ctet 2022

online preparation 

Thick Brush Stroke

मराठी- अध्यापनशास्त्र

२०१४ मधील  प्रश्न पत्रिकेमध्ये आलेले महत्वाचे प्रश्न  

ctet 2022

online preparation 

2014 प्रश्न पत्रिकेमध्ये आलेले महत्वाचे प्रश्न

पाठ्यपुस्तका पलीकडे जाणे म्हणजे ......

पाठ्यपुस्तकाखेरीज जास्तीचे अध्यापन साहित्य पुरविणे

मराठी- pedagogy

ctet 2022

online preparation 

2014 प्रश्न पत्रिकेमध्ये आलेले महत्वाचे प्रश्न

शब्द कोडे .............................. वाढविण्यास मदत करते

शब्द संग्रह

मराठी- pedagogy

ctet 2022

online preparation 

2014 प्रश्न पत्रिकेमध्ये आलेले महत्वाचे प्रश्न

संभाषण कौशल्याचे मूल्यमापन करताना खालील पैकी कोणत्या बाबीची गरज नसते ?

शब्दकोश व अर्थरूपकोश यांचा वापर करणे .

मराठी- pedagogy

ctet 2022

online preparation 

2014 प्रश्न पत्रिकेमध्ये आलेले महत्वाचे प्रश्न

श्रवण आणि वाचन ही ............... कौशल्ये आहेत .

ग्रहणक्षम

मराठी- pedagogy

ctet 2022

online preparation 

2014 प्रश्न पत्रिकेमध्ये आलेले महत्वाचे प्रश्न

वाचन सुरुवातीच्या काळात शिक्षकाने कोणत्या गोष्टीवर जास्त भर द्यावा ?

अक्षर- उच्चार यांच्यामधील संबंध विकसित करणे

मराठी- pedagogy

ctet 2022

online preparation 

इतर महत्वाचे प्रश्न मंजुषा मध्ये भाग घ्या. खालील बटन क्लिक करून 

मराठी- pedagogy