COMPLETE YOUR QUIZ IN 10 MINURS
Marathi tet
MARATHI TET (2016) 01
1 / 10
' धान्य पाखडण्याचे साधन ' या शब्दसमूहासाठी वापरला जाणारा एकच अचूक शब्द ओळखा :
2 / 10
वडील मंडळीस पत्र लिहिताना लिहीयचा अचूक मायना कोणता ?
3 / 10
'कमल ' या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता ?
4 / 10
पुढील अपूर्ण म्हण पूर्ण करा : 'अन्नछत्रात जाऊन .........'
5 / 10
शब्दश : होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने व रूढ झालेल्या शब्दसमूहाला काय म्हणतात ?
6 / 10
' नव्याची नवलाई साऱ्यांनाच वेड लावते 'या वाक्यातील भाववाचक नाम ओळख :
7 / 10
शब्दांच्या एकून जातीपैकी किती शब्दजाती 'अविकार ' आहेत ?
8 / 10
खालीलपैकी कोणता शब्द अशुद्ध नाही ?
9 / 10
बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द वाक्यात लिहिताना कोणत्या विरामचिन्हाचा उपयोग करतात ? (tet-२०१६ )
10 / 10
'वार्याने हलते रान '. यातील 'रान ' या नामाचे लिंग ओळख :
Your score is
The average score is 50%
Restart quiz