CDP TEST TET 2020 01

Spread the love

CDP TEST TET 2020 01

बाल मानसशास्त्र 

2020 मधील आलेल्या प्रश्नावर आधारित आजची टेस्ट .

2

COMPLETE YOUR QUIZ IN 10 MINURS


CDP

cdp new test

CDP TEST (TET – 2020) 01

1 / 10

खाली दिलेल्या उदहरणामध्ये कोणते उदाहरण हे विचार -प्र्कियेतील संबोधत्म्क स्त्रराचं उदाहरण आहे ? (2020)

2 / 10

अध्ययन संक्रम्णात घटकांमध्ये सामान्यीकरन होते पण संक्रमण होण्यासाठी त्या विषयातील एखादी कुति सहेतुक ध्येयनिष्ट उदिष्ट समोर ठेवून करावयास सांगितली तर ती अधिक परिणामकारक होते . ही सहेतुक ध्येयनिष्ठ अध्ययन संक्रमण उपप्ती  खालीलपैकी कोणत्या मान्स्शस्त्र्ज्ञाने मंडली ? (2020)

3 / 10

अनुवंश व परिस्थिति हे दोन्हीही घटक व्यक्तिविकसमध्ये म्हत्वाची कामगिरी बजावतात . खाली दिलेल्या घटकामध्ये कोणता घटक फक्त अंनुवंशावर अवलंबून असतो ? (2020)

4 / 10

मानसिक संघर्ष कमी करण्याचे उपाये या बाबत खाली काही विधाने दिली आहेत . त्यापैकि कोणते विधान अयोग्य आहे ? (2020)

5 / 10

प्र्तीमसुर्ष्टीतील निवडक प्रतीमांच्या आधारे एक आगलेवेगळे मानसिक चित्र तयार करणार्‍या प्र्तिक्रियेला ………… म्हणतात ? (2020)

6 / 10

खालील विधानांमध्ये अवबोध व प्रतिमा यतील फरक दिलेला आहे . त्यापैकि कोणते विधान योग्य नाही ? (2020)

7 / 10

एखादा  उद्दीपक अपूर्ण असेल तर त्याला पूर्णत्व आण्याचे काम मज्जासंस्था करते . उदा . E ,D , N यामध्ये गाळलेल्या भागाचा विचार न करता आपल्याला पूर्ण अवबोधाच्या खालीलपैकी कोणत्या तत्वामुळे घडते ? (2020)

8 / 10

भावनिक बुध्दिम्त्ता  ही संकल्पना सन 1995 मध्ये जगासमोर आणणारे मानसशास्त्रज्ञ म्हणजे …………. (2020)

9 / 10

परीक्षेत कमी गुण मिळाले तर प्रश्नपत्रिका फार अवघड होती असे म्हणणे म्हणजे ………. संरक्षण यंत्रनेचा वापर करणे . (2020)

10 / 10

किशोरावस्थेतील मुलांच्या मानसिक व भावनिक कोशल्यांच्या विकासामध्ये ज्ञानेंद्रियांच्या द्रारे विविध अनुभूति मिळविणार्‍या मुलांच्या अवबोध क्रियेच्या टप्प्यांमध्ये खालीलपैकी कोणता टप्पा नाही ?  (2020)

Your score is

The average score is 60%

0%

आम्ही दर रोज सकाळी ९ वाजता टेस्ट अपलोड करतो , व आमच्या टेलिग्राम channel वर अपडेट पाठवतो . नवीन अपडेट साठी आमच्या टेलिग्राम channel ला जॉईन करा .


maha tet Marathi telegram channelClick here

child developament and pedagogy

online preparation for maha tet Marathi

subjectMarathi
first languageClick here
mathClick here
science/EVSClick here
ENGLISHClick here
social studiesClick here
child pedagogyClick here

social studies test

Maha TET will be held on October 30, 2021

सीटेट august 2023 का रिजल्ट जारी, डिजी लॉकर पर ऐसे चेक करें परिणाम गणेश चतुर्थी शुभकामनाएँ; download wishing hd images हिंदी दिवस पर निबंध हिंदी दिवस 25 बहुविकल्पीय प्रश्न हिंदी दिवस भाषण संग्रह
सीटेट august 2023 का रिजल्ट जारी, डिजी लॉकर पर ऐसे चेक करें परिणाम गणेश चतुर्थी शुभकामनाएँ; download wishing hd images हिंदी दिवस पर निबंध हिंदी दिवस 25 बहुविकल्पीय प्रश्न हिंदी दिवस भाषण संग्रह