aptitude test 04 maha taitSpread the loveaptitude test 04 maha tait 312 COMPLETE YOUR QUIZ IN 10 MINURSMAHA TAIT aptitude test 04 maha TAIT 1 / 10शब्दश : होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने व रूढ झालेल्या शब्दसमूहाला काय म्हणतात ? सामासिक शब्द वाकप्रचार म्हणी जोडशब्द 2 / 10वडील मंडळीस पत्र लिहिताना लिहीयचा अचूक मायना कोणता ? तीर्थरूप तिर्थरूप तीर्थस्वरूप तिर्थस्वरूप 3 / 10पुढील अपूर्ण म्हण पूर्ण करा : ‘अन्नछत्रात जाऊन ………’ अन्न घ्यावे खावून शांत राहावे बसून मिरपूड मागू नये अन्नदान घ्यावे करून 4 / 10खालीलपैकी कोणता शब्द अशुद्ध नाही ? परीक्षाग्रह तज्ञ पूजनीय आशीर्वाद 5 / 10‘कमल ‘ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता ? पंकज सरोज पदुमा राजीव 6 / 10‘ धान्य पाखडण्याचे साधन ‘ या शब्दसमूहासाठी वापरला जाणारा एकच अचूक शब्द ओळखा : हवा टोपले ताट सूप 7 / 10‘वार्याने हलते रान ‘. यातील ‘रान ‘ या नामाचे लिंग ओळख : नपुसकलिंग स्त्रीलिंग यापैकी नाही पुलीलंग 8 / 10बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द वाक्यात लिहिताना कोणत्या विरामचिन्हाचा उपयोग करतात ? (tet-२०१६ ) दुहेरी अवतरण एकेरी अवतरण अपसारण संयोगचीन्ह 9 / 10शब्दांच्या एकून जातीपैकी किती शब्दजाती ‘अविकार ‘ आहेत ? दोन तीन चार आठ 10 / 10‘ नव्याची नवलाई साऱ्यांनाच वेड लावते ‘या वाक्यातील भाववाचक नाम ओळख : वेड नवलाई नव्याची आठ Name Your score isThe average score is 45% LinkedIn Facebook Twitter VKontakte 0% Restart quiz Share this:TelegramWhatsApp