Released: CBSE Admit Card 2023: CBSE इयत्ता 10वी 12वी ऍडमिट कार्ड जारी याप्रमाणे डाउनलोड करू शकता
CBSE प्रवेशपत्र 2023 इयत्ता 10-12वी परीक्षेसाठी जारी केले: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) आगामी 10वी आणि 12वी परीक्षेसाठी प्रवेशपत्रे जारी केली आहेत. विद्यार्थी आणि शाळा व्यवस्थापन आता बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट …