करडई तेल क्लीशियम आकझलेट रफीडस 11 / 30पर्वतरांगा व भारतातील सर्वात उंच शिखर यांची अयोग्य जोडी कोणती ? (tet -2014 ) सातपुडा -अस्तंभा हिमालय – के -2 अरवली -गुरुशिखर पश्चिम घाट -अनेमुडी 12 / 30शून्य अंश सेलीसअस तापमानाच्या पाण्याचे तापमान वाढविल्यास खालील पर्यायांपैकी कोणता परिणाम दिसून येतो ? (tet-२०१४) सुरवातीला त्याची घनत वाढते ; परंतु नंतर टी कमी होत जाते . सुरवातीपासून शेवटपर्यंत घनत वाढत जाते . सुरवातीला त्याची घनत कमी होते ; परंतु नंतर ती वाढत जाते . सुवातीपासून शेवटपर्यंत घनत कमी होत जाते . 13 / 30खालीलपैकी अयोग्य विधान कोणते ? (tet -2013 ) हिम अपारदर्शक तर बर्फ पारदर्शक असते हिम व बर्फ यात फरक असते अतिउंच ठिकाणी हिमवूष्टी होते हिम व बर्फ यांचे गुणधर्म समान असतात 14 / 30उष्णतेच्या अभिसरण प्रवाहाचे उदाहरण नसलेले पर्याय कोणता ? (tet -२०१४ ) कंदिलाची वाट तेवत राहणे . शेगडीवर ठेवलेल्या भांडयातील पाणी तापणे . सूर्याची उष्णता पुर्थ्वी पर्यंत पोहोचणे . समुद्राकडून जमिनीकडे खारे वारे वाहने . 15 / 30” दिल्ली झाली दीनवाणी |दिल्लीशाचे गेले पाणी |………….राणी | भद्रकाली कोपली | | “अशा शब्दात समकालीन मराठी कवि देवदत्त याने कोणाचे वर्णन केले आहे ? (tet -2014 ) महाराणी ताराबाई अहिल्याबाई होळकर झाशीची राणी लक्ष्मीबाई चांदबिबी 16 / 30प्रतियोगी सहकारीता हे तत्व जाहीर करणारे खालील पर्यान्पैकी कोण ? (tet-2013 ) महात्मा गांधी लोकमान्य टिळक पं . जवाहरलाल नेहरू दादाभाई नैराजी 17 / 30भूषण संगणक अभियंता ,मनीष शिक्षिका ,मिलिंद लघूउघोजक आणि मानली पोल्ट्री व्यावसायिक आहे ;यावरून चतुर्थक व्यवसाय करणारे कोण ? (tet-2014 ) भूषण मिलिंद मनीषा मनाली 18 / 30विधूत दिव्याचे वेशिष्टय खालील पर्यांपैकी कोणती ? (tet- २०१४ ) विधूत दिव्यात अत्यंत कमी गोठनानक असणार्या धातूचे कुंडल असते . विधूत दिव्याचे आक्सिजन असल्यामुळे तो जळत राहतो आणि प्रकाश पडतो . नायट्रोजन व अरगान या वायुमुळे विधूत दिव्यातील कुंडलाची कार्यक्षमता वाढते . विधूत दिव्यात अत्यंत कमी द्र्व्नांक असणार्या धातूचे कुंडलाची असते . 19 / 30खालील पदातील समान संबंध ओळखून प्रशन सोडवा ?रायगड :अलिबाग : : ? : वांद्रे (पू .) ठाणे उपनगर ठाणे मुंबई उपनगर मुंबई शहर 20 / 30कमळाचे फूल सकाळी उमलते ;तर निशिगंधाचे फूल रात्री उमलते . ही वनस्पतीची कोणत्या प्रकारची हालचाल आहे ? (tet-२०१४) रसायन -अनुवर्तन गुरुत्वानुवर्ती वूध्दी- असंलग्न जलानुवर्ती 21 / 30खालीलपैकी योग्य विधान /विधाने कोणते /कोणती ?अ) हिऱ्यावा आम्ल किंवा अल्कली यांचा परिणाम होत नाही .ब) हिरा हे कार्बनचे असफटिक रूप आहे . 1) फक्त (अ) 2)फक्त (ब) 4)(अ ) आणि (ब ) दोनीही नाही 3)फक्त (अ)आणि (ब) 22 / 30राष्ट्रपती हे ……… नसतात ? (tet -2013 ) देशाचे प्रथम नागरिक देशाचे घटनात्म्क प्रमुख केंद्रशासनाचे कार्यकारी प्रमुख देशाचे वास्तव प्रमुख 23 / 30भारताच्या उत्तर भुभागावरून समुद्राकडे वाहणार्या कोरड्या वार्यामुळे खालील पर्यायपैकी कोणत्या ठिकाणी पाऊस पडतो ? (tet-2014 ) कारवार मच्छलीपट्टणा कवरतती मंगळूर 24 / 30खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ? शाकाहारी सजीव हे परीसंस्थेत सर्वेच्च पातळीवर असतात परीसंस्थेतील परपोषी सजीव हे उत्पादक असतात मांसाहारी सजीव हे द्रितीय भक्षक आहेत ? परीसंस्थेतील भक्षक हे द्रितीय पोषण पातळीवर आहेत 25 / 30मानवी उत्क्रांतीतिल ताठ क्ण्याचा माणूस खालील पर्यायनपैकी कोणता ? हिमो सेपियन चिपांझी होमो इरेक्ट्स एप 26 / 30मुरुंबदेवच्या किल्ला आणि खेळणा किल्ला यांची छत्रपती शिवरायांनी अनुक्रमे कोणती नावे नव्याने दिली ? (tet -2013 ) प्रतापगड ,रायगड राजगड , विशालगड रायगड ,प्रतापगड विशालगड ,राजगड 27 / 30गोपाळ हरी देशमुख यांच्याशी संबंधित नसलेली बाब खालील पर्यायापैकी कोणती ? (tet -2014) 'लोखहितवादी ' या टोपणनावाने लेखन वाचनालयाची चळवळ विधवा विवाहाचा पुरस्कार 'दिग्दर्शन ' या साप्ताहिकातून शतपत्रांचे लेखन 28 / 30राज्य विज्ञान शिक्षण संस्था कोठे आहे ? पुणे मुंबई नागपुर औरंगाबाद 29 / 30आझाद हिंद सेनेचे कोणते बोधचिन्ह होते ? (tet -2014 ) भरारी घेणारा फिनिक्स पक्षी झेप घेणारा वाघ पेटीत मशाल चरख्याचे चित्र 30 / 30खालील पर्यांपैकी अयोग्य विधान कोणत ? (tet -२०१४ ) संप्रेरकाचे रक्तात मिसळने ,खोकणे या अनेचिचक किर्या नाहीत . एखाद्या गरम वस्तूला हात लावला कि,तो लगेच मागे घेतला जातो हि अनेक्चीच्क किर्या आहे . प्र्तीक्ष्प्त किर्या या अनेचिचक किर्या नाही . बोटाला सुई टोचली कि, 'आई ' हा उद्गगार तोंडातून निघतो हि प्रतिक्षिप्त किर्या आहे . Your score isThe average score is 0% LinkedIn Facebook VKontakte 0% Restart quiz Share this: Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp Related