aptitude test 04 maha tait Spread the love aptitude test 04 maha tait 312 COMPLETE YOUR QUIZ IN 10 MINURS MAHA TAIT aptitude test 04 maha TAIT 1 / 10 ‘कमल ‘ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता ? पंकज सरोज पदुमा राजीव 2 / 10 ‘वार्याने हलते रान ‘. यातील ‘रान ‘ या नामाचे लिंग ओळख : नपुसकलिंग स्त्रीलिंग पुलीलंग यापैकी नाही 3 / 10 ‘ धान्य पाखडण्याचे साधन ‘ या शब्दसमूहासाठी वापरला जाणारा एकच अचूक शब्द ओळखा : सूप ताट टोपले हवा 4 / 10 वडील मंडळीस पत्र लिहिताना लिहीयचा अचूक मायना कोणता ? तीर्थरूप तिर्थरूप तीर्थस्वरूप तिर्थस्वरूप 5 / 10 बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द वाक्यात लिहिताना कोणत्या विरामचिन्हाचा उपयोग करतात ? (tet-२०१६ ) अपसारण संयोगचीन्ह एकेरी अवतरण दुहेरी अवतरण 6 / 10 ‘ नव्याची नवलाई साऱ्यांनाच वेड लावते ‘या वाक्यातील भाववाचक नाम ओळख : आठ नव्याची वेड नवलाई 7 / 10 शब्दांच्या एकून जातीपैकी किती शब्दजाती ‘अविकार ‘ आहेत ? तीन आठ दोन चार 8 / 10 शब्दश : होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने व रूढ झालेल्या शब्दसमूहाला काय म्हणतात ? जोडशब्द सामासिक शब्द म्हणी वाकप्रचार 9 / 10 पुढील अपूर्ण म्हण पूर्ण करा : ‘अन्नछत्रात जाऊन ………’ मिरपूड मागू नये अन्न घ्यावे खावून अन्नदान घ्यावे करून शांत राहावे बसून 10 / 10 खालीलपैकी कोणता शब्द अशुद्ध नाही ? तज्ञ आशीर्वाद परीक्षाग्रह पूजनीय Name Your score is The average score is 45% LinkedIn Facebook Twitter VKontakte 0% Restart quiz Share this:TelegramWhatsApp