COMPLETE YOUR QUIZ IN 10 MINURS
Marathi tet
MARATHI TET (2016) 02
1 / 10
सर्वनामाचे एकंदर किती प्रकार पडतात ? (tet -२०१६ )
2 / 10
कोणत्या नामाचे वचन बदलत नाही ? (tet -२०१६ )
3 / 10
'मान्य ' या शब्दापासून तयार होणारा उपसर्गयुक्त अचूक शब्द कोणता ? (tet-२०१६)
4 / 10
खालीलपैकी स्वरादी वर्ण कोणते ? (tet-२०१६ )
5 / 10
प्रसिद्ध लेखक चिं.त्र्ण .खानोलकर यांचे टोपणनाव कोणते ? (tet-२०१६)
6 / 10
"हो तर ,अगदी बरोबर ,एकशे दहा मोहरा होत्या ." वाक्यप्रकार ओळख : (tet- २०१६)
7 / 10
'ययाती 'या साहित्यकुतीचे लेखक कोण आहेत ? (tet-२०१६)
8 / 10
विरुध्दार्थी चुकीची जोडी ओळखा : (tet-२०१६ )
9 / 10
गटात न बसणारा शब्द कोणता ? (tet-२०१६ )
10 / 10
'सामान्यत : स्त्रियांना दागदागिने व भारी कपड्यांची भारीच आवड असते .' यातील 'भारी 'हा शब्दाच्या कोणत्या जातीमध्ये येतो ? (tet-२०१६)
Your score is
The average score is 59%
Restart quiz