CDP new test 4

Spread the love

CDP new test 4

बाल मानसशास्त्र 

२०१४ मधील आलेल्या प्रश्नावर आधारित आजची टेस्ट .

0

COMPLETE YOUR QUIZ IN 10 MINURS


CDP

cdp new test

CDP TETS (TET-2014) 01

1 / 10

बुध्दिमतेची व्याख्या करताना वील्यम जेम्स यांनि खालीलपैकी कोणत्या घटकावर भर दिला आहे ? (tet -2014)

2 / 10

‘ चित्रकला ,हस्तकला या विषयांच्या अभ्यासात व्यवस्थितपाणा,टापटीप ,सोंदर्य पाहणारे विघार्थी ,तो तास संपल्यावर सर्व वर्गभर कचरा करीत निघून जातात .” हे विधान अध्ययन संक्र्म्नाच्या कोणत्या उपपत्तिशी संबंधित आहे ? (tet-2014 )

3 / 10

कुमारवस्थेतील मानसिक  व भावनिक विकासासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे ?  (tet -2014 )

4 / 10

व्यक्तिविकासासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्यआहे ?  (tet -2014 )

5 / 10

” व्यक्तिला लहानपणी एखाघा शिक्षिकेने शिकविलेले कविता ,तेव्हाचा प्रसंग जसाच्या तसा खूप वर्षानी आठवितो ,” हे उदाहरण कोणत्या प्रकारच्या  कल्पनेचे आहे ? (tet -2014 )

6 / 10

कोणत्या शस्त्र्ज्ञाने  ” अध्ययन संक्रमण हे केवळ विषयाच्या सारखेपणावर अवलंबून नसूनतत्वे शोधून सामान्यीकरण करणे  यावरही अवलंबून आहे ” या मुघावर भर दिला : (tet – 2014 )

7 / 10

खालीलपैकी  व्याख्यान  पध्दती संदर्भातील कोणते विधान असत्य आहे ?  (tet – 2014 )

8 / 10

भूषण संगणक अभियंता ,मनीष शिक्षिका ,मिलिंद लघूउघोजक आणि मानली पोल्ट्री व्यावसायिक आहे ;यावरून चतुर्थक व्यवसाय करणारे कोण ?  (tet-2014 )

9 / 10

एका वेळी  एक पायरी ,ताबडतोब पडताळा ,सक्रिय प्रतिसाद ही तत्वे असलेले क्रमनिव्त अध्ययन खालीलपैकी कोणता उपपत्तींवर आधारलेले  आहे ? (tet – 2014 )

10 / 10

लेखी परीक्षा मध्ये सुधारणा करण्याच्या द्रूष्टीने खालीलपैकी कोणती बाब उपयुक्त ठरणार नाही ? (tet-2014 )

Your score is

The average score is 0%

0%

आम्ही दर रोज सकाळी ९ वाजता टेस्ट अपलोड करतो , व आमच्या टेलिग्राम channel वर अपडेट पाठवतो . नवीन अपडेट साठी आमच्या टेलिग्राम channel ला जॉईन करा .


maha tet Marathi telegram channelClick here

social studies test

online preparation for maha tet Marathi and Urdu

subjectMarathi
first languageClick here
mathClick here
science/EVSClick here
ENGLISHClick here
social studiesClick here
child pedagogyClick here

Share this:

अल्पसंख्यकों के लिए विभिन्न योजनाएं और सुविधाएं राष्ट्रीय अल्पसंख्यक अधिकार दिवस| 18 दिसंबर मराठी पेडागोजी मागील वर्षातील महत्वपूर्ण प्रश्न (2024) बाल विकास और शिक्षाशास्त्र की निशुल्क प्रश्नोत्तरी-2024 english imp question and answer 2024
अल्पसंख्यकों के लिए विभिन्न योजनाएं और सुविधाएं राष्ट्रीय अल्पसंख्यक अधिकार दिवस| 18 दिसंबर मराठी पेडागोजी मागील वर्षातील महत्वपूर्ण प्रश्न (2024) बाल विकास और शिक्षाशास्त्र की निशुल्क प्रश्नोत्तरी-2024 english imp question and answer 2024