math new test 4(2014)

Spread the love

math new test 4 (2014)

२०१४ मध्ये आलेल्या महा टी ई टी परीक्षेच्या प्रश्न पत्रिके वर आधारित आजची टेस्ट

0

COMPLETE YOUR QUIZ IN 10 MINURS


math marathi

math new test

math new test

महा टी ई टी २०१४ च्या प्रश्न पत्रिका वर आधारित 

आजची टेस्ट 

1 / 10

गणित अध्यापनातील दूरगामी उदीष्टांच्या स्पष्टीकरनाचा योग्य पर्याय कोणता ? (tet -2014 )

2 / 10

पाच वर्षापूर्वी सियाचे वय हिमांशूच्या वयाच्या सव्वापट होतो .आणखी पाच वर्षानंतर हिमांशुचे वय सियाच्या वयाच्या 6/7 पट असेल ; तर दोघांच्या आजच्या  वयांची बेरीज किती वर्ष असेल ? (tet -2014 )

3 / 10

एक वस्तु 1,320 रुपयास  विकून जितका नफा होतो , त्याच्या  दिडपट तोटा 1,145  रुपयास विकल्याने होतो . यावरून त्या वस्तुची मूळ किंमत  किती ? (tet -2014 )

4 / 10

खालील आकृतीत ABCD हा  संमभुज  त्रिकोण आहे ,त्यावरून x० =किती ? (tet-2014 )

5 / 10

कारागीर बांबूच्या तीन शीडया  बनवीत आहे .50 सेमी .अंतरावर एक याप्रमाणे प्रत्येक शिडीला 11 पयर्‍या लावल्यास ;तर त्या शिड्या बनविण्यासाठी पायर्‍यांशिवाय लागणार्‍या बांबूची एकुण लांबी कीती मिटर असेल ?  (tet -2014 )

6 / 10

6,0,7 आणि 3यातील प्रत्येक अंक एकेकदाच वापरुन चार अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील ? (tet -2014 )

7 / 10

खालील पर्यायापैकी कोणती संख्या 36 ने विभाज्य नाही ?  (tet -2014 )

8 / 10

दोन संख्याच्या बेरीजचा वर्ग 3969 असून त्याचा दोन संख्यांचा गुणाकार 972 आहे ,तर त्या संख्यांतील फरक किती ? (tet – 2014 )

9 / 10

92 ही संख्या 83 वेळा घेऊन गुणाकार केल्यास गुणाकार  संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक असेल ? (tet -2014 )

10 / 10

एका  वर्तुळावरील सात बिन्दु  परस्परांशी एकेकदा जोडण्यासाठी चार रेषाखंड काढलेले आहेत ,तर जास्तीत जास्त आणखी  किती रेशखंड काढता येतील ? (tet -2014 )

Your score is

The average score is 0%

0%

आम्ही दर रोज सकाळी ९ वाजता टेस्ट अपलोड करतो , व आमच्या टेलिग्राम channel वर अपडेट पाठवतो . नवीन अपडेट साठी आमच्या टेलिग्राम channel ला जॉईन करा .


maha tet Marathi telegram channelClick here

social studies test

online preparation for maha tet Marathi

subjectMarathi
first languageClick here
mathClick here
science/EVSClick here
ENGLISHClick here
social studiesClick here
child pedagogyClick here

Maha TET will be held on October 10, 2021

अल्पसंख्यकों के लिए विभिन्न योजनाएं और सुविधाएं राष्ट्रीय अल्पसंख्यक अधिकार दिवस| 18 दिसंबर मराठी पेडागोजी मागील वर्षातील महत्वपूर्ण प्रश्न (2024) बाल विकास और शिक्षाशास्त्र की निशुल्क प्रश्नोत्तरी-2024 english imp question and answer 2024
अल्पसंख्यकों के लिए विभिन्न योजनाएं और सुविधाएं राष्ट्रीय अल्पसंख्यक अधिकार दिवस| 18 दिसंबर मराठी पेडागोजी मागील वर्षातील महत्वपूर्ण प्रश्न (2024) बाल विकास और शिक्षाशास्त्र की निशुल्क प्रश्नोत्तरी-2024 english imp question and answer 2024