शिक्षक अभियोग्यता चाचणी 2023 | tait- teacher aptitude test in february 2023 apply now

Spread the love

Table of Contents

शिक्षक अभियोग्यता चाचणी 2023 | tait- teacher aptitude test in february 2023 apply now

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये ‘पवित्र’ या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – २०२२’ या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

वेळापत्रक

तपशीलविहित कालावधी
online अर्ज करण्यासाठी लिंकयेथे क्लिक करा
online अर्ज कालावधी३१/०१/२०२३ ते ०८/०२/२०२३
परीक्षा शुल्क भरण्याकरिता अंतिम दिनांक०८/०२/२०२३ रात्री २३.५९ वाजे पर्यंत
प्रवेशपत्र उपलब्ध होणारदिनांक 15.०२.२०२३ पासून
online परीक्षादिनांक २२/०२/२०२३ ते ०३/०३/२०२३ पर्यंत
प्रविष्ठ उमेदवारांच्या संख्यानुसार व उपलब्ध भौतिक सुविधेनुसार या मध्ये बदल होवू शकतो. )

• परीक्षेचे माध्यम, अभ्यासक्रम, पात्रता, अर्ज करण्याची कार्यपध्दती व कालावधी याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

• अर्ज भरताना परिक्षार्थीनी इयत्ता १० वी इयत्ता १२ वी, पदविका, पदवी इ. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता तसेच दिव्यांगत्व, राखीव प्रवर्गाचे असल्यास त्याबाबतची माहिती मूळ प्रमाणपत्रावरूनच भरावी. स्कॅन केलेला अद्ययावत रंगीत फोटो, स्वाक्षरी, डाव्या हाताच्या अंगठयाची निशाणी व स्व- हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्र ऑनलाईन आवेदनपत्रात अपलोड करणे आवश्यक आहे.

• सदर परीक्षेस व पुढील कार्यवाहीसाठी उमेदवारांशी SMS, Email व्दारे संपर्क होऊ शकतो. त्यामुळे उमेदवारांनी स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक व Email ID अचूक द्यावा.

• ऑनलाईन आवेदनपत्रासोबत कोणत्याही प्रमाणपत्रांच्या प्रती जोडण्याची आवश्यकता नाही. मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीस अधीन राहून उमेदवारांना परिक्षेस तात्पुरता प्रवेश दिला जाईल व निकाल घोषीत केला जाईल. ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये भरलेल्या माहितीत व मूळ प्रमाणपत्रांमध्ये तफावत आढळून आल्यास कोणत्याही स्तरावर उमेदवारी रद्द केली जाईल.

महत्वाचे लिंक

जाहिरात पाहण्या करिता येथे क्लिक करा

सूचना पाहण्या करिता येथे क्लिक करा

अर्ज करण्या करिता येथे क्लिक करा

(अर्ज करण्या पूर्वी सर्व माहिती लक्ष पूर्वक वाचा )

अभ्यासक्रम पाहण्या करिता येथे क्लिक करा

tait- teacher aptitude test in february 2023 apply now
tait- teacher aptitude test in february 2023 apply now

Q&A in marathi

TAIT शिक्षक अभियोग्यता चाचणी कधी होणार आहे ? new

दिनांक २२/०२/२०२३ ते दिनांक ०३/०३/२०२३ दरम्यान

TAIT म्हणजे काय ?

TAIT म्हणजे शिक्षक भरती साठी असणारी मुख्य परीक्षा TAIT ( Teacher Aptitude and Intelligence Test ) शिक्षक अभियोग्यता चाचणी .

या पूर्वी TAIT- Teacher aptitude परीक्षा कधी झाली होती ?

या पूर्वी हि परीक्षा २०१७ मध्ये झाली होती .

TAIT- Teacher aptitude परीक्षा कोठे आयोजित केली जाते ?

सदर परीक्षा online आयोजित केली जाते. आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा विभाग मध्ये जेथे कॉम्पुटर ची व्यवस्था असते उदाह. शाळा , कॉलेजमध्ये, महाविद्यालय, मध्ये हि परीक्षा आयोजित केली जाते.

TAIT- Teacher aptitude test साठी वयोमर्यादा काय आहे ?

वयाची अट नाही . (२०१७ मध्ये अट नव्हती )

TAIT- Teacher aptitude test परीक्षा साठी मानवी हस्तक्षेप संभाव आहे काय?

नाही . कारण सदर परीक्षा संगणक प्रणाली वर आधारित असते व जसे तुमची परीक्षा संपते तुमचे निकाल स्क्रीन वर दाखवले जाते.

jumbo test series for Urdu and Marathi maha tet 2022

TAIT(शिक्षक अभियोग्यता चाचणी) परीक्षा पात्र /अपात्र निकाला वर आधारित असते काय?

नाही . हि परीक्षा पात्र /अपात्र वर आधारित नसते . तुमच्या राज्य स्तर/संवर्ग निहाय मेरीट वर तुमची नौकरी आधारित असते. (तम्ही tait दिली म्हणजे जॉब मिळाली असे नाही )

TAIT(शिक्षक अभियोग्यता चाचणी) परीक्षा देण्यासाठी पात्रता काय असेल?

१ ते ५वी शिकवणार्‍या शिक्षकासाठी = टी ई टी १ ते ५ पात्र असणे .

६ ते ८ वी शिकवणार्‍या शिक्षकासाठी = टी ई टी ६ ते ८ पात्र असणे .

