marathi test no 03Spread the lovemarathi test no 03ctet/maha tet 6 10 मिनिटात आपली क्विझ पूर्ण कराआपल्या क्विझ ची वेळ संपत आहे ….त्वरा करा ..Marathi tet marathi test 03 1 / 101) मूळ शब्दाच्या मागे एक किंवा अधिक अक्षरे लावून बनणार्या शब्दांना ……………. म्हणतात . A) उपसर्ग B) साधित C) प्रत्यय D) सिद्ध 2 / 102) खालील दिलेल्या शब्दांपैकी तत्सम शब्द ओळखा . A) रंगोळी B) प्रीती C) प्रीत D) रीत 3 / 103) खालील पैकी उपसर्ग घटित शब्द ओळखा . A) आजन्म B) लेखक C) दाता D) खोदाई 4 / 104) खालील पैकी प्रत्यसाधित शब्द ओळखा . A) जनता B) अतिशय C) आक्रमण D) अनुक्रम 5 / 105) तदभव शब्द म्हणजे …….. A) परकीय भाषेतील शब्द B) पर प्रांतीय पण भारतीय शब्द C) संस्कृत मधून बदल होऊन आलेले D) संस्कृत मधून जसेच्या तसे आलेले 6 / 106) पुढील पैकी प्रत्य घटित शब्द ओळखा . A) पीतांबर B) लालसर C) राजपुत्र D) घरदार 7 / 107) परिमाण या शब्दाचा अर्थ काय ? A) हवामान B) परिणाम C) दशांश पद्धती D) माप 8 / 108) खालील पैकी अभयस्त शब्द ओळखा . A) अनुप्रास B) कर C) करकर D) करकोचा 9 / 109) मधुकर चा स्मानार्थी शब्द कोणता ? A) सखा B) मधमाशी C) भ्रमर D) मधुर 10 / 1010) आवक या शब्दाचा विरुद्धर्थी शब्द कोणता ? A) आयात B) सुसंगत C) सुगम D) जावक – Name Your score isThe average score is 50% LinkedIn Facebook Twitter VKontakte 0% Restart quiz marathi main menumain menuShare this:TelegramWhatsApp