cdp new test 3

Spread the love

cdp new test 3

बाल मानसशास्त्र 

२०१३ मधील आलेल्या प्रश्नावर आधारित आजची टेस्ट .(भाग २ )

0

COMPLETE YOUR QUIZ IN 10 MINURS


CDP

cdp new test

CDP TET 2013 02

२०१३ मधील आलेल्या प्रश्नावर आधारित आजची टेस्ट .(भाग २ )

1 / 10

शेक्षणिक बुध्दिमतेचे सहायय असले पाहिजे असा विचार ……. यांनी मांडला .  (tet -2013 )

2 / 10

‘बुद्धिमता  म्हणजे बदलत्या  परस्थितीत नव्या गरजा भागविण्यास वेगवेगळ्या प्रकार विचार करण्याची शक्ती ‘ असे ……. यांनी म्हटले आहे . (tet -2013 )

3 / 10

बाह्य उदीपकासंबंघी मज्जातंतूमार्फत मेंदूकडे पोहचविल्या जाणार्‍या प्राथमक स्वरूपाच्या मानसिक किर्येला …….. म्हणतात ।

4 / 10

स्मूती  म्हणजे नवा अनुभव असे …… यांनी म्हटले आहे . (tet -2013 )

5 / 10

साध्य गाठण्यास प्रवूत्त करणार्‍या ,वेशिष्ट दिशेने वाटचाल करावयास लावणार्‍या आणि वर्तनासाठी उत्साह टिकवून धरणार्‍या शक्तिचे मिश्रण म्हणजे ….. होये .    (tet-2013 )

6 / 10

अध्यापन हे अध्ययनांगी  होण्यासाठी काये आवश्यकता आहे ? (tet -2013 )

7 / 10

चित्रकार चित्र रेखाटण्यात इतका रंगून जातो की त्याला स्ठ्ळाकाळाचे भान राहत नाही हे ………. अवधानाचे उदाहरण होये . (tet -2013 )

8 / 10

आकलन ,शोध ,दिशा ,व टीका हे बुद्धीचे चार पैलू  आहेत असे ……. यांनी मांडले .   (tet-2013)

9 / 10

विकास अवस्थेतील वयोगट 6-12 वर्ष या कालावधीला ……. असे म्हणतात .   (tet -2013 )

10 / 10

सायकलवर तोल सांभाळता आला की स्कूटर किंवा मोटरसायकल शिकण्यास त्याचा उपयोग होतो हे ……… या संक्रमनाची  उदाहरण आहे .  (tet -2013 )

Your score is

The average score is 0%

0%

आम्ही दर रोज सकाळी ९ वाजता टेस्ट अपलोड करतो , व आमच्या टेलिग्राम channel वर अपडेट पाठवतो . नवीन अपडेट साठी आमच्या टेलिग्राम channel ला जॉईन करा .


maha tet Marathi telegram channelClick here

social studies test

online preparation for maha tet Marathi and Urdu

subjectMarathi
first languageClick here
mathClick here
science/EVSClick here
ENGLISHClick here
social studiesClick here
child pedagogyClick here
सीटेट august 2023 का रिजल्ट जारी, डिजी लॉकर पर ऐसे चेक करें परिणाम गणेश चतुर्थी शुभकामनाएँ; download wishing hd images हिंदी दिवस पर निबंध हिंदी दिवस 25 बहुविकल्पीय प्रश्न हिंदी दिवस भाषण संग्रह
सीटेट august 2023 का रिजल्ट जारी, डिजी लॉकर पर ऐसे चेक करें परिणाम गणेश चतुर्थी शुभकामनाएँ; download wishing hd images हिंदी दिवस पर निबंध हिंदी दिवस 25 बहुविकल्पीय प्रश्न हिंदी दिवस भाषण संग्रह