९ ते १० वी शिकवणार्‍या शिक्षकासाठी = बी.एड. पास , टी ई टी पात्र , ची गरज नाही

जुनीयर कॉलेज शिकवणार्‍या शिक्षकासाठी = टी ई टी पात्र , ची गरज नाही

TAIT परीक्षा महाराष्ट्र मध्ये एकाच वेळी होते काय ?

tait परीक्षा संगणक प्रणाली वर आधारित असल्या मुळे एकाच वेळी घेणे शक्य नाही कारण परीक्षार्थी संख्या व संगणक संख्ये मध्ये भरपूर तफावत असते.

मी टी.ई.टी. अपात्र आहे . मी हि परीक्षा देवू शकतो काय ?

नाही.

मी टी.ई.टी. अपात्र आहे .पण मी बी.एड. पास आहे , मी हि परीक्षा देवू शकतो काय ?

हो. (२०१७ नुसार)

शासकीय/ संस्थे मध्ये नौकरी साठी TAIT-शिक्षक अभियोग्यता चाचणी देणे गरजेचे आहे काय ?

होय . कारण शासनाने शासकीय/ संस्थे मध्ये नौकरी साठी हि परीक्षा अनिवार्य केलेली आहे . पवित्र पोर्टल द्वारे भारती केले जाते. (भविष्यात पवित्र पोर्टल द्वारा भारती होईल कि नाही सांगता येणार नाही . )

महा टी ई टी result

tait चे अर्ज कोठे करायचे ?

online अर्ज करू शकता .https://ibpsonline.ibps.in/mscepjan23/

TAIT कोणत्या माध्यमातून देता येते ?

इंग्रजी,मराठी , उर्दू माध्यमातून ही परीक्षा देता येते.

पवित्र पोर्टल काय आहे?

TAIT(शिक्षक अभियोग्यता चाचणी ) दिल्या नंतर पवित्र पोर्टल वर आपली व गुणांची नोंदणी करवायची आहे. व भविष्यातील शिक्षक भरती पवित्र पोर्टल द्वारा होणार आहे. (सदस्थितीत पवित्र पोर्टल साईट डाउन आहे. अपडेट जाणण्या साठी आमच्या साईट ची नोटिफिकेशन ऑन करा. )

Library Q And A Icon

Q&A english

When will the TAIT Teacher Aptitude Test take place? new

In the last week of February 2022

What is TAIT?

TAIT is the main test for teacher recruitment TAIT (Teacher Aptitude and Intelligence Test) Teacher Aptitude Test.

When was TAIT exam held before?

Earlier this exam was held in 2017.

Where is TAIT exam conducted?

This exam is conducted online. In your district or department where the computer system is available e.g. This exam is conducted in school, college, university.

What is the age limit for TAIT- Teacher aptitude test ?

No age condition. (No condition in 2017)

Is human intervention possible for this TAIT- Teacher aptitude test ?

No. Because this exam is based on the computer system and as soon as your exam is over your result is displayed on the screen.

Is this test based on eligible / ineligible result?

No. This exam is not based on eligibility/ineligibility. Your job is based on your state-level / cadre-wise merit. (Giving tait does not mean getting a job)

What are the qualifications for TAIT- Teacher aptitude test ?

For teachers teaching 1st to 5th = to be eligible for TET 1 to 5.

For 6th to 8th grade teachers = TET 6 to 8 qualification.

For 9th to 10th class teachers = B.Ed. Pass, TET eligible, is not required

There is no need for TET qualification for Junior College teacher

Are TAIT exams held simultaneously in Maharashtra?

Since the tait exam is based on the computer system, it is not possible to take it at the same time as there is a big difference between the number of candidates and the number of computers.

I am a T.E.T. Is ineligible. Can I take this test?

No.

I am a T.E.T. eligible.Im b.ed. Passed, can I take this exam?

Yes. (As of 2017)

Is it necessary to take this exam for a job in a government/institution?

Yes. This is because the government has made this examination mandatory for jobs in government/institutions. Bharati is done through the PAVITRA portal.

Where to apply for TAIT- Teacher aptitude test ?

You can apply online. http://mahapariksha.gov.in/ (as of 2017) This site is now closed. The government will inform soon.

TAIT can be given through which medium?

This exam can be given through English, Marathi, Urdu medium.

What is the PAVITRA portal?

After giving TAIT (Teacher Aptitude Test), you have to register your marks on the PAVITRA portal. And the future teacher will be through Pavitra Portal. (Currently, the PAVITRA portal site is down. Turn on the notification of our site to know the updates.)

Leave a Comment

अल्पसंख्यकों के लिए विभिन्न योजनाएं और सुविधाएं राष्ट्रीय अल्पसंख्यक अधिकार दिवस| 18 दिसंबर मराठी पेडागोजी मागील वर्षातील महत्वपूर्ण प्रश्न (2024) बाल विकास और शिक्षाशास्त्र की निशुल्क प्रश्नोत्तरी-2024 english imp question and answer 2024
अल्पसंख्यकों के लिए विभिन्न योजनाएं और सुविधाएं राष्ट्रीय अल्पसंख्यक अधिकार दिवस| 18 दिसंबर मराठी पेडागोजी मागील वर्षातील महत्वपूर्ण प्रश्न (2024) बाल विकास और शिक्षाशास्त्र की निशुल्क प्रश्नोत्तरी-2024 english imp question and answer 2024