marathi test no 01Spread the lovemarathi test no 01ctet/maha tet 33 10 मिनिटात आपली क्विझ पूर्ण कराआपल्या क्विझ ची वेळ संपत आहे ….त्वरा करा ..Marathi tet मराठी ctet ०१ 1 / 101) खालील शाब्दांपैकी तेलगू शब्द ओळखा . A) बटाटा B) कोशिंबीर C) डोसा D) अनारसा 2 / 102) “अडकिता “हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे A) पोर्तुगीज B) हिन्दी C) कानडी D) फारसी 3 / 103) खालीलशाब्दांपैकी कन्नड शब्द ओळखा . A) पालखी B) चिखल C) पगडी D) परात 4 / 104) खालील पैकी कोणता शब्द परभाषेतून मराठीत आला ? A) आंबा B) बटाटा C) चिंच D) फणस 5 / 105) खलील शब्दांपैकी देशी शब्द कोणता ? A) पुत्र B) दूध C) पिता D) लुगडे 6 / 106) खालील शब्दांपैकी संस्कृत शब्द ओळखा ? A) विसावा B) विश्राम C) आराम D) विश्रांती 7 / 107) खालील पैकी कोणता शब्द फारसी म्हणून मराठीत रूढ झाला आहे ? A) डबा B) पार्सल C) कुंची D) अत्तर 8 / 108) दाम या शब्दाचे मूळ रूप कोणत्या भाषेतील आहे ? A) कन्नड B) उर्दू C) मराठी D) हिन्दी 9 / 109) खालील शब्दांपैकी पोर्तुगीज शब्द शोधा . A) इमारत B) टाळे C) खिडकी D) बिजागरी 10 / 1010) “सिद्ध “शब्दाच्या प्रकारात खलील पैकी एक घटक येत नाही , तो शोधा A) तदभव B) देशी C) तत्पुरुष D) तत्सम – Name Your score is 0% Restart quiz Share this: Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp