math test tet 2017 part 2

Spread the love

math test tet 2017 part 2

२०१७ मध्ये आलेल्या प्रश्नांवर आधारित आजची टेस्ट.

1

COMPLETE YOUR QUIZ IN 10 MINURS


math marathi

math new test

MATH TEST (TET-2017) 02

1 / 10

एके वर्षी महाराष्ट्रदिन बुधवारी आहे तर त्याच वर्षी स्वतंत्रयादीन कोणत्या वारी असेल ? (२०१७ )

2 / 10

शेजारील आकुतीतील चोकोनांची संख्या किती ? (२०१७)

3 / 10

(8 व 25), (25व 26), (8व 25),(12व 101),(9व 39)आणि (17व 187) यापैकी सहमुळ संख्याच्या  जोडी किती ? (२०१७)

4 / 10

तीन पेट्यांमध्ये अनुक्रमे 231,252 व 126 वह्या आहेत . त्या पेटीतील वह्यांचे समान वह्या असलेले गठे करायचे असल्यास प्रत्येक गठ्यात जास्तीत जास्त किती वह्याघ्याव्यात ? (२०१७)

5 / 10

फक्त काही 500 रुपय किंमती च्या व काही 2000 रुपये किमतीच्या  नोटा असलेल्या पिशवीत 30500 रुपये आहेत  तर त्या पिशवीत खालील पर्यांपैकी 500 रुपये किमतीच्या किती नोटा असू शकतील ? (२०१७)

6 / 10

एका कोणाचा पूरकोण  यांच्या मापांची बेरीज 150० आहे तर त्या कोणाचे माप किती ?(२०१७)

7 / 10

86.285 या संख्येतील उजवीकडील ‘8’ स्थानिक किंमत डावीकडील ‘8’ स्थ्नाच्या किमतीच्या  किती पट आहे ? (२०१७)

8 / 10

दोन अंकी विषम संख्यांची बेरीज किती ? (२०१७)

9 / 10

शेजारील समभूज चोकोनातील बह्याकोन B= किती ? (२०१७)

10 / 10

शेजारील घडणीवरून तयार होणाऱ्या इष्टीकाचीती आकारच्या पेटीच्या ‘F’ च्या विरुद्ध पुष्टावर कोणते अक्षर असेल ? (२०१७)

Your score is

The average score is 30%

0%

आम्ही दर रोज सकाळी ९ वाजता टेस्ट अपलोड करतो , व आमच्या टेलिग्राम channel वर अपडेट पाठवतो . नवीन अपडेट साठी आमच्या टेलिग्राम channel ला जॉईन करा .


maha tet Marathi telegram channelClick here
  1. मागील प्रश्न पत्रिका वर आधारित Online test series for MAHA TET (Marathi)
अनु.क्रं.क्वीज
टेस्ट क्रमांक ०१येथे क्लिक करा
टेस्ट क्रमांक ०२येथे क्लिक करा

गणित भाषेवर आधारित क्वीज दिलेले आहेत क्वीज च्या पुढील येथे क्लिक करा वर क्लिक करावे .

अनु.क्रं.क्वीज
टेस्ट क्रमांक ०३येथे क्लिक करा
टेस्ट क्रमांक ०४

new test 2021

टेस्ट क्रमांक 1 2021येथे क्लिक करा
new टेस्ट 2येथे क्लिक करा

टेस्ट क्रमांक 1 2017येथे क्लिक करा

mathematics online test series for maha tet; join now for 2021

अल्पसंख्यकों के लिए विभिन्न योजनाएं और सुविधाएं राष्ट्रीय अल्पसंख्यक अधिकार दिवस| 18 दिसंबर मराठी पेडागोजी मागील वर्षातील महत्वपूर्ण प्रश्न (2024) बाल विकास और शिक्षाशास्त्र की निशुल्क प्रश्नोत्तरी-2024 english imp question and answer 2024
अल्पसंख्यकों के लिए विभिन्न योजनाएं और सुविधाएं राष्ट्रीय अल्पसंख्यक अधिकार दिवस| 18 दिसंबर मराठी पेडागोजी मागील वर्षातील महत्वपूर्ण प्रश्न (2024) बाल विकास और शिक्षाशास्त्र की निशुल्क प्रश्नोत्तरी-2024 english imp question and answer 2024