cdp new test 1

Spread the love

cdp new test 1

बाल मानसशास्त्र 

2014 मधील आलेल्या प्रश्नावर आधारित आजची टेस्ट .

0

COMPLETE YOUR QUIZ IN 10 MINURS


CDP

cdp new test

CDP new test 1

बाल मानसशास्त्र 

2014 मधील आलेल्या प्रश्नावर आधारित आजची टेस्ट .

1 / 10

अध्यापनाचे यश अध्यापनात निर्माण केल्या जाणार्‍या प्रेरणेचे प्रमाण असते ,असे म्हणजे अध्ययन हे प्रेरणेवर अवलंबून असते ,हे खालील पैकी कोणत्या विधानावरुन सिद्ध होते ?(महा टी ई टी२०१४ )

अ)प्रेरणा ही शक्ति असून ती वर्तनाला दिशा देते. 

ब)प्रेरणे मध्ये सातत्य ,दिग्दर्शन , विविधता ,निवड स्वास्थ्य असते . 

क)कोणत्याही प्रेरणेची पूर्तता एकाच मार्गाने होते . 

ड)प्रेरणेमुळे शारीरिक व मानसिक समतोल साधला जातो 

2 / 10

खालील विधांनपैकी शिक्षण प्रक्रियेची योग्य वैशिष्ठ कोणती?(महा टी ई टी २०१४ )

अ)शिक्षण ही त्रीकेंद्रात्मक प्रक्रिया आहे .

ब) शिक्षण ही स्व्यंस्फूर्ती प्रक्रिया आहे .

क) शिक्षण ही नैसर्गिक व सहज प्रक्रिया आहे .

ड ) शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे .

3 / 10

शिक्षकांनी  कठोर शिस्तिचा  अवलंब ….

4 / 10

व्यक्ति लहानपणी एखाध्या शिक्षकाने शिकविलेली कविता ,तेव्हाचा प्रसंग जसाच्या तसा खूप वर्षानी आठवतो ,” 
हे उदाहरण कोणत्या प्रकारच्या कल्पनेचे आहे ?(महा टी ईटी 2014 ) 

5 / 10

खालील मर्यादापैकी प्रयोगिक पद्धतीचा कोणत्या योग्य मर्यादा आहेत ?(महा टी ईटी 2014 )

अ)प्र्योज्याचे आंतरिक घटक नियंत्रित असतात .

ब)ही पद्धती अधिक खरचिक व वेळखावू आहे.

क) कृत्रिम प्रतिसाद शक्यता असते.

ड) प्रयोजक व्यक्ति तज्ज्ञ असणे आवश्यक असते.

6 / 10

किशोर व्यवस्थेतील मुलांच्या विकासासाठी शिक्षकांनी खालील पैकी कोणती गोष्टी करणे आवश्यक आहे ? (महा टी ई टी २०१४ )

अ)अक्षरांना योग्य वळण लावणे .

ब) बिनचूक शुद्ध उच्चारांसहित पाठांतर करणे 

क) गट न करता व्यक्तिक कामाची जबाबदारी देणे.

ड ) मुलांच्या सर्जनशीलता वाढीसाठी उपक्रम राबविणे . 

7 / 10

शिक्षकांनी शिक्षा करताना –

8 / 10

एका वेळी एक पायरी ,ताबडतोब पडताळा ,सक्रिय प्रतिसाद ही तत्वे असलेले क्रांन्वित अध्यन खालील पैकी कोणत्या उपपतींवर  आधारलेले आहे ?

9 / 10

प्राथमिक स्तरावरील शिक्षकाने आपल्या विद्यार्थांना –

10 / 10

प्रसन्न शालेय वातावरण निर्मितीसाठी :

Your score is

The average score is 0%

0%

आम्ही दर रोज सकाळी ९ वाजता टेस्ट अपलोड करतो , व आमच्या टेलिग्राम channel वर अपडेट पाठवतो . नवीन अपडेट साठी आमच्या टेलिग्राम channel ला जॉईन करा .


maha tet Marathi telegram channelClick here

social studies test

online preparation for maha tet Marathi and Urdu

subjectMarathi
first languageClick here
mathClick here
science/EVSClick here
ENGLISHClick here
social studiesClick here
child pedagogyClick here

social studies test

Maha TET will be held on October 10, 2021

अल्पसंख्यकों के लिए विभिन्न योजनाएं और सुविधाएं राष्ट्रीय अल्पसंख्यक अधिकार दिवस| 18 दिसंबर मराठी पेडागोजी मागील वर्षातील महत्वपूर्ण प्रश्न (2024) बाल विकास और शिक्षाशास्त्र की निशुल्क प्रश्नोत्तरी-2024 english imp question and answer 2024
अल्पसंख्यकों के लिए विभिन्न योजनाएं और सुविधाएं राष्ट्रीय अल्पसंख्यक अधिकार दिवस| 18 दिसंबर मराठी पेडागोजी मागील वर्षातील महत्वपूर्ण प्रश्न (2024) बाल विकास और शिक्षाशास्त्र की निशुल्क प्रश्नोत्तरी-2024 english imp question and answer 2024