date extended; maha tait 2023 apply now

Spread the love

date extended; maha tait 2023 apply now

शिक्षक अभियोग्यता चाचणी 2023 | tait- teacher aptitude test in february 2023 apply now

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये ‘पवित्र’ या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – २०२२‘ या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

वेळापत्रक

तपशील विहित कालावधी
online अर्ज करण्यासाठी लिंक येथे क्लिक करा
online अर्ज कालावधी ३१/०१/२०२३ ते ०८/०२/२०२३ १२/०२/२०२३
परीक्षा शुल्क भरण्याकरिता अंतिम दिनांक १२/०२/२०२३ रात्री २३.५९ वाजे पर्यंत
प्रवेशपत्र उपलब्ध होणार दिनांक १५.०२.२०२३ पासून
online परीक्षा दिनांक २२/०२/२०२३ ते ०३/०३/२०२३ पर्यंत
प्रविष्ठ उमेदवारांच्या संख्यानुसार व उपलब्ध भौतिक सुविधेनुसार या मध्ये बदल होवू शकतो. )
maha tait 2023

जे उमेदवार केंद्र शासनाची शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) प्रविष्ट झाले आहेत, २०२२ परंतु अद्याप निकाल जाहीर करण्यात आला नाही. अशा उमेदवारांना या परीक्षेचा निकाल TAIT परीक्षेस अर्ज करण्याच्या अंतिम निकालानंतर म्हणजेच दि. ०८/०२ / २०२३ नंतर लागणार असल्याची बाब विचारात घेऊन TAIT २०२२ परीक्षेस प्रविष्ठ होण्याची संधी उपलब्ध व्हावी म्हणून TAIT २०२२ साठी अर्ज करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

तथापि या उमेदवारांच्या केंद्र शासनाची शिक्षक पात्रता परीक्षा (TAIT) परीक्षेचा जो निकाल येईल, तो विचारात घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल.

तसेच शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षा (TAIT) साठी अर्ज करण्यास कमी कालावधी असल्याने उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे (उदा. Non creamy layer Certificate) इत्यादी मिळण्यास काही कालावधी लागणार आहे. ही बाब विचारात घेऊन, त्यांना अशी कागदपत्रे प्राप्त करण्यास दि. ३१/०३/२०२३ पर्यंत मुदत देण्यात येत आहे.

*ctet २०२३ दिलेले विद्यार्थी देखील अर्ज अरु शकतात.new

महत्वाचे लिंक maha tait 2023

जाहिरात पाहण्या करिता येथे क्लिक करा

सूचना पाहण्या करिता येथे क्लिक करा

अर्ज करण्या करिता येथे क्लिक करा

(अर्ज करण्या पूर्वी सर्व माहिती लक्ष पूर्वक वाचा )

अभ्यासक्रम पाहण्या करिता येथे क्लिक करा

महत्वाचे प्रश्नोत्तरे

date extended; maha tait 2023 apply now

maha tait

The Teacher Aptitude and Intelligence Test (TAIT)-2022 will be conducted online through the computerized system ‘Pavitra’ in all local bodies and private management schools in Maharashtra state. For this, applications are invited from eligible candidates through online mode.

imp notification about maha tait 2023

Candidates who have appeared for the Central Government Teacher Eligibility Test (CTET), 2022 but the result has not been declared yet. Such candidates will get the result of this exam after the final result of applying for TAIT exam i.e. dt. Considering that it will be after 08/02/2023, the application for TAIT 2022 has been approved in order to have a chance to appear in the TAIT 2022 examination.

However, further action will be taken taking into account the results of the Central Government Teacher Eligibility Test (TAIT) examination of these candidates.

Also, since the time to apply for the Teacher Aptitude and Intelligence Test (TAIT) is short, it will take some time for the candidates to get the necessary documents (eg Non creamy layer Certificate) etc. Taking this into consideration, they are allowed to receive such documents. Deadline is being given till 31/03/2023.

*Students who have given ctet 2023 can also apply.

Leave a Comment

सीटेट august 2023 का रिजल्ट जारी, डिजी लॉकर पर ऐसे चेक करें परिणाम गणेश चतुर्थी शुभकामनाएँ; download wishing hd images हिंदी दिवस पर निबंध हिंदी दिवस 25 बहुविकल्पीय प्रश्न हिंदी दिवस भाषण संग्रह
सीटेट august 2023 का रिजल्ट जारी, डिजी लॉकर पर ऐसे चेक करें परिणाम गणेश चतुर्थी शुभकामनाएँ; download wishing hd images हिंदी दिवस पर निबंध हिंदी दिवस 25 बहुविकल्पीय प्रश्न हिंदी दिवस भाषण संग्रह