ctet marathi 01

Spread the love

ctet marathi 01

Wrong shortcode initialized

परभाषिक शब्द

“अडकिता “हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे 

पोर्तुगीज

हिन्दी

कानडी

फारसी

खालील शब्दांपैकी संस्कृत शब्द ओळखा ?

विश्रांती

विश्राम

विसावा

आराम

खलील शाब्दांपैकी कन्नड शब्द ओळखा .

पालखी

पगडी

चिखल

परात

खलील शब्दांपैकी देशी शब्द कोणता ?

पुत्र

दूध

लुगडे

पिता

खालील शाब्दांपैकी तेलगू शब्द ओळखा .

कोशिंबीर

बटाटा

डोसा

अनारसा

खालील शब्दांपैकी पोर्तुगीज शब्द शोधा .

खिडकी

बिजागरी

इमारत

टाळे

खलील पैकी कोणता शब्द फारसी म्हणून मराठीत रूढ झाला आहे ?

अत्तर

डबा

कुंची

पार्सल

दाम या शब्दाचे मूळ रूप कोणत्या भाषेतील आहे ?

हिन्दी

उर्दू

कन्नड

मराठी

“सिद्ध “शब्दाच्या प्रकारात खलील पैकी एक घटक येत नाही , तो शोधा 

तदभव

तत्सम

देशी

तत्पुरुष

खलील पैकी कोणता शब्द परभाषेतून मराठीत आला ?

फणस

चिंच

आंबा

बटाटा

answers

कानडी

विश्राम

पगडी

लुगडे

अनारसा

बिजागरी

अत्तर

मराठी

तत्पुरुष

बटाटा

सीटेट august 2023 का रिजल्ट जारी, डिजी लॉकर पर ऐसे चेक करें परिणाम गणेश चतुर्थी शुभकामनाएँ; download wishing hd images हिंदी दिवस पर निबंध हिंदी दिवस 25 बहुविकल्पीय प्रश्न हिंदी दिवस भाषण संग्रह
सीटेट august 2023 का रिजल्ट जारी, डिजी लॉकर पर ऐसे चेक करें परिणाम गणेश चतुर्थी शुभकामनाएँ; download wishing hd images हिंदी दिवस पर निबंध हिंदी दिवस 25 बहुविकल्पीय प्रश्न हिंदी दिवस भाषण संग्रह